जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

मीडिया सर्व्हिसेस

News Reporter • News Editor • News Sub Editor • Content Writer • Proofreader • News Cameraman • Photographer • News Anchor • Translation Person • Advertising Executive

Event Management Assistant Required

Full time - smart, enthusiastic, proactive, organised female Assistant for our Events team required, to support the planning and execution of day seminars, small gatherings and conferences for Anuroop Wiwaha Pvt. Ltd..Min. Graduate, age 28 to 35, min. 1 year work experience, good verbal communication skills, Email, MS-Office proficiency, fluency in Marathi is required, English, Hindi, Gujarati preferred. Contact: hr@anuroopwiwaha.com, Mobile: 9730391380

बातमीदार नियुक्त करणे आहे

दैनिक 'महामेट्रो' साठी पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवड बातमीदार नियुक्त करणे आहे. इच्छुकांनी संपर्क साधा. मोबाईल- 9970688865 / 9922930195

फ्रीलान्स प्रूफरिडर पाहिजेत

सुप्रसिद्ध मराठी प्रकाशन संस्थेस अनुभवी फ्रीलान्स प्रूफरिडर पाहिजेत. संपर्क: प्रसाद प्रकाशन, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल- 8446037890

उपसंपादक पाहिजे

उपसंपादक पाहिजे. ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आवश्यक. मराठी शुध्द व्याकरण आणि उत्कृष्ट बातम्या / लेख, संपादन कौशल्ये आवश्यक. उमेदवाराच्या पात्रतेनुसार पगार ठरविला जाईल. अर्ज करण्यासाठी संपर्क: विजय अंबाडे, मोबाईल- 9823016361, ईमेल- punebarandbench@gmail.com इंटरव्यूसाठी येण्यापूर्वी कृपया अपॉइंटमेंट निश्चित करावी. पत्ता: ऑफिस नं. ७, पहिला मजला, चुनावाला चेंबर्स, तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५

कोर्ट रिपोर्टर पाहिजे

कोर्ट रिपोर्टर पाहिजे. १ ते ५ वर्षे अनुभव आवश्यक. कोर्ट रिपोर्टिंगसाठी उत्तम बातमीची जाण, अचूकता असणे आवश्यक. उमेदवाराच्या पात्रतेनुसार पगार ठरविला जाईल. अर्ज करण्यासाठी संपर्क: विजय अंबाडे, मोबाईल- 9823016361, ईमेल- punebarandbench@gmail.com इंटरव्यूसाठी येण्यापूर्वी कृपया अपॉइंटमेंट निश्चित करावी. पत्ता: ऑफिस नं. ७, पहिला मजला, चुनावाला चेंबर्स, तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५

उपसंपादक पाहिजे

कोथरुड मधील नामवंत प्रकाशन संस्थेला 2 ते 5 वर्षे अनुभव असलेले, मराठी साहित्यविश्वाची माहिती असलेले उपसंपादक त्वरित पाहिजेत. मराठी कीबोर्ड, वर्ड, एक्सेल उत्तम प्रकारे येणे आवश्यक, 10-6 ऑफिस जॉब, संपर्क: अमलताश बुक्स 9822522475

लँग्वेज एक्स्पर्ट पाहिजे

आम्ही, प्रशांती बालमंदिर ट्रस्ट, आम्ही ट्रान्सलेशन, कंटेंट क्रिएशन, प्रूफरीडिंग आणि एडिटिंग कामासाठी अशा प्रोफेशनल व्यक्तीच्या शोधात आहोत ज्यांना मराठी आणि इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान आहे. कामाचं ठिकाणः रिमोट. आत्ताच अर्ज करा ईमेल: recruitment@sssisg. org फोन- 6361095602. Website www.pbmt.org

प्रूफ रीडर पाहिजे

सायं दैनिकासाठी शनिवार पेठ येथे पार्टटाईम प्रूफरिडर पाहिजे. संपर्क : 9422506100 / 9860007249.

मराठी प्रूफ रीडर पाहिजे

नारायण पेठ आणि सिंहगड रोड येथे अर्ध व पुर्णवेळ मराठी प्रूफरिडर (जेन्ट्स) पाहिजे. मराठी भाषा ज्ञान आवश्यक. बायोडाटा इमेल करा. prakashak453@gmail.com