जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

घरगुती सहायक • स्वयंपाकी

Female Cook for Family • Male Cook for Family • House Maid • Babysitter Old Age Care Taker

घरकामासाठी बाई आणि पार्ट टाइम माळी अशी जोडी पाहिजे

घरकामासाठी पूर्णवेळ महिला आणि गार्डनसाठी पार्ट टाइम माळी अशी जोडी पिंपळे निलख येथे पाहिजे. उरलेल्या वेळेत माळ्याला बाहेर दुसरे काम करता येईल. राहण्यासाठी एक खोली मिळेल. लगेच कामावर येऊ शकणाऱ्यांनी फोन करावा. बाहेरगाचे असले तरी चालतील. दोन चाकी वाहन असल्यास उत्तम. पगार 18000 रुपये. संपर्क - 8329061020

घरकामासाठी बाई अथवा पुरुष पाहिजे

पिंपळे निलख येथे घरकामासाठी चांगले काम करणारी गरजू महिला अथवा पुरुष पार्ट टाइम पाहिजे. सर्व क्लिनिंग काम आणि घरातील किरकोळ कामे करावी लागतील. कामाची वेळ: सकाळी 9 to 12. (तीन तास). पगार 3000 रुपये. संपर्कासाठी फोन नंबर: 8329061020

घरकामासाठी बाई पाहिजे

मयूर कॉलनी कोथरूड येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत घर कामासाठी अनुभवी बाई पाहिजे. संपर्क करा- 8412003005

घरकामासाठी बाई पाहिजे

गुलटेकडी येथे 24 तास घर कामासाठी महिला पाहिजे. उत्तम स्वयंपाक येणे आवश्यक. निर्व्यसनी पाहिजे. राहण्याची सोय आहे. वय 40 च्या पुढे. संपर्क : 7744935764

घरकामासाठी बाई पाहिजे

शनिवार पेठेत घरगुती कामासाठी सुसंस्कृत व विश्वासू बाई पाहिजे. 12 तास किंवा 24 तास राहण्याची व जेवणाची सोय. आकर्षक पगार. 9834790025 / 7722023456.

घरकामासाठी बाई पाहिजे

बाणेर येथे माऊली पेट्रोल पंपाजवळ संपूर्ण घरकामासाठी गरजू, अनुभवी, 10 वी पास बाई हवी आहे. पडेल ते काम करायची तयारी हवी. वय 35 पर्यंतच, कामाची वेळ : स. 8 ते 5, पगार उत्तम मिळेल संपर्क : 9359049228.

महिला कुक पाहिजे

हडपसर मगरपट्टा येथील प्रतिष्ठित मराठी कुटुंबास अनुभवी महिला कुक पाहिजे. संपर्कः 9625601212.

स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

बिबवेवाडी येथे स्वयंपाकासाठी बाई पाहिजे. अर्जासह समक्ष भेटा. दादा सणस, 22/1, आदिनाथ बंगला, प्रेमनगर सोसायटी, बिबवेवाडी, पुणे 37 (भेटण्याची वेळ स. 10 ते दु. 1 पर्यंत.)

घरकामासाठी जोडपे पाहिजे

औंध-बाणेर येथील कुटुंबासाठी गरजू, प्रामाणिक, पडेल ते घरकाम करणारे जोडपे त्वरित पाहीजे. कुटुंबाची कामाजवळच राहण्याची सोय होईल. संपर्काची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत. फोन- 9890297852.

Baby Sitter पाहिजे

24 तासांसाठी Baby Sitter पाहिजे. अनुभव 3 ते 5वर्षे वय 25 ते 30 वर्षे, अंगकाठी बारीक पाहिजे. शिक्षण 10वी / 12वी पास भाषा मराठी, महाराष्ट्रीयन महिला हवी. पगार 25 हजार इच्छुक महिलांनी आपले आधार, पॅन व लोकल पत्ता, संपूर्ण फोटो खालील व्हाट्सअपवर पाठवावा. सुदिप वैद्य लॉ कॉलेज रोड, पुणे 4. व्हॉट्सअप नं. 8788929979. (ब्युरो व कमिशन एजंट Not Allowed).

