ड्रायव्हर • ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट
Car Driver • Cab Driver • Tempo Driver • Truck Driver • Bus Driver • Commercial Heavy Vehicle Driver • Transport Manager • Transport Supervisor
- 17 October 2025
- बिबवेवाडी
ड्रायव्हर पाहिजे
टुरिस्ट कारसाठी ड्रायव्हर पाहिजे आहे. वय 18 ते 40 दरम्यान असावे. बिबवेवाडीच्या जवळपास राहणारा असावा. आकर्षक मोबदला दिला जाईल. संपर्क: 9371086805
- 16 October 2025
- कोंढवा
ड्रायव्हर पाहिजे
कोंढवा येथे आयशर गाडी साठी ड्रायव्हर पाहिजे. MCV लायसन्स आवश्यक. कोंढवा, बिबवेवाडी व जेजुरी येथे जवळपास राहणाऱ्यास प्राधान्य. संपर्क- 9284074637 / 7757888684
- 12 October 2025
- मार्केट यार्ड
ड्रायव्हर पाहिजे
गंगाधाम, मार्केटयार्ड येथे घरगुती कार करीता निर्व्यसनी, अनुभवी ड्रायव्हर त्वरित पाहिजे.. संपर्क: 9881482927.
- 11 October 2025
- घोरपडी
ड्रायव्हर पाहिजे
सोपान बागेत जैन कुटुंबासाठी ड्रायव्हर पाहिजे. मुंबईचे ज्ञान असणे आवश्यक. शिक्षण किमान दहावी पास, इंग्रजीचे थोडे ज्ञान आवश्यक. कामाचे तास 10 ते 12. पगार 22 ते 25 हजार ( कामाचा अनुभवानूसार पगार ठरविला जाईल) संपर्क: 9371069191.
- 10 October 2025
- शिवाजीनगर
ड्रायव्हर पाहिजेत
ड्रायव्हर पाहिजे ड्रायव्हर- 2 पदे. अनुभव: 1 ते 2 वर्षे शिक्षण किमान 12वी पास. ड्रायव्हिंग License आवश्यक. उमेदवार शिवाजीनगर परिसरात राहणारा असावा. संपर्क- एव्हरग्रीन मायक्रोन्युट्रिएंट्स प्रा. लि. शिवाजीनगर पुणे. संपर्क: 7720004613 CV पाठवा. samta.empl@gmail.com
- 29 September 2025
- Magarpatta
Driver Required
Driver Required for a well known real estate agency at Magarpatta. Contact: Venketeshwara Property, DC Magarpatta Pune. 9011222034
- 29 September 2025
- शिवाजीनगर
ड्रायव्हर पाहिजे आहे
शिवाजीनगर येथे कार ड्रायव्हर पाहिजे. कमीत कमी 2 वर्षांचा अनुभव हवा आहे. संपर्क Amit Warehousing Pvt Ltd, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे- 16, मोबाईल- 9850877772.
- 25 September 2025
- शिवाजीनगर
ड्रायव्हर पाहिजे आहे
ऑटो / मॅन्युअल कारवर अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. औंध, बाणेर, बावधन, पाषाण भागातील रहिवाशांना प्राधान्य. अर्जासह भेटा. पत्ता एस. ए. इन्फ्रा, कमलप्रभा ॲमेरॉन बॅटरीजच्या वर, FC रोड, पोलिस ग्राउंडसमोर, शिवाजीनगर, पुणे. फोन: 9673339988
- 25 September 2025
- सिंहगड रोड
ड्रायव्हर पाहिजे आहे
सिंहगड रोडवरील टुरिस्ट कंपनीकरिता सेदान कार व इनोव्हा क्रिस्टा, कॅरेन्सकरिता पुणे, मुंबईची, बाहेरगावची माहिती असणारे निर्व्यसनी / अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. संपर्कः पाटील ट्रान्सपोर्ट, मोबाईल- 8329645837 / 9822280609
- 25 September 2025
- सहकार नगर
ड्रायव्हर पाहिजे आहे
3/4 व्हीलर टेंपोसाठी ट्रान्सपोर्ट लायसन्सधारक, निर्व्यसनी, अनुभवी ड्रायव्हर कम् डिलिव्हरीबॉय पाहिजे. कामानुसार चांगला पगार. अर्जासह भेटा: गंगधर मिठाईवाले, 102, सहकारनगर, नं.1, ज्ञानेश्वर सोसायटी, शिंदे शाळेजवळ, पुणे, 9. Mobile- 9881121637
- 24 September 2025
- सातारा रोड
ड्रायव्हर पाहिजे आहे
सातारा रोड परिसर ऑटोमॅटिक कारसाठी परवानाधारक ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: 9403133443
- 24 September 2025
- शिवाजीनगर
ड्रायव्हर पाहिजे आहे
शिवाजीनगर परिसरातील मल्टीप्लेक्स थिएटरच्या पार्किंगकरिता अनुभवी ड्रायव्हर पाहिजेत. संपर्क: 7030387171 / 9823076331
- 24 September 2025
- कोथरूड
ड्रायव्हर पाहिजे आहे
कोथरूड येथे IT कंपनीमध्ये ड्रायव्हर पाहिजे. कोथरूड परिसरात राहण्यास प्राधान्य. संपर्क: Synthesys Solutions Pvt. Ltd. पौड रोड पुणे. मोबाईल- 7385455955 / 8857954644.
