हेल्थ सर्व्हिसेस
Doctor MBBS • Doctor BAMS • Doctor BHMS • Doctor MS • Doctor MD • Dental Surgeon • Nurse ANM / GNM / BSc • Brother • Lab Assistant- Pathology • Dental Assistant • Clinical Assistant • Panchakarma Specialist X Ray Technician • Radiology Assistant • Lab Technician- Pathology • OT Incharge • OT Assistant • Ward Boy • Ward Aya
- 02 February 2025
- बाजीराव रोड
पंचकर्म थेरपिस्ट पाहिजेत
बाजीराव रोडवर नामांकित ट्रस्टच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये पंचकर्म स्त्री / पुरुष थेरपिस्ट अर्जंट पाहिजे. आकर्षक पगार. संपर्क: 9272077357
- 01 February 2025
- जंगली महाराज रोड
दंत परिचारिका हवी आहे
दंत परिचारिका हवी आहे. अनुभवी आणि नवीन उमेदवार दोघांचेही स्वागत एस्थेटिक्स डेंटल क्लिनिक, दादासाहेब तोरणे पथ, जे. एम. रोड, पुणे. संपर्क : 8308673889
- 31 January 2025
- Pune
Doctors & Fitness Experts Required
Required Ayurveda Doctor, B.H.M.S, Dietitian, Fitness & Yoga Experts for Reputed Ayurveda Company for Video Content Creation. Work From home, project basis Contact- hr@sandooksutras.com
- 31 January 2025
- कात्रज
नर्सेस पाहिजेत
कात्रज येथील केअर सेंटर मध्ये नाईट शिफ्टसाठी अनुभवी नर्सेस पाहिजेत. पगार 10 ते 15 हजार, हॉस्टेलची सोय. संपर्क- 7498228983.
- 25 January 2025
- कर्वे नगर
रेसिडेंट डॉक्टर्स आणि नर्सेस पाहिजेत
कर्वेनगर येथील भागीरथी चिल्ड्रन्स हॉस्पिटल मधे रेसिडेंट डॉक्टर्स आणि नर्सेस पाहिजेत. संपर्क- 9822479544 / 9822446372
- 20 January 2025
- नवी पेठ
पंचकर्म थेरपिस्ट पाहिजे
नवी पेठ येथील पुनर्वसु चिकित्सालयासाठी पंचकर्म थेरपिस्ट ( स्त्री/पुरुष) पाहिजेत. संपर्क- 9404451942.
- 14 January 2025
- धनकवडी
हॉस्पिटल स्टाफ पाहिजे
पवार हॉस्पिटल, धनकवडी येथे 3-5 वर्षे अनुभव असलेले डॉक्टर्स, ऍडमिनिस्ट्रेर, पुरुष सुपरवायझर, ओ.टी असिस्टंट, नर्सेस (GNM /B.Sc) पाहिजेत. संपर्क- एलोरा पॅलेसमागे लेन मध्ये, बालाजीनगर धनकवडी, पुणे- सातारा रोड. वेळ दु. 2 ते 7. मोबाईल- 9422014960.
- 04 January 2025
- वारजे
नर्स पाहिजेत
वारजे येथील NABH हॉस्पिटल साठी अनुभवी नर्सेस (G.N.M) पाहिजेत. संपर्क- 9850831793 / 9881069388.
- 25 December 2024
- खराडी
नर्स पाहिजेत
पाहिजेत - ANM नर्स पुणे शहरातील वस्त्यांत प्राथमिक आरोग्य सेवा देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ मॅनेजमेंट पाचोड, पुणे या संस्थेस खराडी येथे ANM नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेल्या महिला उमेदवारानी admin@ihmp.org या ईमेल वर अर्ज करावा; Phone : 8446050790 (पगार 14 ते 18 हजार प्रतिमहा अनुभवानुसार)
- 23 December 2024
- भोसरी
हॉस्पिटल स्टाफ पाहिजे
साईनाथ हॉस्पिटल भोसरी मामा, माशी येथे वॉर्डबॉय- मावशी त्वरित पाहिजे. गव्हमेंट नियमानुसार पगार संपर्क : 7385520380 / 9881228387