ग्राफिक • मल्टिमीडिया • प्रिंटिंग
Graphic Designer • Illustration Artist • DTP Operator • Video Editor VFX Designer • 2D Animator • 3D Animator • Screen Printing Operator Flex Printing Operator • Offset Machine Operator • Binding, Printing Operator • Printing Supervisor
- 04 February 2025
- कसबा पेठ
ग्राफिक डिझायनर पाहिजे
डीटीपीसाठी डिझायनर / ऑपरेटर पाहिजे. कोरल ड्रॉ / फोटोशॉप आवश्यक. पत्ता- शैल एंटरप्राईजेस 699 कसबा पेठ, शिंपी आळी, जोशी सदन पुणे. 020-24575307/ 9890727636.
- 04 February 2025
- कसबा पेठ
स्क्रीन प्रिंटर पाहिजे
स्क्रीन प्रिंटिंगसाठी अनुभवी मुले / मुली पाहिजेत. पत्ता- शैल एंटरप्राईजेस 699 कसबा पेठ, शिंपी आळी, जोशी सदन पुणे. 020-24575307/ 9890727636.
- 03 February 2025
- प्रभात रोड
डीटीपी आर्टिस्ट पाहिजे
डीटीपी आर्टिस्ट फुलटाईम / पार्टटाईम पाहिजे. फोटोशॉप, इनडिझाईन, कोरल ड्रॉ, श्रीलिपी येणे आवश्यक. संपर्क- सारांश ऍड्स, प्रभात रोड, पुणे. मोबाईल- 9881733627 / 9822038487
- 02 February 2025
- शनिवार वाडा
ग्राफिक डिझायनर पाहिजे
कोरलड्रॉ येणारे डिझायनर अनुभवी / फ्रेशर पाहिजेत. संपर्क- डॉटलाईन व्हिजन, शनिवारवाडाजवळ, पुणे. मोबाईल- 8275692789
- 31 January 2025
- शनिवार पेठ
DTP / ग्राफिक डिझायनर त्वरित पाहिजे
लेडीज डीटीपी ऑपरेटर / ग्राफिक डिझायनर / कमर्शिअल आर्टिस्ट पाहिजे. कोरल ड्रॉचे संपूर्ण ज्ञान आवश्यक पन ऍडव्हरटायजिंग शनिवार पेठ, संपर्क- 9881137191
- 30 January 2025
- भवानी पेठ
DTP ऑपरेटर त्वरित पाहिजे
अनुभवी DTP ऑपरेटर त्वरित पाहिजे. संपर्क- जयपाल प्रिंटींग प्रेस, 1011, भवानी पेठ, आईना मस्जिद जवळ पुणे. मोबाईल- 9822018034 संपर्काची वेळ- 1 ते 5
- 28 January 2025
- कात्रज
स्क्रीन प्रिंटर आणि मॅनेजर पाहिजे
स्क्रिन प्रिंटींगसाठी अनुभवी शिकाऊ मुले / मुली आणि प्रिंटींग मॅनेजर पाहिजे. संपर्क- सन्मय एंटरप्राईजेस गोकुळनगर, कात्रज. मोबाईल: 9373592527 / 9373592528
- 24 January 2025
- भवानी पेठ
ग्राफीक डिझायनर पाहिजे
भवानी पेठ येथे शिकाऊ / अनुभवी ग्राफिक डिझायनर पाहिजे मुलींना प्राधान्य. मोबाईल- 8087676981
- 24 January 2025
- नारायण पेठ
ऑफिस असिस्टंट cum ग्राफीक डिझायनर पाहिजे
नारायण पेठ येथे प्रीटिंग फर्म साठी ऑफिस असिस्टंट स्त्री -पु पाहिजे. DTP, कोरल ड्रॉ, फोटोशॉप आवश्यक. मोबाईल- 9422008068
- 22 January 2025
- पुणे
डीटीपी ऑपरेटर, ग्राफीक डिझायनर पाहिजेत
पुणे येथे प्रसिद्ध दैनिक पेपर मध्ये डी. टी. पी. ऑपरेटर, ग्राफिक पेज डिझायनर पाहिजे आहेत. अनुभवी स्त्री / पुरुष, दिवसपाळी/ रात्रपाळी साठी व फुल / पार्ट टाईम साठी, मराठी, हिंदी टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य. संपर्क: 9922921269
- 20 January 2025
- शनिवार पेठ
डीटीपी ऑपरेटर डिझायनर पाहिजेत
शनिवार पेठेत शिकाऊ किंवा अनुभवी डीटीपी ऑपरेटर डिझायनर पाहिजेत. कोरल ड्रॉ आणि फोटोशॉप आवश्यक. वेळ सकाळी 10 ते 7, पगार पात्रतेनुसार त्वरित संपर्क- 9422508984.
- 14 January 2025
- Pune
Graphic Designer Required
Bayberry Pharma, Urgently needs Graphic Designer. Interested Candidates may send their resume on Email Id- info@bayberry.co.in or Contact on : 9822340818 / 9021333123
- 10 January 2025
- कोथरूड
कोरल ड्रॉ डिझायनर पाहिजेत
कोथरूडमध्ये डीटीपी ऑपरेटर हवे आहेत. संपर्क- 9922112958.
- 04 January 2025
- शनिवार पेठ
कोरल ड्रॉ डिझायनर पाहिजेत
कोरल ड्रॉ येणाऱ्या हुशार अनुभवी व शिकाऊ महिला / मुली ऑपरेटर आकर्षक पगारावर त्वरित पाहिजेत. अर्जासह भेटा. रोहन कार्डस, 495, शनिवार पेठ, पुणे. मोबाईल- 9822423070 / 9890613071.
- 23 December 2024
- Pune
डीटीपी ऑपरेटर पाहिजे
अनुभवी मराठी DTP ऑपरेटर्स पाहिजेत. संपर्क- के'सागर पब्लिकेशन्स् पुणे. संपर्क - 9823118810 / 9561135387