- 22 September 2025
- कोथरूड
ड्रायव्हर पाहिजे आहे
घैसास गुरूजी वेदपाठशाळे मध्ये अनुभवी ड्रायव्हर ची आवश्यकता आहे. लायसन्स आधारकार्ड सह भेटावे. विश्वेश्वर मोरेश्वर घैसास, मोबाईल नंबर 9850190350 किंवा वेदभवन चांदणी चौक जवळ, कोथरूड येथे भेटावे.
- 20 September 2025
- कोथरूड
ड्रायव्हर पाहिजे आहे
T. R. लायसेन्स धारक व बस बॅच असणारा अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. शिक्षण: किमान १२ वी. कोथरूड परिसरातील व्यक्तीना प्राधान्य. संपर्क- 9021545728 / 8237773737
- 19 September 2025
- सिंहगड रोड
टेम्पो ड्रायव्हर पाहिजे आहे
नांदेडसिटी ऑफिसमध्ये कॉस्मेटिक्स प्रॉडक्ट डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी एक्झिक्यूटिव्ह / टेम्पो ड्रायव्हर त्वरित पाहिजे. वेळ 9.30 ते 6.30. लायसन्स आवश्यक पगार 15000/- संपर्क- 8446081213 / 8007563595
- 19 September 2025
- सिंहगड रोड
टेम्पो ड्रायव्हर पाहिजे आहे
सिंहगड रोडवरील कंपनीला फोरव्हीलर टेंपो ड्रायव्हर पाहिजे. TR लायसन्स आवश्यक वयोमर्यादा 40 वर्षाच्या आतील. इलेक्ट्रिकल क्षेत्रातील बेसिक टेक्निकल ज्ञान असणाऱ्यांना प्राधान्य. स्वतःची टू-व्हीलर आवश्यक. सिंहगड रोड परिसरातील उमेदवारांस प्राधान्य. संपर्क: Ace Vending, Manikbaug Corner, Sinhagad Road, Pune Mobile- 9225513819 फोन ची वेळ स. 11 ते दु. 4 पर्यंत.
- 18 September 2025
- धायरी
ड्रायव्हर पाहिजे आहे
धायरी येथील एका नामांकित शिक्षण संस्थेस 4 व्हिलर गाडीसाठी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क: एशियन ऍकेडमी ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च, पारी कंपनी चौक, नऱ्हे रोड, धायरी. मोबाईल- 9975976605 / 9822619934.
- 18 September 2025
- डेक्कन जिमखाना
रिक्षा ड्रायव्हर पाहिजे आहे
घरगुती गॅस वितरण कंपनीसाठी थ्री व्हीलर रिक्षा ड्रायव्हर पाहिजे आहेत. संपर्क- एल.डी. भावे अँड सन्स, भारत गॅस वितरक, 1244 आपटे रस्ता डेक्कन जिमखाना, पुणे - 411004.
