Female Office Assistant Required

Pune
Karve Nagar
29/07/2026
महिला कार्यालय सहाय्यक पाहिजे. वयोमर्यादाः 19 ते 30. पदवीधर, मराठी इंग्रजी भाषेची जाण, कॉम्प्युटर, लॅपटॉप वटील कामाचे ज्ञान, टॅली, अकाउंटसचे ज्ञान, कॉम्प्युटरवर पत्रलेखन इत्यादी. कृपया इच्छुक उमेदवार यांनी चेअरमन / सेक्रेटरी यांच्या नावाने संस्थेच्या कार्यालयात (स. 9 ते सायं. 6 या वेळात) स्वतःच्या पूर्ण माहितीसह लेखी 8 दिवसांत अर्ज करावेत ही विनंती. पत्ता- युनायटेड वेस्टर्न सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, प्लॉट नं. 3, युनायटेड वेस्टर्न सभागृह, स. नं. 42 / 43, कर्वेनगर, पुणे 411052

● Job category:

Administration

● Qualification:

Any Graduate

● Experience:

1 to 2 Years

● Salary:

Not disclosed

● Age in years:

19 to 20

● Number of openings:

01

● Job type:

Full time

● Required skills:

MS Office, Tally, Typing

● Gender Preference:

Female

● Benifits:

Not disclosed

● Working hours:

Not disclosed

● Weekly off:

Sunday

Contact

● Phone:

Not disclosed

● Email:

Not disclosed