कापड दुकानासाठी अनुभवी सेल्समन हवेत! शक्यतो पूर्णवेळ वेळ 10 ते 9 अथवा पार्टटाइम सुद्धा चालेल. दुकानातील कामगिरीनुसार उत्तम पगार ! स्वतःची सर्व माहिती असलेला बायोडाटा 9822013292 या नंबर वर व्हाट्सअप करा, नंतर वेळ घेऊन व बायोडाटाची प्रिंटआऊट घेऊन भेटा (सोमवार बंद ). पत्ता: मुरुडकर झेंडेवाले, इलेक्ट्रिक मार्केट, मोती चौक, पासोड्या विठोबाजवळ, पुणे.
● Job category:
Salesman Salesgirl
● Qualification:
12th, 10th
● Experience:
2 to 4 Years
● Salary:
As per eligibility
● Age in years:
Not specified
● Number of openings:
MUltiple openings
● Job type:
Full time
● Required skills:
Good communication skills
● Gender Preference:
Male
● Benifits:
Not specified
● Working hours:
Not specified
● Weekly off:
Sunday
Contact
● Phone:
Not specified
● Email:
Not specified