जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

फार्मास्युटिकल्स सर्व्हिसेस

Pharmacist • Chemist • Pharma Sales Manager • Medical Representative

फार्मा सेल्समन पाहिजेत

रेपल हेल्थ केअर मुंबई या कंपनीसाठी मेडिकल स्टोअर्समध्ये रेपल अडुळसा, बजरंगी मालिश तेल, मेडीलाईस इत्यादी उत्पादनाचे ऑर्डर बुकिंग साठी पुणे, चिंचवड, बारामती, सातारा एरियासाठी अनुभवी सेल्समन पाहिजेत. बायोडाटा Whatsapp करा- 8369087234

फार्मासिस्ट पाहिजे

पवार हॉस्पिटल, धनकवडी येथे फार्मासिस्ट पाहिजेत. संपर्क- एलोरा पॅलेसमागे लेन मध्ये, बालाजीनगर धनकवडी, पुणे- सातारा रोड. वेळ दु. 2 ते 7. मोबाईल- 9422014960.

फार्मासिस्ट पाहिजे

औषध डिस्ट्रीब्युशन कंपनीत ऑफिसवर्क साठी फार्मासिस्ट पाहिजे. पी एफ, ई एस आय सी / बोनस सारख्या सुवीधा देण्यात येईल. भेटा डि. विजय फार्मा प्रा.ली., माऊली अपार्टमेंट, भरत नाट्य मंदिरशेजारी, सदाशीव पेठ, पूणे.

Search Job by Category