बिलिंग ऑपरेटर कम कॅशियर हवेत

Near Pasodya Vithoba
Budhwar Peth
19/08/2026
कापड दुकानासाठी अनुभवी बिलिंग ऑपरेटर कम कॅशियर हवेत! शक्यतो पूर्णवेळ वेळ 10 ते 9 अथवा पार्टटाइम सुद्धा चालेल. दुकानातील कामगिरीनुसार उत्तम पगार ! स्वतःची सर्व माहिती असलेला बायोडाटा 9822013292 या नंबर वर व्हाट्सअप करा, नंतर वेळ घेऊन व बायोडाटाची प्रिंटआऊट घेऊन भेटा. (सोमवार बंद ). पत्ता: मुरुडकर झेंडेवाले, इलेक्ट्रिक मार्केट, मोती चौक, पासोड्या विठोबाजवळ, पुणे.

● Job category:

Administration

● Qualification:

Any Graduate, 12th

● Experience:

2 to 4 Years

● Salary:

As per eligibility

● Age in years:

Not specified

● Number of openings:

02

● Job type:

Full time or Part time

● Required skills:

Not specified

● Gender Preference:

Male

● Benifits:

Not specified

● Working hours:

10 to 9

● Weekly off:

Sunday

Contact

● Phone:

Not specified

● Email:

Not specified