ज्युनिअर अकाउंटंट
Junior Accountant • Accounts Assistant • Accountant cum Office Admin • Audit assistant • Tally Operator
- 25 February 2026
- Karve Nagar
Accountants Required
Accountants Required for a CA firm at Karve Nagar. Eligibility: Finalisation, Taxation and Audit, Two years Engagement Preferred. Valuable Experience Guaranteed. Contact: RR Bawkar & Co. Chartered Accountants, 202, Gulmohar, Kulashree Colony No.1, Karvenagar, Pune 411052. Call 93710032677 / 8669505889 Share CV on: rrbawkar@gmail.com
- 25 February 2026
- सेनापती बापट रोड
अकाउंटस असिस्टंट पाहिजे
सेनापती बापट रोड, ICC ट्रेड टॉवर येथे नामांकित कंपनीत अनुभवी अकाउंट्स असिस्टंट (पुरुष) पाहिजे. पात्रता: कॉमर्स ग्रॅज्युएट, MS Excel, Word Tally प्राविण्य आवश्यक आहे. संपर्क - 020-25632783. ईमेल: accounts@madhura.net
- 24 February 2026
- थेऊर
अकाउंटंट पाहिजे
थेऊर येथील नामांकित कंपनी करिता लेडीज अकाउंट पाहिजे. लोणी, केसनंद, वाघोली, उरूळीकांचन मध्ये राहणाऱ्यांना प्राधान्य. संपर्क: राजयोग मसाले, मोबाईल- 9763880500
- 24 February 2026
- अप्पा बळवंत चौक
ज्युनिअर अकाउंटंट पाहिजे
अनुभवी अकाउंटंट पाहिजे. Tally आवश्यक. संपर्क- सरस्वती पब्लिशिंग हाऊस, अप्पा बळवंत चौक. मोबाईल- 9762261118
- 23 February 2026
- Sadashiv Peth
ज्युनिअर अकाउंटंट पाहिजे
कात्रज येथील इन्फ्रा कंपनीसाठी ज्युनिअर अकौंटंट पाहिजे आहेत. Tally, GST, TDS व इतर कामाचा ४ ते ५ वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- SJ Buildcon. Mobile- 9270182232
- 23 February 2026
- Sadashiv Peth
Accountant Required
A Leading Pharma Distributor in Sadashiv Peth Requires Accountant. Good Salary package includes PF/ESIC / Bonus & other allowances. Please send your CV on email: sagar@dvijaypharma.com or send Resume to WhatsApp: 8484940308
- 23 February 2026
- बुधवार पेठ
अकाउंटंट पाहिजे आहे
अकाउंट पाहिजे आहे. टॅली चे उत्तम ज्ञान, पात्रता: MS Excel व अकाउंटिंगची माहिती. अचूक वेळेत काम करण्याची क्षमता. चांगले संवाद कौशल्य. इच्छुक उमेदवारांनी आपला वायोडेटा पाठवावा. तात्काळ जॉईन होणाऱ्यांना प्राधान्य. ईमेल करा fine.ent12@gmail.com संपर्क: फाईन इंटरप्रायजेस, तापकीर गल्ली. मोबाईल- 9822029599 / 9822442224.
