इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग
Junior Engineer • Senior Engineer • Technical Assistant • Supervisor • Assembly Assistant • Production Engineer • Service Engineer
- 14 November 2025
- वारजे
सर्व्हिस इंजिनिअर पाहिजे
VTS डिव्हाईस इंस्टॉलेशनसाठी वारजे येथे इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हिस इंजिनिअर पाहिजे. Education: Dip / B.E, Age: १८ ते ३० वर्षे, बेसिक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्सची माहिती असणे आवश्यक. Salary: 3 LPA to 5 LPA अधिक इतर सुविधा. संपर्क- 7720064158