जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

रिसेप्शन • फ्रंट ऑफिस

Receptionist • Front Desk Executive • Customer Care Executive

जॉब नोटिफिकेशन्स प्राप्त करा

'रिसेप्शन • फ्रंट ऑफिस' या कॅटेगरीचे व्हाट्सॲप चॅनल फॉलो करा आणि या पेजवर पब्लिश होणाऱ्या नोकरीविषयक जाहिरातींचे नोटिफिकेशन व्हाट्सॲपव्दारे प्राप्त करा.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- सेवाकुंड ट्रस्ट, स्वामीकृपा बिल्डिंग, हॉटेल सागरसमोर, वारजेः 9356926361 / 7020780890

रिसेप्शनिस्ट पाहिजे

औंध येथील डेंटल क्लिनिकसाठी रिसेप्शनिस्ट पाहिजे. वय ३५ पर्यंत. औंध, सांगवी, पिंपळे गुरव व जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य. संपर्क: Acme Dental Lounge, डी मार्ट समोर, औंध. मोबाईल 9923459984.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

मराठे नर्सिंगहोम, मयूर कॉलनी कोथरूड येथे रिसेप्शनिस्ट पाहिजे. कामाच्या वेळा ९ ते १ आणि १:३० ते ८:३० पूर्णवेळ ८ तास अथवा अर्धा दिवस ४तास. संपर्क- 8308374097 / 9373418380

रिसेप्शनिस्ट पाहिजे

बाणेर येथील आर्किटेक्ट ऑफिससाठी लेडी रिसेप्शनिस्ट पाहिजे. ऑफिसची वेळ- 10 ते 7 सोमवार ते शुक्रवार. पगार 22500 + बायोडेटा घेऊन भेटा. फोन अथवा व्हाट्सअप मेसेज करा- 8888858876.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

नऱ्हे येथे क्लिनिकसाठी गरजू आणि प्रामाणिक रिसेप्शनिस्ट पाहिजे. जवळपास राहणाऱ्यांस प्राधान्य. संपर्क- डॉ. खुटवड डेंटल क्लिनिक, ईशान गॅलॅक्सी, महिंद्रा सर्व्हिस सेंटर समोर, नऱ्हे - आंबेगाव रोड, नऱ्हे. मोबाईल- 7798618000 / 7588621883

Receptionist Required

Receptionist Required for a dental clinic at Vimannagar. Minimum experience of 1 year required. Timings 10.00am to 8pm. Contact: Dr. Ashwitha's Dental Studio, Mobile- 7387494901, email-drsuvarna13ashwitha@gmail.com

Female Receptionist Required

Female Receptionist Required for a large, Reputed Coworking space off Karve Road. Working hours- 11 am to 5 pm. Contact: The Senate Business Center, DP Road, Erandwane, Pune. Mobile- 9225619412.

रिसेप्शनिस्ट कम टेलीकॉलर पाहिजे

वाकड येथे रिअल इस्टेट कंपनीसाठी रिसेप्शनिस्ट कम टेलीकॉलर त्वरित पाहिजे आहेत. पगार + इन्सेंटिव्हज्. संपर्क- 9321034519.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

कोथरूड येथील नामवंत डेव्हलपर यांच्या ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे. संपर्क- EKA Buildcon, आशिष प्लाझा, DP रोड, कोथरूड. इच्छुक उमेदवारांनी व्हाट्सऍप द्वारे आपला बायोडाटा पाठवावा. 7776063164 / 8600144555.

