ऑफिस बॉय
Office boy • Peon
- 24 September 2025
- कोथरूड
ऑफिस बॉय पाहिजे
कोथरूड येथे IT कंपनीमध्ये ऑफिस बॉय पाहिजे. कोथरूड परिसरात राहण्यास प्राधान्य. संपर्क: Synthesys Solutions Pvt. Ltd. पौड रोड पुणे. मोबाईल- 7385455955 / 8857954644.
- 19 September 2025
- सातारा रोड
ऑफिस बॉय पाहिजे
आयुर्वेदिक क्लिनिकसाठी ऑफिस बॉय पाहिजे आहे. संपर्क- विश्वानंद केंद्र, ट्रेझर पार्क जवळ, वाळवेकर नगर, सातारा रोड पुणे 09. मोबाईल- 7509682222
- 17 September 2025
- शनिवार पेठ
ऑफिस बॉय पाहिजे
पुण्यातील नामांकित पेस्ट कंट्रोल कंपनीसाठी ऑफिसबॉय / फिल्ड ऑपरेटर पाहिजेत. भेटाः निस्ट पेस्टो सोल्यूशन्स, 335 शनिवार पेठ, विश्वाधराय बिल्डिंग, शिंदेपार चौक, नवीन मराठी शाळेजवळ. मोबाईल- 9834790025
- 15 September 2025
- शुक्रवार पेठ
ऑफिस बॉय पाहिजे
निर्व्यसनी ऑफिसबॉय / शिपाई पाहिजे. वय 18 ते 35 वर्षे. सायकल / टूव्हीलर असल्यास प्राधान्य, संपर्क- सरस्वती मंदिर संस्था, शुक्रवार पेठ, बाजीराव रोड पुणे 02, फोन- 020-24475309
- 12 September 2025
- प्रभात रोड
ऑफिस बॉय पाहिजे
प्रभात रोड पुणे येथे नामांकित बांधकाम कंपनीमध्ये ऑफिस बॉय पाहिजे. संपर्क- प्रभवी ग्रुप, फोन- 020-25433588 मोबाईल- 7721007774.
- 04 September 2025
- सदाशिव पेठ
ऑफिस बॉय पाहिजे
ऑफिस बॉय पाहिजे. जबाबदारीने काम करणारी गरजू व्यक्ती असावी. टू-व्हीलर आवश्यक, सदाशिव पेठ सिंहगड रोडजवळ राहणाऱ्यांना प्राधान्य. संपर्क: 9822773336.
- 03 September 2025
- सहकारनगर
ऑफिस बॉय पाहिजेत
सहकारनगर मधील ऑफिससाठी ऑफिस बॉय पाहिजेत. जवळपास राहणाऱ्यास प्राधान्य. संपर्क 9881209068.
- 02 September 2025
- खराडी
ऑफिस बॉय पाहिजेत
ऑफिसबॉय पाहिजे आहे. संपर्क- कानिफनाथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड, खराडी. आकर्षक पगार. संपर्क: 9156936969 / 9767173699
- 02 September 2025
- बालेवाडी
ऑफिस बॉय पाहिजेत
ऑफिसबॉय पाहिजेत. 2 जागा. वय मर्यादा 40 वर्षा खालील. संपर्क- फोरटेसा फार्मा प्रा. लि. बालेवाडी, बाणेर संपर्क: 9175292964.
- 24 August 2025
- पाषाण
ऑफिस बॉय पाहिजे
पाषाण येथील जुन्या फोर व्हीलर सेल्सच्या शोरूमसाठी ऑफिसबॉय कम हेल्पर पाहिजे. योग्य पगार दिला जाईल. संपर्क महावीर कार्स, मोबाईल- 9762169017
- 08 August 2025
- सहकारनगर
ऑफिस बॉय पाहिजे
सहकारनगर, पुणे, येथील ऑफिससाठी ऑफिसबॉय पाहिजे. जवळपास राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. स्वतःची टुव्हिलर आवश्यक. शिक्षणाची व वयाची अट नाही. संपर्क: 8412825355
- 07 August 2025
- सदाशिव पेठ
ऑफिस बॉय पाहिजे
ऑफिस बॉय पाहिजे. अर्जासह भेटा. पत्ता- सागर एंटरप्राईजेस, 835, सदाशिव पेठ, पुणे 30. फोन : 020-24452740. वेळ 10 ते 6
- 06 August 2025
- नारायण पेठ
ऑफिस बॉय पाहिजे
नारायणपेठ येथे ऑफिससाठी ऑफिसबॉय पाहिजे. संपर्क 9022402945 / 9822008142
- 05 August 2025
- स्वारगेट
ऑफिस बॉय पाहिजे
स्वारगेट परिसरातील ऑफिसमध्ये फ्रेशर अथवा अनुभवी ऑफिसबॉय पाहिजे. स्वतःची दुचाकी आवश्यक. संपर्क- मनोज शहा, Mobile- 9923699619 / 7517971355
- 04 August 2025
- बाणेर
ऑफिस बॉय पाहिजे
मित्तल ऑप्टिक्सच्या झाईस व्हिजन सेंटरसाठी ०२ ऑफिस बॉईज पाहिजेत. पत्ता: झाईस व्हिजनसेंटर बाय मित्तल ऑप्टिक्स, दुकान क्र. ९, सॉलिटेअर बिझनेस हब २, बालेवाडी हायस्ट्रीटरोड, बाणेर, पुणे. मोबाईल- 9028557666