कुशल कारागीर • आर्टिस्ट
Tailor • Fashion Designer • Craft Maker • Mehandi Artist • Jewellery Maker • Event Decorator
- 02 February 2025
- कोथरूड
फोटोग्राफर पाहिजे
फोटो स्टुडिओमध्ये फोटोग्राफर पाहीजे. भेटा- फोटोक्विक कोथरूड बसस्टँन्ड जवळ, हॉटेल कोकण एक्सप्रेस समोर, भेटण्याची वेळ संध्याकाळी 4 ते 5 संपर्क फोन- 9322457693
- 28 January 2025
- गुरुवार पेठ
टेलर पाहिजे
फ्रॉक शिवणारे अनुभवी व शिकाऊ स्त्री / पुरुष कारागीर पाहिजे.संपर्क- मेंगजी ड्रेसेस, 246 गुरुवार पेठ, पुणे. मोबाईल- 9422066214 / 7028891507
- 20 January 2025
- जंगली महाराज रोड
टेलर पाहिजे
जंगली महाराज रोडवर लक्झरी कपड्याच्या शोरूममध्ये टेलरची आवश्यकता आहे. टेलरिंगचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. महिन्याचा पगार 13,000- 15,000/- रुपयांच्या दरम्यान आहे. ऊर्जा सावंत 9168627251