जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
Experienced Female PA required for an event management company at Gangadham, Bibwewadi. Call: 9689892015
Clerk Required. Contact: Creative School at Katraj-Kondhwa Rd. 7066526583 / 9356004637
Required Female Office Assistant at 'TARA SOFOSH' Center, Pimple Gurav. Send CV 8956835133
स्वारगेट व हांडेवाडी परिसरातील गॅस एजन्सी करिता अनुभवी कॉम्प्युटर क्लार्क पाहीजेत. संपर्क- 9226499254
नऱ्हे येथील गोल्डन स्काय फाऊंडेशनमध्ये ऍडमिन असिस्टंट, निवासी महिला सुपरवायझर पाहिजेत. वय वर्षे 25-35 जेवण व राहण्यासह, कायमस्वरूपी नोकरी. सिंहगड रोड, पुणे 41. मोबाईल - 9209550414
Required Supervisor for a Mid-Sized, Well Maintained Society in Kothrud to help the management to manage the daily Operations like Security, Housekeeping and maintenance. Candidate 30 yrs with similar experience. Should be sincere, honest, Hardworking. Good Oral & written Communication in Marathi (must), English. Please apply with in one week by sending CV to: khedkar@gmail.com
हॉटेलसाठी अनुभवी कॅशिअर व्यक्ती त्वरित पाहिजे. पगार 10 ते 15 हजार. अर्जासह आजच भेटा प्रसाद कुलकर्णी, परिणय मंगल कार्यालय माणिकबाग, सिंहगड रोड. (सकाळी 10 ते सांयकाळी 6 )
होलसेल मेडिकल दुकानात अनुभवी कॅशिअर पाहिजे भेटा- श्रीराम एंटरपाईझेस, गाडगीळ स्ट्रीट, निलया कोचिंग क्लास जवळ, 796 सदाशिव पेठ, पुणे
Required experienced Office assistant for Small Scales Industry at Warje. Fluency in English is a must. Contact No. 9822328952
पुणे येथील नामांकित फोटो लॅबच्या स्वारगेट हडपसर, पिंपरी विश्रांतवाडी वारजे ब्रँचसाठी बॅक ऑफिस स्टाफ पाहिजे. संपर्क- 8999472827
शिवाजीनगर ऑफिससाठी पुरूष असिस्टंट पाहिजे. बी. कॉम वय 20 ते 25, स्वतःची दुचाकी आवश्यक. संपर्क- 7030069957 / 9373053473
कात्रज येथील केअर सेंटर मध्ये कॉम्प्युटरचे ज्ञान असलेली, 12 वी पास, अनुभवी महिला ऑफिस कामासाठी पाहिजे. मोबाईल- 7498228983
Required Female Clerk in Nigdi. B.Com with 5 years experience. Email resume to stanienterprises@gmail. com Contact : 9270463358
दर्शन टेलिइन्फ्रा प्रा. लि. या कंपनीमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे. मोबाईल- 9922864556 / 9175866646
सोन्या मारुती चौकातील परशुराम विष्णू तळेगांवकर ज्वेलर्ससाठी ज्वेलरी शोरूमचा अनुभव असलेले HR मॅनेजर हवेत. मोबाईल- 7499002157
Required Dynamic Young Female Back Office Assistant for Yash Realty Group at Swargate, computer skills, fluent in English is required. Address: 107, 1st Fir, Poornima Tower, Shankar Sheth Rd. Call- 9822263339
लेडी ऑफिस असिस्टंट पाहिजे. ग्रॅज्युएट, कॉम्प्युटर एक्सेल चे ज्ञान आवश्यक. त्वरित संपर्क साधा- यूटाईल इक्वीपमेंट्स कर्वे रोड, काका हलवाईशेजारी, पुणे. मोबाईल- 9881258545 / 9689908631.
कर्वे रोड येथील रिअल इस्टेट ऑफिस साठी इंग्लिश- मराठी टायपिस्ट पाहिजे. संपर्क मोबाईल- 9881699911.
लेडी ऑफिस असिस्टंट पाहिजे. युक्त कॉम्प्यूटर एक्सेल ज्ञान आवश्यक त्वरित संपर्क साधा युटाईल इक्वीपमेंट्स कर्वे रोड, काका हलवाईशेजारी, पुणे. मोबाईल: 9881258545, 9689908631
Required Full Time Office Assistant at Kothrud. Male/Female Excellent Communication, Expert in MS office. Whatsapp/call : 7066553005
भवानी पेठ येथे फिमेल ऑफिस असिस्टंट पाहिजे. किमान १२वी पास असावी. मोबाईल- 8087676981
Wanted young, dynamic personal Assistant Under Graduate will also apply Walk-in for interview. Address- Shende Sales Corporation 470, Sadashiv Peth, Opp. New English School, Tilak Road Cross Lane, Pune-30
4 ते 5 वर्षांचा अनुभवी ऑफिस असिस्टंट पाहिजे. धनकवडी, कात्रज, बालाजीनगर, बिबवेवाडी येथे राहणाऱ्यांना प्राधान्य. 9822214243
डाके क्लासमध्ये फुलटाईम लेडीज क्लार्क स्मार्ट, हुशार, कष्टाळू कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक त्वरित नेमणूक. भरपूर पगार बायोडाटा पाठवा संपर्क- 8208296844
होलसेल मेडीकल दुकानात अनुभवी कॅशिअर पाहिजे. पत्ता- श्रीराम एंटरप्रायजेस, 796 सदाशिव पेठ, गाडगीळ स्ट्रीट, निलया कोचिंग क्लासजवळ
डेक्कन जिमखाना येथे फिमेल ऍडमिन असिस्टंट पाहिजे. अनुभवास प्राधान्य पण फ्रेशर्स चालतील. वयाची अट नाही. संपर्क- 9960099107
Male Office Assistant Required for Narayan Peth Office, English & Computer Knowleage must. Part-time accepted. Mobile : 9422526975
रविवार पेठ आणि विमाननगर येथे स्टेशनरी दुकानात कॉम्प्युटर ऑपरेटर (फिमेल) पाहिजे. टॅलीचे ज्ञान आवश्यक. संपर्क: 9371003439
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटीव्ह पाहिजेत. अनुभवींना प्राधान्य. संपर्क- चिंतामणी हॉस्पिटल, बिबवेवाडी. मोबाईल- 9689658714
Female Office Assistant required. Job Timing 11 to 8.30. Location: Baner, Pune. Contact- The Life Sports, Mobile 9767755977 / 9922084730
Purchase Executive required for real estate developers at Baner. Graduate, Experience 1 to 3 years. Contact- 8605013833. Email hr@kiranereaters.com
CRM Executive required (Graduate / Fresher) for real estate developers at Baner. Contact- 8605013833. Email hr@kiranereaters.com
Suma Soft BPO Hiring Freshers for Back Office- Data Entry. CTC Rs.15300. Day Shift & 3pm-12am Shift. Walk-in Mon-Sat 10 am-4 pm @ 3rd Floor, Beta 2 Tower, Giga Space, Viman Nagar
Suma Soft BPO Hiring Freshers for Back Office- Data Entry. CTC Rs.15300. Day Shift & 3pm-12am Shift. Walk-in Mon-Sat 10 am-4 pm @ 3rd Floor, Beta 2 Tower, Giga Space, Viman Nagar
चितळे बंधू सहकारनगर येथे कॅश काऊंटर साठी मुली पाहिजेत. वय 18 ते 40 वर्षे. संपर्क- 9049662662.
फ्रंट ऑफिस एक्झिक्युटिव्ह पाहिजे. वॉक इन इंटरव्ह्यु वेळ : सकाळी 11 ते दुपारी 4 मिरॅकल इव्हेंट्स आणि एंटरटेनमेंट, प्रभात रोड, पुणे. +91 9112222404
Bayberry Pharma, Urgently needs Office Assistant. Interested Candidates may send their resume on Email Id- info@bayberry.co.in or Contact on : 9822340818 / 9021333123.
कन्स्ट्रक्शन फर्म मध्ये ऑफिस कामासाठी पूर्ण वेळ स्त्री / पुरुष किंवा जेष्ठ नागरिक पाहिजेत. MS ऑफिस व इंग्रजीचे ज्ञान आवश्यक. पेठ व स्वारगेट भागास प्राधान्य. Mobile- 7559101101
FC Road जवळ पर्सनल / ऑफिस असिस्टंट ची त्वरित गरज आहे. स्वतःची स्कूटर असणे आवश्यक. अनुभव असल्यास प्राधान्य. वय 55 च्या आत असावे. WhatsApp चा वापर उत्तम रीतीने करता येणे आवश्यक. पगार रु. 18,000/- ते 20,000/- असेल. WhatsApp द्वारे 9822093590 यावर संपर्क करून इंटरव्यु ला यावे.
Required Computer Operator. Experience of 2-3 Years for Reputed Security Guards Providing Company at Aundh, Khadki area. Call : 7722014428
Required Female Office Assistant with Computer knowledge for Real Estate Co. East Street, Camp, Pune. Call 9420684573
Required Back Office Asst. preferable B.Com. Address- Infoworld, 201 Patil Plaza, Mitramandal Chowk, Pune Mob: 8956984451.