- 18 September 2025
- कर्वे नगर
ड्रायव्हर पाहिजे आहे
कर्वेनगर, पुणे येथे अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. कामाची वेळ- सकाळी 9 ते रात्री 9. अधिक माहितीसाठी संपर्क साधा, मोबाईल- 9120203535
- 17 September 2025
- पिरंगुट
ड्रायव्हर पाहिजे आहे
पिरंगुट येथील नामांकित कंपनीसाठी अनुभवी निर्व्यसनी कार ड्रायव्हर पाहिजे, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक. कोथरूड भागात राहणाऱ्यास प्राधान्य. संपर्क- 9881231639
- 17 September 2025
- मुंढवा
ड्रायव्हर पाहिजे आहे
मुंढवा रोड पासपोर्ट ऑफिसजवळ ड्रायव्हर पाहिजे. पुरुष ड्रायव्हर आणि पत्नी घरकाम / स्वयंपाक करण्यास तयार असेल तर अशा जोडीस प्राधान्य. राहण्याची सोय आहे. संपर्क- 9822289505
- 16 September 2025
- कोथरूड
ड्रायव्हर पाहिजे आहे
शैक्षणिक संस्थेला तवेरा गाडीसाठी कोथरूड, सिंहगड रोड, आंबेगाव भागात राहणारा अनुभवी, निर्व्यसनी व कष्टाळू ड्रायव्हर तात्काळ पाहिजे. आकर्षक पगार. संपर्क: 9403844666.
- 16 September 2025
- कोथरूड
टेम्पो ड्रायव्हर पाहिजे आहे
अशोक लेलैंड दोस्त साठी निर्व्यसनी टेम्पो ड्रायव्हर पाहिजे. पुणे शहराची माहिती असणे आवश्यक. राहण्याची सोय आहे. पगार १२ ते २० हजार. संपर्क- समर्थ एंटरप्रायजेस, चांदणी चौक, कोथरूड, मोबाईल- समीर- 9607571338
- 15 September 2025
- PCMC
ड्रायव्हर पाहिजे आहे
पिंपरी चिंचवडमधील उद्योगपती करिता ऑटोमॅटिक कारसाठी 8 ते 10 वर्षे अनुभवी, निर्व्यसनी, निष्ठावंत प्रायव्हेट प्रोफेशनल ड्रायव्हर पाहिजे. PCMC, आकुर्डी, निगडी परिसरातील उमेदवारांना प्राधान्य. योग्य पगार व कंपनी पेरोलवर इतर सुविधा. संपर्क: 7720020229 / 8956484924.
- 15 September 2025
- बालेवाडी
ड्रायव्हर पाहिजे आहे
बालेवाडी येथे घरगुती कामासाठी ड्रायव्हर पाहिजे. फॅमिलीसह राहण्याची सोय. उत्तम पगार 20,000/- दरवर्षी पगार वाढ. गरजुंना प्राधान्य. संपर्क- 9699076651
- 14 September 2025
- कोथरूड
ड्रायव्हर पाहिजे आहे
कोथरूड मध्ये खाजगी Nexon साठी अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. १० तास ड्यूटी, पगार २५,०००. भत्ता ४००. फक्त व्हॉटस् अप मेसेज करा: 8237812746
- 11 September 2025
- बाणेर
ड्रायव्हर पाहिजे आहे
बाणेर रोड येथे ऑटोमॅटिक मर्सिडिज, BMW गाड्यांसाठी ड्रायव्हर पाहिजे. ऑटोमॅटिक गाड्यांचा 5 वर्षे अनुभव हवा. 10 तास ड्युटी. जवळ राहणाऱ्या प्राधान्य. स्वतःची टू व्हीलर आवश्यक. संपर्क: 9561727140.
- 10 September 2025
- कोथरूड
ड्रायव्हर पाहिजे आहे
लोकल ड्रायव्हिंगसाठी अनुभवी निर्व्यसनी कार ड्रायव्हर पाहिजे. कोथरूड भागातील रिटायर्ड व्यक्ति चालेल. संपर्क : 9822044520 / 7498080435
- 09 September 2025
- कॅम्प
ड्रायव्हर पाहिजे आहे
अनुभवी व निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजे. कॅम्प व कॅम्प जवळील परिसरात राहणाऱ्यास प्राधान्य. पुणे सिटीमधील माहिती पाहिजे. पगार 22000/- व ओव्हर टाईम. संपर्क: 9922221109 / 9172046111.