- 22 February 2026
- प्रभात रोड
ज्युनिअर अकाउंटंट पाहिजे आहे
प्रभात रोड येथील रियल इस्टेट कंपनीसाठी ज्युनिअर अकाउंटंट पाहिजे आहे. आपला CV व्हाट्सअप करा. 9112220436 or Email: crm.aumsanika@gmail.com
- 19 February 2026
- Deccan Gymkhana
Accounts Assistant Required
CA Firm at Deccan Required candidates having Experience in Income Tax, Audit, GST, Matters, Experience and Freshers can apply: Contact: 99229025474. Email: sanjay.chaware@gmail.com
- 17 February 2026
- पद्मावती
अकाउंटंट पाहिजे
अकाऊंटंट पाहिजे. टॅली, एक्सल, वर्ड, जी.एस.टी., टी.डि.एस. चा अनुभव आवश्यक. स्वारगेट ते कात्रज परिसरातील उमेदवार असावा. संपर्क- Eco Clay Solutions Pvt Ltd, पद्मावती. मोबाईल- प्रतीक जोशी: 8849539795
- 15 February 2026
- बाणेर
अकाउंटंट पाहिजे
बाणेर येथील नामांकित बांधकाम कंपनीसाठी अनुभवी अकाऊंटंट पाहिजे. संपर्कः Padale Constructions Pvt Ltd (Padale Group) मोबाईल- 7720019019
- 15 February 2026
- वडकी
अकाउंटंट कम ऍडमिन ऑफिसर पाहिजे
वडकी येथे संस्थेच्या मतिमंद प्रौढ हॉस्टेलसाठी अकाउंटंट काम ऍडमिन ऑफिसर (Male) पाहिजे. पात्रता: बी.कॉम / एम.कॉम. 2 ते 3 वर्षाचा टॅलीचा अनुभव आवश्यक. MS ऑफिसचे ज्ञान आवश्यक. वय 30 ते 35 वर्षे. हडपसर / फुरसुंगी भागात राहणाऱ्यास प्राधान्य. बायोडाटा पाठवा. संपर्क- उमेद परिवार, कानिफनाथ मंदिर मार्ग, पुणे-सासवड रोड, वडकी. ईमेल- info@umedpariwar.org व्हाट्सऍप नंबर: 9822030093
- 14 February 2026
- सदाशिव पेठ
अकाउंटंट पाहिजे
सदाशिव पेठ येथील सेवाधाम ट्रस्ट या संस्थेसाठी अनुभवी अकाउंटंट पाहिजे आहे. पात्रता: Bcom Tally, Excel. पगार- 15 ते 20 हजार. sevadhamtrust617@gmail.com ई-मेल वर अर्ज करा.
- 14 February 2026
- सातारा रोड
अकाउंटंट पाहिजे
पदवीधर अकाऊंटंट पाहिजे अनुभवी / फ्रेशर चालेल. संपर्क- विश्वानंद केंद्र, वाळवेकर नगर, सातारा रोड, पुणे 09. CV पुढील नंबरवर व्हॉट्सअप करा: 7509682222
- 13 February 2026
- दापोडी
फिमेल अकाउंटंट पाहिजे
कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठी त्वरित लेडीज अकाउंटंट पाहिजेत. अनुभव 1 ते 4 वर्षे. संपर्क- श्रीवारी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एल.एल.पी., ऑफिस नं. 203 / 204, रोहन टॉवर, मुंबई-पुणे हायवे, दापोडी, पुणे 12. मोबाईल- 9822194560 / 9422014047.
- 13 February 2026
- पर्वती
फिमेल अकाउंटंट पाहिजे
फिमेल अकाउंटंट पाहिजे. संपर्क- के.पी. ट्रॅव्हल्स, लक्ष्मी नगर, पर्वती. मोबाईल- 9145439494
- 13 February 2026
- University Road
Account Assistant Required
Account Assistant Required in Travel Agency at University Road. Immediate Opportunity. Call- 9168619904 for appointment & Walk in Interview.
- 12 February 2026
- वानवडी
लेडीज अकाउंटंट पाहिजे
वानवडी फातिमानगर येथील को-ऑपरेटिव्ह सोसायटी करिता अनुभवी अकाउंटंट (लेडीज) त्वरित पाहिजे. किमान 3 ते 5 वर्ष अनुभव आवश्यक. संपर्क: 8806388208.
- 11 February 2026
- Sadashiv Peth
Accounts Assistant Required
Accounts Assistant Required in C.A. Firm at Sadashiv Peth, Pune. Minimum 1 to 2 years of experience is needed. Contact: 9822004374.
- 10 February 2026
- मुकुंदनगर
अकाउंटंट पाहिजे
मुकुंद नगर, स्वारगेट येथील झांबरे पॅलेस बँक्वेट हॉलसाठी अकाउंटंट पाहिजे. हॉटेल अकौंटिंगचा अनुभव आवश्यक. GST TDS, Tally, Tax इत्यादींचे ज्ञान आवश्यक. संपर्क: 9689894961 / 020-24268595. ईमेल: zambrepalace@gmail.com
- 10 February 2026
- सदाशिव पेठ
अकाउंटंट पाहिजे
ज्ञानप्रबोधिनी संस्थेसाठी सदाशिव पेठ ऑफिसमध्ये अकाउंटंट पाहिजे आहे. पात्रता: B.Com, एक्सेल व टॅली येणे आवश्यक. अनुभव किमान 1 वर्ष संपर्क: 7709412034 (व्हॉट्सअप वरती बायोडेटा पाठवावेत)
- 10 February 2026
- औंध
अकाउंटंट पाहिजे
औंध येथील हौसिंग सोसायटीसाठी अनुभवी अकाऊंटंट त्वरित पाहिजे. सोसायटीच्या कामाची व टॅली सॉफ्टवेअरची माहिती असणे आवश्यक. संपर्क- रोहन निलय- 1 हाउसिंग सोसायटी, औंध पुणे- 7. व्हॉट्सअप: 9075028660, ईमेल- rohannilay1@gmail.com
- 09 February 2026
- लक्ष्मी रोड
अकाउंटंट पाहिजे
ज्वेलरी शॉपसाठी फ्रेशर अथवा अनुभवी अकाउंटंट पाहिजे आहेत. संपर्क- सत्यम ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल- 9860971909
- 01 February 2026
- वारजे
Account Assistant पाहिजे
वारजे येथे कंपनीमध्ये Account Assistant पाहिजे. कमीतकमी 1 ते 2 वर्षे अनुभव आवश्यक. संपर्क- गोल्डन पुल्स, गणपतीमाथा, वारजे माळवाडी. मोबाईल- 8669625511
- 31 January 2026
- Aundh
Female Accounts Assistant Required
Female Accounts Assistant Required for a construction company at Aundh. Minimum 2 years experience, knowledge of Excel, Tally, GST etc. Candidates staying nearby preferred. Contact: M/s R.B. Krishnani, Mobile- 9370971554 / 7447591369. Email- rbkrishnani@rediffmail.com
- 31 January 2026
- रास्ता पेठ
अकौंटंट पाहिजे
ऑटोमोबाईल शॉपसाठी अकाउंटंट पाहिजे आहे. संपर्क- गुरुदत्त ऑटोमोबाईल, अय्यप्पा मंदिराजवळ, रास्ता पेठ, पुणे 11. मोबाईल- 9822040153.
- 29 January 2026
- अप्पा बळवंत चौक
अकौंटंट पाहिजे
अकाउंटंट पाहिजे. पात्रता: Bcom आणि किमान १ ते २ वर्षांचा अनुभव. पगार 12 ते 15 हजार. संपर्क- मुक्ता ट्रेड, पूना बेकरीसमोर, अप्पा बळवंत चौक, पुणे. संपर्क: 7709002218.
- 29 January 2026
- मार्केट यार्ड
अकौंटंट पाहिजे
मार्केट यार्ड येथे अकाउंट पाहिजे. जीएसटी, पीएफ, इएसआयसी इत्यादी मधील दोन वर्षांचा अनुभव आवश्यक. संपर्क- 8237755887
- 28 January 2026
- धनकवडी
अकौंटंट पाहिजे
अकौंटंट पाहिजे. टॅलीचा 2 वर्षे अनुभव आवश्यक. धनकवडी परिसरात राहणान्यास प्राधान्य. संपर्क: राजश्री सेल्स प्रा. लि. धनकवडी. मोबाईल- 9850073902
- 27 January 2026
- शास्त्री रोड
अकौंटंट पाहिजे
कन्स्ट्रक्शन कंपनीस असिस्टंट अकाउंटंट पाहिजे. संपर्क: सिद्धार्थ कंस्ट्रक्शन्स, शास्त्री रोड, नवी सदाशिव पेठ. मोबाईल- 9423570075.
- 27 January 2026
- FC रोड
ज्यनिअर अकौंटंट पाहिजे
ज्ञानेश्वर पादुका चौक, FC Road येथे ऑफिस मध्ये Male Junior Accountant पाहिजे. संपर्क- एशियन सेफ्टी ऐड, Email : vasantvarnekar@gmail.com मोबाईल- 9850976563.
- 27 January 2026
- हडपसर
मॅनेजर कम अकौंटंट पाहिजे
हडपसर येथील पेट्रोल पंपासाठी डेली अकाउंट्स, ऑडिट तसेच मॅनेजरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अनुभवी पुरुष मॅनेजर कम अकौंटंट पाहिजे. साठी वय 30 ते 45 पर्यंत. पगार 25 हजार ते 30 हजार. संपर्क- Hindustan Petroleum, सोलापूर रोड, हडपसर. मोबाईल- 9850675353.
- 24 January 2026
- Gangadham
Accountant Required
Accountant Required for a firm near Hyde Park, Gangadham Chowk, Pune. Candidate should be B.Com with good command over Tally & Excel. Contact: 9552642600 / 7447497577