जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

घरगुती सहायक • स्वयंपाकी

Female Cook for Family • Male Cook for Family • House Maid • Babysitter Old Age Care Taker

महिला कामगार पाहिजे आहेत

वारजे येथील खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यात पदार्थ तयार करणे, धान्य निवडणे, पॅकिंग करणे इत्यादी कामांसाठी महिला कामगार हव्या आहेत. संपर्क- Shreepad Enterprises, मोबाईल- सौ. आदिती: 9371836841

घरकामासाठी महिला कामगार पाहिजे आहेत

हाउसकीपिंग साठी अनुभवी आणि कष्टाळू महिला कामगार हव्या आहेत. जॉब लोकेशन - संपूर्ण महाराष्ट्र. चांगला पगार, राहण्याची व जेवणाची सोय (गरजेनुसार) संपर्क - चौधरी हाऊस मेड सर्व्हिसेस, खराडी. मोबाईल - 8097956552

घरकामासाठी महिला कामगार पाहिजे आहेत

घरकामासाठी अनुभवी आणि कष्टाळू महिला कामगार हव्या आहेत. जॉब लोकेशन - संपूर्ण महाराष्ट्र. चांगला पगार, राहण्याची व जेवणाची सोय (गरजेनुसार) संपर्क - चौधरी हाऊस मेड सर्व्हिसेस, खराडी. मोबाईल - 9819538253

स्वयंपाकासाठी महिला पाहिजे

कर्वे रोड, लॉ कॉलेज रोड परिसरात उत्तम महाराष्ट्रीयन स्वयंपाक करणारी महिला सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस पाहिजे आहे. संपर्क: 9372850953.

स्वयंपाक आणि घरकामासाठी स्त्री अथवा पुरुष पाहिजे

पिंपळे निलख येथे उत्तम व्हेज आणि नॉनव्हेज स्वयंपाक आणि उत्तम घरकाम करण्यासाठी पुरुष अथवा महिला हवी आहे. महिलेस प्रथम प्राधान्य. दोन तीन दिवस कामाची ट्रायल घेऊन खात्री पटल्यानंतर पगार ठरविण्यात येईल आणि राहण्यासाठी रूम मिळेल. वय ३५ ते ४५ पर्यंत असावे. राहणारे कुटुंब २-३ व्यक्तींचे असावे. ओळखपत्र आवश्यक आहे. कोणतेही व्यसन नको. पेशंटचे किंवा हॉटेल कामगार नको. व्हाट्सअप वर नाव, गाव, इतर माहिती आणि बायोडाटा पाठवा. व्हाट्सअप नंबर: 8329061020

बाळ संभाळण्यासाठी महिला पाहिजे

नारायण पेठ येथे एक महिन्याचे बाळ संभाळण्यासाठी मध्यम वयाची बाई त्वरित पाहिजे. कामाची वेळ- सकाळी 8 ते रात्री 8. सदाशिव, नारायण पेठेतील उमेदवारास प्राधान्य. संपर्क: 7387162566 / 8007621870.

घरकामासाठी महिला पाहिजे

पिरंगुट - भुकूम येथे बंगल्यावर देखरेखी व स्वयंपाकासाठी महिला पाहिजे. फॅमिलीसह राहण्याची सोय करण्यात येईल. संपर्क- 9881070455

घरकामासाठी जोडपे पाहिजे

औंध-बाणेर येथील कुटुंबासाठी गरजू, प्रामाणिक, पडेल ते घरकाम करणारे जोडपे त्वरित पाहीजे. कुटुंबाची कामाजवळच राहण्याची सोय होईल. संपर्काची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत. फोन- 9890297852.

घरकामासाठी बाई पाहिजे

बाणेर येथे माऊली पेट्रोल पंपाजवळ संपूर्ण घरकामासाठी गरजू, अनुभवी, 10 वी पास बाई हवी आहे. पडेल ते काम करायची तयारी हवी. वय 35 पर्यंतच, कामाची वेळ : स. 8 ते 5, पगार उत्तम मिळेल संपर्क : 9359049228.

घरकामासाठी बाई पाहिजे

भुसारी कॉलनी, कोथरूड येथे घरातील वरकाम, झाडूपोछा, भांडी, कपडे, डस्टिंग या कामांसाठी फुलटाईम बाई पाहिजे. कामाची वेळ- सकाळी ८ ते सायंकाळी ८. पगार- १५,०००/- पत्ता: सौदामिनी सोसायटी भुसारी कॉलनी, कोथरूड, मोबाईल- 9970252594 / 9370553796.

घरकामासाठी जोडपे पाहिजे

कॅम्प येथे पूर्ण वेळ घरकाम, स्वयंपाक, बागकामासाठी विनापाश जोडपे पाहिजे. राहायला खोली मिळेल. संपर्क- 8484830983 फोन करण्याची वेळ: ११ ते ४

आचारी पाहिजे

औंध भागात महाराष्ट्रीयन / कोकणी पद्धतीचा शाकाहारी / मांसाहारी जेवण बनविणारा अनुभवी आचारी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत पाहिजे. चांगला पगार मिळेल. संपर्क: 8828777121

स्वयंपाक करणारी बाई हवी आहे

कळस विश्रांतवाडी येथील क्लाउड किचनमध्ये स्वयंपाक करणारी बाई हवी आहे. वय 18 ते 30 वर्षे. जेवण मिळेल. कामातील स्वच्छता व नियमितता अपेक्षित आहे. योग्य पगार दिला जाईल. संपर्क: 9307376753

घरकामासाठी जोडपे पाहिजे

हडपसर येथील स्वतंत्र बंगल्यामधील दोन डॉग व 3 माणसे यासाठी स्वतंत्रपणे काम करणारे जोडपे पाहिजे. राहण्यासाठी स्वतंत्र रूम आहे. संपर्क: 7821968956.

लेडीज केअरटेकर त्वरित पाहिजे

मंगळवार पेठ येथे 17 वर्षे वयाच्या मुलीला सांभाळण्यासाठी केअरटेकर लेडीज त्वरित पाहिजे. संध्याकाळी 6 ते 10 या वेळेतच फोन करावा. मोबाईल- 9822029050 / 7507775147

घरकाम आणि स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

कर्वेनगर पुणे येथे बंगल्यामध्ये स्वयंपाक आणि घरकामासाठी दिवसभर महिला पाहिजे आहे. संपर्क- 9822332082

कूक / आचारी पाहिजे

बावधन येथे उत्तम व चविष्ट स्वयंपाक बनविण्यासाठी विश्वासु व खात्रीशीर कूक / आचारी पाहिजे. जोडपे असेल तरीही चालेल. राहण्याची व्यवस्था आहे. 2 ते 3 दिवस काम पाहून कामावर नक्की केले जाईल. संपर्क: 9156133076

घरकाम आणि स्वयंपाकासाठी बाई पाहिजे

कोथरूड येथे राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबास सकाळी 9 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत व्हेज, नॉनव्हेज स्वयंपाक आणि घरातील इतर कामे करण्याकरिता दहावी / बारावी पास सुशिक्षित महिला ताबडतोब पाहिजे आहे. पगार 15,000/- महिना. संपर्क: 9503144199

बेबी सीटर मुलगी पाहिजे

कोथरूड मध्ये छोट्या बाळाकडे लक्ष देणे साठी जवळच राहणारी मुलगी सकाळ पासून संध्याकाळी पर्यंत कामासाठी पाहिजे. जेवण, नाष्टा, चहा योग्य पगार मिळेल. संपर्क: 9892820598.