ऑफिस असिस्टंट पाहिजेत. कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. संपर्क- प्रचिती पब्लिसिटी, महालक्ष्मी हाईट्स, मोरवाडी, पिंपरी. मोबाईल - 9503000755 / 9665156565.
St. Mira's English Medium School (Secondary) requires Lady Staff as Junior Clerk - B.Com, MSCIT with knowlege of Computer, Tally and Fluency in English. Mail to- stmiras@gmail.com Contact : 020-26127841.
Required in Gear Industry in Bhosari, MIDC Pune. (1) Purchase/ PPC Assistant (F/M)-1 (2) Office / Store Assistant (F) 1. (3) HR/ Office Assistant (M)-1, Age above 30+ Fresher/ Bachelor don't apply. 5 years & more of exp. in the manufacturing industry. Email: accounts @gurunanakgears.com Contact: 9823415365.
नगरकर ज्वेलर्स लक्ष्मी रोड व तुळशीबाग येथील शोरूम मध्ये कॅशियर, ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे आहेत. पत्ता: 1ला मजला, 1160 तुळशीबाग लेन नं. 2, जिलब्या मारुती मंदिरा समोर, बुधवार पेठ पुणे 2. मो. 9955487070.
DTDC कुरियरसाठी औंध / सुखसागरनगर एरियात ब्रँच मॅनेजर पाहिजे. चांगला पगार. संपर्क- 9822364411
काका हलवाई नवी पेठ येथे अनुभवी ऍडमिन फॅक्टरी मॅनेजर पाहिजे. पगार 15000 पर्यंत भेटण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12. संपर्क: 9552221188.
Education Institute in Sadashiv Peth needs an Admin Executive. Call : 9665032446.
सिंहगड रोड येथे आर्किटेक्ट फर्मसाठी ऑफिस असिस्टंट हवे आहे. फ्रेशर्स / अनुभवी चालेल, शिक्षण कॉमर्स, 12वी पास. संपर्क- 7020615504.
Required Clerk for educational institute at Camp. Computer knowledge is a must. Contact- 9860053940 / 9881531643
लक्ष्मी रोड येथे एका नामांकित हॉटेल करिता हॉटेल मॅनेजर पाहिजे आहे. वय 20 ते 40 वर्ष पगार 35 हजार शिक्षण दहावी, बारावी पास व पुढे. संपर्क- 8830919741.
क्लार्क पाहिजेत. सुराणा बसेस, वाकड, पुणे. मोबाईल- 9922921717 अर्जासह भेटण्याची वेळ १०.०० ते ६.००
अप्पा बळवंत चौकात पुस्तकांच्या दुकानात कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे वेळ 12 ते 8, प. 12 ह. संपर्क : 9096545451
Job Opening: 1) Front Desk Administrator (F) 2) HR Talent Acquisition. Address- Fluxcon Infratech Pvt. Ltd. Baner- Pashan Link Road Pune. Construction Industry Experience Prefer. Call for Walk-in Interview : 7391072181
नामांकित टुरिझम कंपनीसाठी ऑफिस असिस्टंट / रिसेप्शनिस्ट पाहिजे. 12 वी शिक्षण व मराठी टायपिंग येणे आवश्यक. भेटा दु. 12 ते 5 वेळेत दर्शन टुरिझम- ऑफिस-3, 585 श्रीनिवास अपार्टमेन्ट, नारायणपेठ. मोबाईल- 9423566819
Required Office Assistant at Aundh. Commerce Graduate Part / Full time 3 to 5 years Experience, Good English, knowledge of Office work & Computer skill, Email etc. Send CV at: aratsanghvi@yahoo.com
दुकानाच्या कामासाठी सुपरवायझर व मॅनेजर पाहिजेत. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. अनुभवास प्राधान्य आकर्षक पगार. पत्ता- गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी, हडपसर. 8999980401, 9422026680
दक्षिण कोरिया कंपनीच्या सिंहगड रोड माणिकबाग येथे कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह साठी मुली व महिला पाहिजेत. पात्रता 10 वी, 12 वी व ग्रॅज्युएट. वेळ 8 ते 5.30. संपर्क: 9579930686
सदाशिव पेठेत चिमण्या गणपती जवळ अभ्यासिकेसाठी अनुभवी / फ्रेश उमेदवार / सुपरवायझर नेमणे आहे. राहण्याची सोय विचाराधिन आहे. इच्छुकांनी बायो डाटासह संपर्क साधावा. मोबाईल- 9423217883.
Proper Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Proper Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Proper Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच जाहिरातदारांशी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती