जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

ऑफिस बॉय

Office boy • Peon

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजे पात्रता: 10 वी पास, पगार रु. 10,000/- अर्जासह भेटा: मित्तल एजन्सीज, पुनीत यश आर्केड, कोकण एक्सप्रेस हॉटेल समोर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे. 7066028146

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजे. पात्रता: 10वी / 12 वी पास / नापास, प्रत्यक्ष भेटा: अग्रवाल एजन्सीज्, 128/2, प्रतिक अपार्टमेंट मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे 411038. मोबाईल - 7066028209 / 7066028120.

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय हवे आहेत. वय 19 ते 25 वर्षे. बायोडेटासह भेटा. वेळ: दु. 3 ते 5. पत्ता: निलेश हॉलिडेज, पहिला मजला, केतकी बिल्डिंग, अलका टॉकिजशेजारी, नवी पेठ, पुणे. मोबाईल- 9422773503

ऑफिसबॉय पाहिजे

धायरी येथील आयुर्वेदिक दवाखान्यात ऑफिस बॉय त्वरित पाहिजे. जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य संपर्क: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद, सिंहगड रोड, धायरी फाटा, पुणे. मोबाईल - 9822526199 / 8007466161

ऑफिसबॉय पाहिजे

नारायण पेठ येथे नामांकित कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉय पाहिजे. संपर्क- भगीरथ IAS ऍकेडमी, केसरी वाडा, केळकर रोड, नारायणपेठ पुणे. मोबाईल- 8847782030 / 9090906777.

ऑफिसबॉय / ऑफिसगर्ल पाहिजे

पेस्ट कंट्रोल कंपनीसाठी अनुभवी ऑफिसबॉय / ऑफिसगर्ल पाहिजे. संपर्क- निस्ट पेस्टो सोल्यूशन्स- 335, शनिवार पेठ, विश्वाधराय बिल्डींग, शिंदे पार चौक, नवीन मराठी शाळेजवळ. मोबाईल- 9834790025 / 7722023456

ऑफिसबॉय पाहिजे

पटवर्धन बाग डी. पी. रोड, एरंडवणे येथे Office Boy cum Runner पाहिजे आहे, वय 25 ते 35, अनुभव आवश्यक, अनुभवानुसार पगार ठरविला जाईल. स्वत:ची 2 व्हीलर आवश्यक. मोबाईल- 9373267049

ऑफिसबॉय पाहिजे

सिंहगड रोडवर राजाराम पुलाजवळील सीए ऑफिसमध्ये ऑफिसबॉय पाहिजे. टू-व्हिलर चालवता येणे व इंग्रजी वाचता येणे आवश्यक. आकर्षक पगार. संपर्क- CA Kolapkar, मोबाईल- 7387097977

ऑफिसबॉय पाहिजे

बाणेर येथील ऑफिसमध्ये नामांकित बांधकाम कंपनीसाठी ऑफिसबॉय पाहिजे. संपर्कः Padale Constructions Pvt Ltd (Padale Group) मोबाईल- 7720019019

ऑफिसबॉय पाहिजे

वारज्यातील डिझाईन कंपनीसाठी ऑफिस बॉय / वूमन पाहिजे आहे. संपर्क: Ornate Communications Pvt Ltd. Mobile- 9881091450 / 7720091861.

ऑफिसबॉय पाहिजे

शॉप / ऑफिस कामासाठी ऑफिसबॉय पाहिजे. शिक्षण 10 वी / 12 वी पास. काळेवाडी व पिंपरी चिंचवड मधील रहिवासी असल्यास प्राधान्य. संपर्क: यशवंत आर्टस्, काळेवाडी फाटा. मोबाईल- 9767972121

ऑफिसबॉय पाहिजे

कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी ऑफिस बॉय पाहिजे. स्वतःचे दुचाकी वाहन असणे आवश्यक. प्रत्यक्ष भेटा: गोडसे हाऊसिंग, श्री अपार्टमेंट, 1ला मजला, माडीवाले कॉलनी, सणस प्लाझा समोर, मेन बाजीराव रोड, पुणे

ऑफिसबॉय पाहिजे

रावेत येथे नामांकित कंपनीमध्ये ऑफिसबॉय पाहिजेत. 2 व्हीलर आवश्यक. 10 वी पास चालेल. आकर्षक पगार. संपर्क: 7875211414 / 9665167366.

ऑफिसबॉय पाहिजे

बाणेर येथील ऑफिससाठी ऑफिसबॉय पाहिजे. कामाचे स्वरूप- ऑफिसची साफसफाई, पेंट्रीची व्यवस्था, ऑफिस मधील दैनंदिन कामात मदत (रनर बॉय), स्वच्छता व देखभाल. संपर्क: Ethecs Holidays, बाणेर. मोबाईल- 7588232783

ऑफिसबॉय पाहिजे

वारजे येथील ऑफिससाठी अनुभवी ऑफिसबॉय पाहिजे आहे. कामाचे स्वरूप- ऑफिसमध्ये साफसफाई व चहापाणी देणे इत्यादी. संपर्क- 9850144080 / 9028144080

ऑफिसबॉय पाहिजे

सदाशिव पेठ पुणे येथे ऑफिसबॉय पाहिजे. वय 25 ते 35. वेळ सकाळी 10 ते रात्री 8. मोबाईल - 7631716955

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- सेवाकुंड ट्रस्ट, स्वामीकृपा बिल्डिंग, हॉटेल सागरसमोर, NDA रोड, वारजे. मोबाईल - 9356926361 / 7020780890

ऑफिसबॉय पाहिजे

ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क- सेवाकुंड ट्रस्ट, स्वामीकृपा बिल्डिंग, हॉटेल सागरसमोर, NDA रोड, वारजे. मोबाईल - 9356926361 / 7020780890