बालसंस्थेकरिता स्वयंपाकी पाहिजे

Pune
Manjari
19/08/2026
मांजरी, पुणे भागातील एका नामांकित बालसंस्थेसाठी स्वयंपाक करण्यासाठी पूर्णवेळ अनुभवी, निर्व्यसनी व जबाबदार स्वयंपाकी हवा आहे. स्त्री किंवा पुरुष चालेल. कामाचे ठिकाण मांजरी, पुणे इच्छुक व योग्य उमेदवारांनी संपर्क साधावा. मोबाईल नंबर : 9637125553.

● Job category:

Hotel & Food

● Qualification:

10th

● Experience:

2 to 4 Years

● Salary:

Not specified

● Age in years:

Not specified

● Number of openings:

01

● Job type:

Full time

● Required skills:

Not specified

● Gender Preference:

Male or Female

● Benifits:

Not specified

● Working hours:

Not specified

● Weekly off:

Sunday

Contact

● Phone:

9637125553

● Email:

Not specified