जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

रिसेप्शन • फ्रंट ऑफिस

Receptionist • Front Desk Executive • Customer Support Executive

रिसेप्शनिस्ट पाहिजे

सिंहगड रोड, माणिकबाग येथे रियल इस्टेट ऑफिसकरिता रिसेप्शनिस्ट पाहिजे. पगार 12000 ते 15000 + इन्सेन्टिव्ह. संपर्क- 7517575559

रिसेप्शनिस्ट पाहिजे

बाजीराव रोडवर नामांकित ट्रस्टच्या आयुर्वेदिक क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट पाहिजे. आकर्षक पगार. संपर्क: 9272077357

रिसेप्शनिस्ट पाहिजे

रिसेप्शनिस्ट मुलगी पाहिजे. कामाची वेळ सायं. 6 ते 11 पगार 10 ते 12 हजार अर्जासह आजच भेटा. द ग्रीन रूफ, माणिकबाग, सिंहगड रोड. मोबाईल- 8237738140

रिसेप्शनिस्ट पाहिजे

कोथरुड मधे क्लिनिक करता लेडीज़ रिसेप्शनिस्ट हवी आहे. ग्रॅज्युएट, २०-३० वयोगट, कॉम्प्युटर नॉलेज फुल टाइम. पगार: 15000/- संपर्क- 7887887092

रिसेप्शनिस्ट पाहिजे

कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. शिवाजीनगर पुणे येथे रिसेप्शनिस्ट जागा 3. अनुभव किमान 2+ वर्षे. संपर्क- 8484004686. ईमेल : hr@krishnaeinfra.com

रिसेप्शनिस्ट / क्लिनिकल असिस्टंट पाहिजे

नळस्टॉप येथे फिमेल रिसेप्शनिस्ट / क्लिनिकल असिस्टंट पाहिजे. ग्रॅज्युएट / 12वी पास. कॉम्प्युटर येणे आवश्यक. आधार कार्ड व बायोडाटा सह भेटा. डॉ. जावळे, मोबाईल- 9850299277

रिसेप्शनिस्ट-टेलिफोन ऑपरेटर पाहिजे

होम अप्लायसेंस डिस्ट्रीब्युटर्सला रिसेप्शनिस्ट-टेलिफोन ऑपरेटर पाहिजे. संपर्क- मॉर्डन इलेक्ट्रॉनिक्स, आळंदी रोड, विश्रांतवाडी चौक, पुणे. मोबाईल- 9881123422

Female Receptionist required

Female Receptionist required at Lonikand and Kharadi. Contact- 9326208984

फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजेत

डेक्कन जिमखाना येथे फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे. अनुभवास प्राधान्य पण फ्रेशर्स चालतील. वयाची अट नाही. संपर्क- 9960099107

स्त्री रिसेप्शनिस्ट पाहिजेत

नवी पेठ येथील पुनर्वसु चिकित्सालयासाठी स्त्री रिसेप्शनिस्ट पाहिजेत. संपर्क- 9404451942.

Lady receptionist required

Lady receptionist required for a reputed promoter - developers at Viman Nagar. Age upto 40 years. Must be fluent in Marathi, Hindi & English. Experience preferred. Contact: 9881494391 / 9370304087

रिसेप्शनिस्ट पाहिजे

पवार हॉस्पिटल, धनकवडी येथे रिसेप्शनिस्ट पाहिजेत. संपर्क- एलोरा पॅलेसमागे लेन मध्ये, बालाजीनगर धनकवडी, पुणे- सातारा रोड. वेळ दु. 2 ते 7. मोबाईल- 9422014960.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

DTDC कुरियरसाठी औंध / सुखसागरनगर एरियात रिसेप्शनिस्ट पाहिजे. चांगला पगार. संपर्क- 9822364411

Receptionist Required

Receptionist Required to Industrial Catering service Firm. Send Resume on Email ID: groupofindianfoodcatering7155@gmail.com Mobile No.9373346632.

फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे

नामांकित टुरिझम कंपनीसाठी ऑफिस असिस्टंट / रिसेप्शनिस्ट पाहिजे. 12वी शिक्षण व मराठी टायपिंग येणे आवश्यक. भेटा दु. 12 ते 5 वेळेत दर्शन टुरिझम- ऑफिस 3, 585 श्रीनिवास अपार्ट नारायणपेठ. मो. 9423566819.

फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे

बाणेर येथे नामांकित डेव्हलपर्स कंपनीसाठी अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क - 8605013833.

Search Job by Category