जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
Required Chief / assistant Cane Development Officer. Eligibility: BSc. Agri / Bio, 5 years Experience as CCDO / Cane manager or 10 years Experience as Deputy CCDO in Sugar Industry. Mail cv at info@intcasetech.com, Whatsapp: 9027297771
Veterinary Officer Required for Mobile Veterinary Clinic. Qualification: B.V.Sc & AH/M.V. Sc. Candidate must have Maharashtra Veterinary Council Registration. Experienced or Freshers can apply. Basic Computer literacy must. Apply with complete Bio-Data within 7 days. Address: Sadhu Vaswani Mission’s Medical Complex Inlaks & Budhrani Hospital Cancer Institute, 7-9, Koregaon Park, Pune - 411 001. Tel No.: 020-66099711 Email: svmmchr@gmail.com, svmmcpune@gmail.com
भिगवण परिसरात आंबा, पेरू, चिकू, सीताफळ फळबागांची देखरेख करण्यासाठी त्वरित मॅनेजर पाहिजे. पात्रता: BSC अँग्री किंवा 8 ते 10 वर्षांचा फळबागांचा अनुभव आणि माहिती आवश्यक. तिथे राहणारा पाहिजे. राहण्याची उत्तम सोयः 9529460221 / 9421241566
ऑरगॅनिक कंपोस्टमधील अग्रगण्य कंपनीकरीता अनुभवी व आकर्षक पगारावर त्वरित मार्केटिंग एग्जीक्यूटिव हवे आहेत संपर्क: पुणे ZANTIC AGRO PVT LTD, CAMP, PUNE, Mobile- 9657504048 / 9822300437
Proper Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Proper Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Proper Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच जाहिरातदारांशी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती