जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सर्वसाधारण कामगार

General Worker in Shops • Unskilled Worker in Industry

कामगार पाहिजेत

ट्रॉफिज / गिफ्ट शॉपीमध्ये कामासाठी मुले / मुली पाहिजेत. संपर्क- वाईकर ट्रॉफीज, दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, शनिवार पेठ, पुणे. मोबाईल- 9764804264 / 9049068863.

कामगार पाहिजेत

दुकानात कामासाठी मुले / मुली पाहीजेत. बेसिक कॉम्प्युटरज्ञान आवश्यक झेरॉक्स, स्टेशनरी, फ्लेक्स प्रिंट डिझायनर इत्यादी कामे शिकविली जातील. कामाची वेळ- 10 ते 9.30.संपर्क- रेवा प्रिंट हब, डहाणूकर कॉलनी, कोथरूड. मोबाईल: 9960675051

कामगार पाहिजेत

SPPU पुणे विद्यापीठातील शॉपसाठी Xerox Operators आणि Computer Operators पाहिजे आहेत. अनुभवी तसेच शिकाऊ स्त्री / पुरुष उमेदवार चालतील. संपर्क- Call / WhatsApp- 9518363430

कामगार पाहिजेत

किराणा मालाच्या दुकानात कामाकरिता कामगार पाहिजेत. पत्ता- संतोष & कंपनी, 604 मार्केटयार्ड, पेट्रोल पंपाशेजारील गेट नं. 5 मधून आत, प्रविण मसालेच्या पुढे गेट नं 6 मध्ये, पुणे. संपर्कः 9422321291

कामगार पाहिजेत

होमिओपॅथिक औषधाच्या दुकानात अनुभवी पुरुष / महिला कामासाठी पाहिजेत.पत्ता- कुंदन होमिओपॅथिक डिस्ट्रीब्युटर, 1349/ 50 शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे. संपर्क : 8657034973.

कामगार पाहिजेत

भांडारकर रोड व कोथरूडच्या दुकानात धान्ये चाळणे, निवडणे, पॅकिंग करण्यासाठी 10वी पर्यंत शिक्षण केलेली कामासाठी मुले, मुली पाहिजेत. संपर्क- जयश्री ग्रोसरी स्टोअर. मोबाईल- 9767791888 / 9890477444

मदतनीस हवी आहे

आयुर्वेदिक ब्युटी प्रॉडक्ट प्रदर्शनातून विकण्यास मदत करू शकणारी मदतनीस हवी आहे. संपर्क- डॉ. माधुरी ओगले. संपर्क: S-AyurGlow Clinic, कोथरूड. मोबाईल- 9975570906.

लॉंड्री कामगार पाहिजेत

लाँड्रीसाठी कोथरूड व नारायण पेठ ब्रांचसाठी अनुभवी / शिकाऊ कामगार फुलटाईम पाहिजेत. उत्तम पगार. वयोमर्यादा 25 ते 50 वर्षे. संपर्क- क्लासिक ड्रायक्लिनर्स, बेडेकर मिसळजवळ, 397, नारायणपेठ, पुणे. मोबाईल- 8208819198 / 9822106872

कामगार पाहिजे

चिंचवड येथे हार्डवेअर च्या दुकानात काम करण्यासाठी मुलगा पाहिजे. दुचाकी गाडी चालवता येणे आवश्यक भेटा: प्रकाश इंटरप्रायजेस, मोहननगर, चिंचवड, मोबाईल- 9822027389

कामगार पाहिजेत

बिबवेवाडी येथे आईस्क्रिम पार्लरमध्ये काम करण्यासाठी गरजू मुले / मुली पाहिजेत. वयोगट 18 ते 35. संध्याकाळी 6 ते 12 किंवा रात्री 8 ते 12. संपर्क : 8999726782.

महिला कामगार पाहिजेत

नळस्टॉप येथे आयुर्वेदिक क्लिनिकसाठी महिला हेल्पर पाहिजे. कामाची वेळ 9 ते 2 व 5 ते 8. भेटायची वेळ दु. 12 ते 2. सोमवार ते शुक्रवार. संपर्क: ओजस आयुर्वेद, निसर्ग हॉटेल समोर, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे. मोबाईल- 9056390163.

पेट्रोल पंपावर कामगार पाहिजेत

चिंचवड येथे शेल पेट्रोल पंपावर कामासाठी हुशार मुले / मुली पाहिजे. महिलेस विशेष प्राधान्य. उत्तम पगार ESI / PF जेवण व राहण्याची सोय. संपर्क: 8087459646 / 8087730873 / 9175881128

पेट्रोल पंपावर कामगार पाहिजेत

वाकड येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल सोडण्यासाठी कामगार पाहिजेत. कामाची वेळ सकाळी 7 ते दुपार 3 दुपारी 3 ते रात्री 11 पर्यंत. संपर्क- श्री मुरारी पेट्रोलियम, चौधरी पार्क, वाकड. मोबाईल- 9730410408 / 9822511511

दुकानात कामगार पाहिजे

शनिवार पेठ येथील दुकानात कामासाठी मुले पाहिजेत. समक्ष भेटा: ओंकार कार्ड्स, 535 शनिवार पेठ, प्रभात टॉकिजसमोर, पुणे 30. मोबाईल- 9822294123

दुकानात कामगार पाहिजे

तुळशीबाग येथे दुकानात वरकामाकरिता मुलगा पाहिजे. कामाची वेळ- सकाळी 10.00 ते 2.00 व दुपारी 4.00 ते 9.00 पर्यंत. संपर्क: 9822118843

दुकानात कामगार पाहिजे

फर्निचर शोरूममध्ये कामगार पाहीजे. आकर्षक पगार. अर्जासह समक्ष भेटा. पत्ता: घरोंदा फर्निचर, बाजीराव रोड, नवा विष्णु चौक पुणे. मोबाईल- 9921177972

दुकानात महिला कामगार पाहिजे

दुकानासाठी लेडीज हेल्पर पाहिजे आहेत. संपर्क- आराधना मॅचिंग्ज. 609, सदाशिव पेठ, फडतरे चौक, स्वीट होम समोर, लक्ष्मी रोड पुणे 30. मोबाईल- 9284165098.

दुकानात महिला कामगार पाहिजे

शनिपार चौकातील सुगंधी मालाच्या दुकानात स. 9.30 ते सायं. 6.30 व दु. 1 ते रात्री 9 यावेळेत किमान 10 वी पास मुलगी / महिला कामगार पाहिजे. संपर्क- 9881909748 / 020-24431938

दुकान कामगार पाहिजे आहेत

रेडिमेड कपड्याच्या दुकानासाठी मेहनती मुले पाहिजेत. राहण्याची सोय आहे. संपर्क- सत्यम कलेक्शन, चव्हाण जगताप ऑफिस शेजारी, हिंगणे बस स्टॉप, सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 9822007619

पॅकिंग कामगार पाहिजे आहेत

मिठाई दुकानात पॅकिंगसाठी स्त्री / पुरुष कामगार पाहिजेत आहेत. संम्पर्क- चितळे स्वीट होम, खुन्या मुरलीधर मंदिराजवळ, 1306, सदाशिव पेठ, पुणे. मोबाईल- 8087328100.

दुकानात कामगार पाहिजे आहेत

किराणा मालाच्या दुकानात कामाकरिता कामगार पाहिजेत. संपर्क- संतोष & कंपनी, 604 मार्केटयार्ड, पेट्रोल पंपाशेजारील गेट नं. 5 मधून आत, प्रविण मसालेच्या पुढे. पुणे. संपर्क- 9422321291

महिला कामगार पाहिजे

नारायण पेठेत आयुर्वेदिक दुकानात कामासाठी जवळच्या एरियात राहणारी महिला पाहिजे. वय 25 ते 40. इंग्रजी लिहिता वाचता येणे गरजेचे. वेळ स. 10 ते रा. 8.30 फोन- 9890866239

महिला कामगार पाहिजेत

डेक्कन एरियात सुप्रसिद्ध बेकरीमध्ये पॅकिंग करिता महिला कामगार पाहिजे आहेत. आकर्षक पगार. संपर्क- न्यू पूना बेकरी, मोबाईल- 9822532011 / 9881717387.

कामगार पाहिजेत

सुजाता मस्तानी आइसक्रीम पार्लर कात्रज येथे कामासाठी फुल टाइम मुले पाहिजेत. पगार १२०००/- संपर्क- 9096020217 / 8600955222

कामगार पाहिजेत

ग्रीन फार्मसी हिंगणे, सिंहगड रोड येथे पुरुष कामगार पाहिजे आहेत. पगारः 12,000/- महिना. वयः 18 ते 40 वर्षे. शिक्षणः दहावी पास. संपर्क: 9623161867 / 9049115808

कामगार पाहिजेत

पेट्रोल पंपावर कामासाठी मुले / मुली पाहिजेत. अनुभव / शिक्षणाची अट नाही. भेटा: शेल पेट्रोल पंप, प्लॉट नं. 308, पुणे आरटीओसमोर. कॅन्टीन फॅसिलिटी उपलब्ध आणि राहण्याची सुविधा. फोन : 8308914072 / 9892216958

कामगार पाहिजेत

चिंचवड मोहन नगर येथे हार्डवेअर च्या दुकानात काम करण्यासाठी मुलगा पाहिजे दुचाकी गाडी चालवता येणे आवश्यक भेटा संपर्क: 9822027389

कामगार पाहिजेत

आयुर्वेदिक दवाखान्यात कामा साठी मुलगा / मुलगी पाहिजे. अर्जासह भेटावे- डॉ. शिर्के, नारायण पेठ पोलिस चौकीसमोर, लक्ष्मीनारायण अपार्टमेंट, पुणे. मोबाईल - 9604863304.

कामगार पाहिजेत

उत्कर्ष प्रकाशन / उत्कर्ष बुक सर्व्हिस / उत्कर्ष लायब्ररी पत्ता: 701, गरवारे ब्रिज, डेक्कन जिमखाना, पुणे- 4 येथे कामासाठी महिला / पुरुष पाहिजेत.

कामगार पाहिजेत

किराणा मॉलमध्ये धान्य चाळणे, पॅकिंग कामासाठी 10 महिला / पुरुष कर्मचारी पाहिजे आहेत. संपर्क: जयश्री एक्सक्लुझिव्ह एल.एल.पी, हॉटेल वाडेश्वरसमोर, लॉ कॉलेज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे. मोबाईल- 7796661500.

कामगार पाहिजेत

आप्पा बळवंत चौकातील दुकानात कामासाठी मुले पाहिजेत. पगार योग्यतेनुसार संपर्क: रोहिणी बुक डेपो, तांबडी जोगेश्वरी जवळ. मोबाईल- 9881717250

कामगार पाहिजेत

कोंढवा खुर्द मिठानगर येथील पेट्रोल पंपावर कामासाठी मुले मुली पाहिजे. आकर्षक पगार, ईएसआय, प्रॉव्हिडंट फंड मिळेल. संपर्कः शीतल पेट्रोलियम, रोहित देव: 9960526921 / संदीप: 9881247452

कामगार पाहिजेत

बुधवार चौक, पासोड्या विठोबा मंदिरा जवळ दुकानात कामासाठी मदतनीस मुले, मुली पाहिजेत. संपर्क: हायटेक इलेक्ट्रॉनिक्स् 406, बुधवार पेठ, पुणे. Mobile- 9518551624

कामगार पाहिजेत

लॉज मध्ये काम करण्यास पुरूष कामगार पाहिजे. भेटा जय मल्हार लॉज, हडपसर- सासवड रोड, भेकराईनगर, पुणे 412308. संपर्क: 9822545096.

कामगार पाहिजेत

कपड्याच्या दुकानात कामासाठी मुले / मुली पाहिजेत. अर्जासह भेटा. किशोर फॅब्रिक, 1088 रविवार पेठ, मनिष मार्केट, दुकान नं. 25, पुणे 02.

कामगार पाहिजेत

आनंदनगर, सिंहगड रोड येथे आईस्क्रीम पार्लर मध्ये कामासाठी पार्ट टाइम / फुल टाइम मुले पाहिजेत. संपर्क: 7972287566 / 8788668563

झेरॉक्स ऑपरेटर पाहिजे

झेरॉक्स ऑपरेटर पाहिजे. तीन ते चार वर्षे अनुभव आवश्यक. पगार अनुभवानुसार १२ ते १७ हजार. भेटा: विराट झेरॉक्स, स्वारगेट, मोबाईल- 9823141366

कामगार पाहिजेत

डहाणूकर कॉलनी येथे फूड शॉपी साठी मुलगी / मुलगा त्वरित पाहिजे. इंग्रजी लिहिता वाचता आले पाहिजे. संपर्क: 9881232116