- 02 September 2025
- कात्रज
ड्रायव्हर पाहिजे आहे
टाटा ACE गाडीसाठी ड्रायव्हर पाहिजे. कात्रज व जवळपास राहणा-यास प्राधान्य. वेळ ९ ते ६. संपर्क : 8999570678
- 25 August 2025
- पुणे
थ्री व्हीलर ड्रायव्हर पाहिजे आहेत
कुरिअर कंपनीसाठी एम. जी. रोड, नाना पेठ, कॅम्प, ढोलेपाटील, कोरेगाव पार्क येथे थ्री व्हीलर ड्रायव्हर पाहिजेत. संपर्क- श्री अंजनी कुरिअर सर्व्हिसेस, नाना पेठ. मोबाईल- 9370628727
- 24 August 2025
- मार्केट यार्ड
ड्रायव्हर पाहिजे
ऑफिस साठी ड्रायव्हर पाहिजे. सर्व प्रकारच्या गाड्या चालविता येणे अवश्य. १० वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- रायसोनी ग्रुप, मार्केट यार्ड, पुणे. मोबाईल- 9307552511
- 22 August 2025
- डेक्कन जिमखाना
ड्रायव्हर पाहिजे
डेक्कन जिमखाना परिसरातील नामांकित कंपनीमध्ये ड्रायव्हर पाहिजे. वयोमर्यादा 19 ते 40. TR License असणे जरूरी आहे. प्रोफेशनल आणि पर्सनल एकुण 5 जागा. पत्ता- 402 / 403, विक्रम गोल्ड माईन बिल्डिंग, फर्ग्युसन कॉलेज रोड, व्हीनस ट्रेडर्स जवळ, पुणे, महाराष्ट्र 411004. वेळ सकाळी 11 ते 6. संपर्क : 8411099861 / 8956757871
- 21 August 2025
- सातारा रोड
ड्रायव्हर पाहिजे
ड्रायव्हर पाहिजे. TR लायसेन्स आणि एक किमान वर्षाचा अनुभव आवश्यक. पत्ता: आर्यन प्रिंट अँड साईन, सिटी प्राईड थिएटरसमोर, सातारा रोड, पुणे-9. संपर्क: 8530014936 / 8530014903.
- 19 August 2025
- खेड शिवापूर
फोर्क लिफ्ट ड्रायव्हर पाहिजे
खेड शिवापूर कोंढणपूर रोड येथील वेअर हाऊस मध्ये अनुभवी फोर्क लिफ्ट ड्रायव्हर त्वरित पाहिजे. संपर्क: 8600042674.
- 18 August 2025
- मगरपट्टा
कार ड्रायव्हर पाहिजे
नामांकित कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये ऑटोमॅटीक कारसाठी निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजेत. 5 पदे. किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- प्रगती कंस्ट्रक्शन्स, किर्तने बाग, मगरपट्टा, हडपसर. मोबाईल- 9822877727 / 9028015711
- 14 August 2025
- पिंपळे निलख
कार ड्रायव्हर पाहिजे
कार ड्रायव्हर पाहिजे. संपर्क- प्राइम हाऊस, थ्रीडी प्राईम डिझायनर प्रा.ली., विशालनगर, जगताप डेअरी, पिंपळे निलख. मोबाईल- 9822329402
- 14 August 2025
- सदाशिव पेठ
Driver Required
निर्व्यसनी, अनुभवी ड्रायव्हर पाहिजे. सर्व ऑटोमॅटिक गाड्या चालवण्याचा 3 ते 5 वर्षे अनुभव आवश्यक. पत्ता: संचेती असोसिएट्स, 401, रेनाटा चेंबर्स, 2145 सदाशिव पेठ, ना. सी. फडके चौक जवळ, फोन- 020-24332276 / 77. भेटण्याची वेळ सं. 5 ते 7.
- 13 August 2025
- Sinhgad road
Driver Required
Driver Required for a reputed Solar Company. 5+ years experience required. Walk in for an interview with Resume, photo, documents. Address- Madhuri Solar, Gold Wings, 5th Floor, Sarita Vihar Phase-2, Dattawadi, Sinhgad Road, Pune. Contact: 9975579163
- 13 August 2025
- धनकवडी
ड्रायव्हर पाहिजे
३ ते ५ वर्षे अनुभव असलेला निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजे. समक्ष भेटा. वेळ- संध्याकाळी ३ ते ५. पत्ता- पवार हॉस्पीटल, एलोरा पॅलेस जवळ, बालाजीनगर, सातारा रोड, धनकवडी, पुणे ४३,
- 06 August 2025
- मोशी
ड्रायव्हर पाहिजे
बससाठी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क- इनोव्हेटिव्ह वर्ल्ड स्कूल, रिव्हर रेसिडेन्सी, मोशी, मोबाईल- 7410006000 / 9850661014
- 05 August 2025
- पाषाण
ड्रायव्हर पाहिजे
पाषाण येथे कंपनीसाठी निर्व्यसनी ड्रायव्हर पाहिजे. वेतन दरमहा 25,000/- पर्यंत अधिक पीएफ + वैद्यकीय सुविधा + ओटी + विमा. संपर्क: CLR Facility Services Pvt Ltd. साई ट्रिनिटी टॉवर्स, सुस पाषाण रोड, पाषाण. मोबाइल- 9120906006.
- 04 August 2025
- बाजीराव रोड
ड्रायव्हर पाहिजे
पुणे शहराच्या मध्यभागी हॉटेल बसेराकरिता अनुभवी, निर्व्यसनी ड्रायव्हर त्वरीत पाहिजेत. पुणे शहराची माहिती असलेल्या पुरुष व्यक्तिस प्राधान्य. राहण्याची व जेवणाची व्यवस्था. वय 30 ते 60. संपर्क: हॉटेल बसेरा, बाजीराव रोड, दक्षिणमुखी मारुती मंदीर समोर, पुणे 2. मोबाईल- 9822309934 / 7030153434.
- 03 August 2025
- रास्ता पेठ
ड्रायव्हर पाहिजे
Tata Ace (छोटा हत्ती ) गाडी साठी ड्रायव्हर पाहिजे. संपर्क- श्री सिद्धी विनायक एक्सप्रेस कुरिअर, गोपी कृष्ण बिल्डिंग, 521 रास्ता पेठ, राजहंस लॉजसमोर, दारूवाला पूल पुणे. मोबाईल- 9028444169.
- 03 August 2025
- लोणावळा
ड्रायव्हर पाहिजे
इको रिसॉर्टसाठी लोणावळा व आंबी व्हॅली येथे फक्त पुरुष कार ड्रायव्हर पाहिजे. पाच वर्षांचा अनुभव आवश्यक. राहण्याची सोय उपलब्ध. रिझ्युमी पाठवा connect@amayah india.com किंवा WhatsApp करा- 9930448000. संपर्क- श्री. अविनाश, HR हेड
- 02 August 2025
- कॅम्प
टेम्पो ड्रायव्हर पाहिजे
केमिकल कंपनीत टेम्पो ड्रायव्हर पाहिजे. दुपारी 4 ते सायंकाळी 6 या वेळेत अर्जासह प्रत्यक्ष भेटा. पत्ता- कांकरिया इंडस्ट्रीज, 152, महात्मा गांधी रोड, पूलगेट, कॅम्प, पुणे.
- 02 August 2025
- सिंहगड रोड
जे. सी. बी. ड्रायव्हर पाहिजे
परवाना धारक जे. सी. बी. ड्रायव्हर हवा आहे. दोन जागा वेळ सकाळी 11.30 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत. संपर्क: सूर्या इंजिनिअर्स, सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 9881198475 / 9881198486 / फोन- 020 29510473 ईमेल: info@suryaengineers.com
- 01 August 2025
- कसबा पेठ
ड्रायव्हर पाहिजे
कार ड्रायव्हर पाहिजे. संपर्क- अनुरूप स्वीचगियर कंपनी, 139 कसबा पेठ गणपती मंदिराजवळ, पुणे 11. मोबाईल- 8149923453.