रिअल इस्टेट सेल्स
Real Estate Sales Assistant • Real Estate Sales Executive • Real Estate Sales Manager
- 02 February 2025
- वाकड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
वाकड येथील कमर्शियल साईट साठी सेल्स पर्सन पाहिजे. भेटा 1 ते 5 सोमवार व मंगळवार दि. 3 व 4 फेब्रुवारी. Tejal Imperial, भुजबळ चौक, वाकड फ्लाय ओव्हरजवळ. 9822213767 / 9527158885.
- 26 January 2025
- कर्वे रोड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
कर्वे रोड येथील रिअल इस्टेट ऑफिस साठी फिल्ड सेल्स एक्झिक्यूटिव्ह पाहिजे. संपर्क मोबाईल- 9881699911.
- 25 January 2025
- कोंढवा
लेडी सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
कोंढवा येवलेवाडी येथील रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी लेडी सेल्स एक्झिक्युटीव्ह पाहिजे. अनुभवास प्राधान्य. बायोडाटा व्हॉटस्ऍप करावा. संपर्क- राज प्रॉपर्टीज: 8668485465.
- 12 January 2025
- कोथरूड
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
रियल इस्टेट ऑफिसमध्ये बॅक ऑफिस व मार्केटिंगसाठी पगार कमिशनवर किमान ग्रॅज्युएट व कॉम्प्युटर सज्ञान तरूण मुले / मुली पाहिजे. व्हिनस ईस्टेटस: 9921228254.
- 06 January 2025
- Pune
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
Pune Plus रिअल इस्टेट फर्ममध्ये फिल्डवर्क साठी मुले पाहिजेत. पगार+ Incentive संपर्क- Pune Plus- 9890999854
- 02 January 2025
- Pune
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
नामांकित रिअल इस्टेट कंपनी पुणेमध्ये NA प्लॉट शेतजमीन विकणे करिता सेल्स एक्झिक्युटिव्ह टेली कॉलर, ऑफिस असिस्टंट नेमणे आहे. संपर्क- 9503001234
- 30 December 2024
- Pune
सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे
बंगलो प्लॉटिंग विक्री अनुभव असलेला तरुण उमेदवार पाहिजे. संपर्क: 7020359913.
- 27 December 2024
- Pune
सेल्स टीम हवी आहे
SB रोड / वाकड येथे नामांकित रिअल इस्टेट कंपनीसाठी सिनियर सेल्स मॅनेजर / एक्झिक्युटिव्ह टेलिकॉलर्स मुले-मुली पाहिजेत. आकर्षक वेतन, इन्सेंटीव्ह. संपर्क - 9175847242 / 9309144025