जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

श्रमिक कामगार

श्रमिक कामगार • लेबर • हेल्पर • मुकादम • आणि इतर

बागकामाची गडी पाहिजे

बागकामासाठी गडी पाहिजे. राहण्याची सोय जोडपेही राहू शकते. आधार कार्ड, फोटोसह भेटा पाटील. रेणुकामाता मंदिरजवळ केशवनगर, मुंढवा. पुणे. मोबाईल- 9637831531 / 7038719047

हेल्पर पाहिजे

हेल्पर पाहिजेत. अनुभवी / फ्रेशर्स टूव्हीलर लायसन्स आवश्यक. बॅटरी ऑन व्हील्स, चिंचवड, संपर्क: 8149222466

हेल्पर पाहिजे

फ्लेक्स बोर्डच्या कामाकरिता हेल्पर कोंढवा येथे पाहिजेत. अनुभवास प्राधान्य मिळेल, उत्तम पगार. त्वरीत संपर्क- 9822290020

हेल्पर पाहिजे

गुरुकृपा इलेक्ट्रीकल्स, बिबवेवाडी येथे हेल्पर पाहिजे. योग्य पेमेंट दिले जाईल. संपर्क- 9028663336 / 9822197023

हेल्पर पाहिजे

ड्रायव्हर बरोबर गाडीवर हेल्पर पाहिजे. पत्ता: 42, पर्वती इंडस्ट्रियल इस्टेट पुणे-सातारा रोड, पुणे 09. फोन: 020-24540000 मो. 9373904031.

हेल्पर पाहिजेत

देवाची उरुळी, हडपसर येथे प्लास्टिक पाईप कंपनीत हेल्पर पाहिजेत. संपर्क- 9822432700

हेल्पर पाहिजे

कॉस्मेटिक शॉपमध्ये हेल्पर पाहिजेत. रविवार बंद. अर्जासह संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत भेटा. पत्ता- रोहित एंटरप्राईजेस, पेरुगेट पोलिस चौकीजवळ, सदाशिव पेठ, पुणे. (रविवारी बंद)

हेल्पर पाहिजे

हेल्पर पाहिजे. सोम. ते शनि दु. 1ते 6 या वेळेत भेटा. पत्ता- 26 ग्राउंड फ्लोअर इलेक्ट्रॉनिक को. ऑ. इस्टेट, सातारा रोड, सिटी प्राईड चौका जवळ. संपर्क 020-24230051.

हेल्पर्स पाहिजेत

भरपूर पगारावर किराणा मालाच्या व ड्रायफ्रुट दुकानात दुकान कमासाठी हेल्परची जागा भरणे आहे. 646, सदाशिव पेठ, कुमठेकर रोड, पुणे. संपर्क : 9404206668.

हेल्पर्स पाहिजेत

इंजिनीअरिंग वर्कशॉप रामटेकडी, हडपसर येथे हेल्पर पाहिजे, मोबाईल- 9822325806

हेल्पर्स पाहिजेत

पेपरमिंट क्लोथिंग प्रा. लि. या गारमेंट कंपनीत हेल्पर्स पाहिजेत. 12 वी पास इंग्रजी वाचता येणे आवश्यक वय 18 ते 30 वर्षे पगार 14 ते 16 ह. पत्ता रायकर मळा, जाधवनगर, धायरी, पुणे-41. संपर्क : 8411977152.

गोडाऊन कामगार पाहिजे

अंबिका एंटरप्रायजेस, 3 हत्ती चौक, धनकवडी येथे गोडाऊन व दुकानात कामाकरिता कामगार हवा आहे. गाडी असल्यास, प्राधान्य. फुल टाईम अकौंटंट पाहिजे. संपर्क: 8177971445.

हेल्पर पाहिजे

हेल्पर्स पाहिजेत. सुराणा बसेस, वाकड, पुणे. मोबाईल- 9922921717 अर्जासह भेटण्याची वेळ १०.०० ते ६.००

हेल्पर पाहिजे

अप्पा बळवंत चौकात पुस्तकांच्या दुकानात पडेल ते अंग मेहनतीच्या कामासाठी पार्ट टाइम माणूस पाहिजे. 2 व्हीलर येणे आवश्यक. पगार 8 हजार. संपर्क : 9096545451.

हेल्पर पाहिजे

बजाज चेतक दुचाकी इलेक्ट्रिक वाहन वर्कशॉपमध्ये हेल्पर पाहिजेत. संपर्क- प्रथम चेतक, स्वारगेट, पुणे. 7083112105.

हेल्पर पाहिजे

सिंहगड रस्ता भागातील अग्रगण्य दुचाकी वितरकाकडे हेल्पर पाहिजेत. अनुभवी आणि पात्र उमेदवारांनी त्वरीत संपर्क साधावा. अरिहान सुझुकी, रोकडोबा मंदिरा जवळ, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, पुणे-५१. मो- 8421428428

हेल्पर पाहिजे

नांदेडसिटी सिंहगड रोड, पुणे येथे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये हेल्पर पाहिजे. संपर्क- 8149742782 / 9209015653.

हेल्पर पाहिजे

वेळू फाटा खेड शिवापूर येथे प्रा. लि. कंपनीकरिता अर्जंट हेल्पर पाहिजेत. गरजूंनी आधार कार्डसह त्वरित भेटावे. बीईपी इंजि. प्रा. लि. वेळू फाटा, पुणे. मोबाईल- 9822052357 / 9822741577.

कामगार पाहिजे

खडकवासला धरणाजवळ, पिठाच्या गिरणीसाठी कामगार पाहिजे. राहण्यासाठी खोली उपलब्ध आहे. कुटुंब असल्यास प्राधान्य. संपर्क - 9011022729

Search Job by Category