घरकामासाठी महिला पाहिजे

कर्वे रोड, नळस्टॉप येथील छोट्या कुटुंबास स्वयंपाकात हुशार व घर कामासाठी सकाळी ते सायंकाळी 7 पर्यंत थांबणारी बाई पाहिजे. आकर्षक पगार. 9011710999 / 9158982500.

स्वयंपाकी महिला पाहिजे

शिवाजीनगर भागात जैन कुटुंबाचे दोन्ही वेळचे शाकाहारी जेवण बनविण्यासाठी अनुभवी स्वयंपाक करणारी महिला पाहिजे. स. 8.30 व संध्याकाळी 7 वा. संपर्क: 9850486932

घरकामासाठी महिला पाहिजे

घरचे व्हेज / नॉनव्हेज जेवण बनविण्यासाठी सुगरण स्वयंपाकीण पाहिजे. पत्ता: 578, शुक्रवार पेठ, हिराबाग बिझनेस सेंटर जवळ, स्वारगेट, पुणे 2. संपर्क: 7276411884

घरकामासाठी महिला पाहिजे

गुजराती कुटुंबासाठी विश्रांतवाडी चौकात सकाळी स्वयंपाक व इतर वरच्या कामासाठी 9 ते 3 या वेळेत महिला पाहिजे आहे. पगार 10000 संपर्क: 9764448735

लेडीज हेल्पर पाहिजे

केळकर रस्त्यावर, नारायणपेठेत कन्या शाळेजवळ क्लिनिक करिता लेडीज हेल्पर पाहिजे. लिहिता वाचता यायला हवे. कामाची वेळ स. 10 ते 12.30. संपर्क, डॉ. साठे, मोबाईल- 8180874477

घरकामासाठी महिला पाहिजे

स.प. महाविद्यालय येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबास सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत स्वयंपाक व घरातील इतर कामे करण्यासाठी गरजू व सदगुणी महिला त्वरित पाहिजे. प्रत्यक्ष भेटीत पगार ठरवण्यात येईल. संपर्क- 8007540007.

घरकामासाठी महिला पाहिजे

मुंढवा रोड पासपोर्ट ऑफिसजवळ घरकाम / स्वयंपाकासाठी मध्यमवयीन अनुभवी बाई 8 तास / 24 तासांसाठी पाहिजे. संपर्क- 9822289505

घरकामासाठी महिला पाहिजे

बाणेर येथे उत्तम व्हेज, नॉनव्हेज स्वयंपाक आणि पडेल ते घरकाम करण्याकरिता कामाचा पटपट उरक असणारी, अनुभवी, सुशिक्षित बाई त्वरित हवी आहे. कामाची वेळ स. 7:30 ते सायं. 5:30, वय 20 ते 35 उत्तम पगार मिळेल. संपर्क- 9834069046.

महिला कामगार पाहिजे

वारजे येथे खाद्य पदार्थाच्या कारखान्यात महिला हव्या आहेत. गरजू व्यक्तींनी सकाळी 9.30 ते 12 या वेळेत संपर्क करावा. आदिती आठल्ये, मोबाईल: 9371836841

घरकामासाठी महिला पाहिजे

सकाळी 9 ते 1 या वेळेत घरकामासाठी गरजू महिला पाहिजे. प्रत्यक्ष भेटीमध्ये पगार ठरवण्यात येईल. पत्ता- महंती रेसिडेन्सी, करिष्मा चौक, कासट साडी सेंटर जवळ, कर्वे रोड, मोबाईल: 9404381656.

घरकामासाठी बाई पाहिजे

कोथरूड येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबास सकाळी 9 ते 2 या वेळेत स्वयंपाक व घरातील इतर कामे करण्याकरिता दहावी बारावी पास सुशिक्षित महिला ताबडतोब पाहिजे आहे. संपर्क: 9545294599.

घरकामासाठी बाई पाहिजे

प्रभात रोड येथे सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत घरकाम करण्यासाठी बाई पाहिजे. पगार 20,000. मोबाईल : 7588072994, 7588072993

पुरुष स्वयंपाकी पाहिजे

लोणावळा येथे 24 तास राहून 2 जणांचे उत्तम व्हेज जेवण व इतर घरगुती कामात मदत करणारा मुलगा पाहिजे. वय 18 ते 30 पर्यंतच. फोन करण्याची वेळ स. 10 ते 12 व संध्या. 6 ते 8. 9820307516

घरकामासाठी बाई पाहिजे

8 महिन्यांच्या बाळाला सांभाळण्यास तसेच किचन व घरातील किरकोळ कामासाठी भवानी पेठ, पुणे येथे सकाळी 10 ते सायं 6 या वेळेसाठी महिला पाहिजे. वय 25 ते 45. असावे. संपर्क- 9764699523

घरकामासाठी बाई पाहिजे

सातारा रोड येथे घरगुती कामासाठी व लहान मुलांना सांभाळ्यासाठी 24 तास महिला पाहिजे. संपर्क : 9850444444

महिला मदतनीस पाहिजे

कर्वेनगर परिसरात बंगल्यात वृद्ध आजींना सोबती व मदतीसाठी 24 तासासाठी राहून खाऊन काम करणारी विश्वासू गरजू विनापाश बाई त्वरित पाहिजे, संपर्क- दीप्ती 9764001068.

घरकामासाठी बाई पाहिजे

शिवाजीनगर येथे शाकाहारी कुटुंबास स्वयंपाक व पूर्णवेळ घरगुती कामासाठी महिला पाहिजे. संपर्क- 9225509852 / 8446844744.

मूल सांभाळण्यासाठी बाई पाहिजे

अभिमानश्री सोसायटी समोर 3 वर्षांच्या मुलीला दुपारी 12.30 ते 5.30 या वेळेत सांभाळण्यासाठी 25 ते 35 वर्षांची अनुभवी महिला पाहिजे. एस. बी. रोड, बाणेर, पाषाण परिसरातील महिलांनीच संपर्क साधावा. मोबाईल- 9822599133

घरकाम आणि स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

डेक्कन जिमखाना येथे घरात राहून घरकाम व स्वयंपाक करणारी विश्वासू व गरजू मुलगी किंवा महिला त्वरित पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 50 राहण्याची व जेवणाची व्यवस्था असेल. संपर्क : 9011821313.

स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

उत्तम स्वयंपाक येणारी बाई त्वरित पाहिजे. कामाची वेळ: सकाळी ७ ते ८. पत्ता- अतिथी हॉटेल समोर, नळ स्टॉप जवळ. कर्वे रोड, पुणे. मोबाईल- 9049001373 संपर्काची वेळ: सायं ८ नंतर. कृपया एजंट्सनी संपर्क साधू नये.

स्वयंपाकासाठी स्त्री / पुरुष पाहिजे

कर्वेनगर भागातील महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबासाठी शुद्ध शाकाहारी स्वयंपाक करण्यासाठी अनुभवी निर्व्यसनी महाराज किंवा विनापाश स्त्री / पुरुष पाहिजे. जोडी असल्यास पुरुषाची घरगडी, ड्रायव्हर, वॉचमन अशी कामे करण्याची तयारी असावी. राहण्याची सोय होईल. शिफारसपत्रासह संपर्क : 9881128534 / 535.

घरकामासाठी बाई पाहिजे

बावधन रामनगर कॉलनी येथे 1 वर्षाच्या मुलीला सांभाळण्या साठी आणि पडेल ते काम करणारी अनुभवी व शिकलेली बाई हवी आहे. कामाची वेळ सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6 पर्यंत. पगार: 16 हजार. मोबाईल- 8296296615