Front Office Executive / Receptionist Required

Front Office Executive / Receptionist Required for Hotel at Shivajinagar and Vishrantwadi. Interview at Hotel Bhooshan, Behind J.M. Temple, Pune. Interview Time - 10 am to 1 pm. Mobile: 9371227788.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

शनिपार चौक पुणे येथे फुलटाईम लेडी रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे. कॉम्प्युटरचे ज्ञान आणि अनुभव आवश्यक. संपर्क- लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, रामबन सोसायटी, मंडई रोड, शनिपार चौक. पुणे. मोबाईल- 9766559922

रिसेप्शनिस्ट पाहिजे

सातारा रोड येथे रिसेप्शनिस्ट पाहिजे. शिक्षण: पदवीधर, अनुभवी अथवा फ्रेशर सुद्धा चालेल. पत्ता: विश्वानंद केंद्र, वाळवेकर नगर, सातारा रोड, पुणे 09. CV व्हाट्सअप करा. मोबाईल- 7066082559

फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे

नारायण पेठ येथे नामांकित कोचिंग क्लासमध्ये फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- भगीरथ IAS ऍकेडमी, केसरी वाडा, केळकर रोड, नारायणपेठ पुणे. मोबाईल- 8847782030 / 9090906777.

Receptionist cum Office Assistant Required

Receptionist cum Office Assistant Required near Dagdusheth Ganpati Pune. Eligibility: 12 th or graduate. Knowledge of Marathi, Hindi & English is must. Contact: 7276009135

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत

अरण्येश्वर येथील दातांच्या क्लिनिकमध्ये पार्ट टाइम / फुल टाइम रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- डिक्राफ्ट दातांचा दवाखाना, अरण्येश्वर चौक, तावरे कॉलनी, अरण्येश्वर. मोबाईल- 9828432088 / 9130012865

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत

नळस्टॉप येथे आयुर्वेदिक क्लिनिकसाठी महिला रिसेप्शनिस्ट पाहिजे. पात्रता: 12वी पास, अनुभव, तसेच महिला हेल्पर पाहिजे. कामाची वेळ 9 ते 2 व 5 ते 8. भेटायची वेळ दुपारी 12 ते 2. सोमवार ते शुक्रवार. संपर्क: ओजस आयुर्वेद, निसर्ग हॉटेल समोर, नळ स्टॉप, कर्वे रोड, पुणे. मोबाईल- 9056390163.

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत

मगरपट्टा, हडपसर येथे रिसेप्शनिस्ट पाहिजे. शिक्षण: १२ वी अथवा पुढे. MS-CIT, इंग्रजी मराठी टायपिंग व कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. इंग्रजी बोलण्याचे ज्ञान असल्यास प्राधान्य. पत्ता- श्री विश्वानंद आयुर्वेदिक चिकित्सालय, नरेन पर्ल, पहिला मजला 104, अमनोर मॉलच्या पुढे, फॅब इंडियाच्या बाजूला ऍक्सिस बँकेच्या वर, मगरपट्टा रोड, हडपसर पुणे 28. Resume / Biodata WhatsApp करा. मोबाईल- 9673183125 / 9673993125

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत

भांडारकर रोड येथील नामांकित कंपनीमध्ये अनुभवी लेडीज रिसेप्शनिस्ट पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क: पंडित शिवकुमारश्री, भांडारकर रोड, पुणे, मोबाईल- 8180009484.

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत

नवी पेठ येथे क्लिनिकसाठी रिपेप्शनिस्ट पाहिजे. स्त्री उमेदवारास प्राधान्य. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक. संपर्क- पुनर्वसू आयुर्वेद, राजेंद्र नगर, नवी पेठ. मोबाईल- 8793692693

रिसेप्शनिस्ट पाहिजे आहेत

अनुभवी रिसेप्शनिस्ट पाहिजेत. संपर्क- हॉटेल स्वरूप, प्रभात रोड. अर्जासह भेटावे, सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत. फोन: 9822010190

Receptionist Required

Receptionist Required for Poona Diabetic Centre, East Street, Camp. Please Call between 12 to 6 pm on 9823371402 & Send CV to pykadam10@gmail.com

महिला रिसेप्शनिस्ट पाहिजे

महिला रिसेप्शनिस्ट पाहिजे. उत्तम इंग्रजी कम्युनिकेशन स्किल्स आवश्यक. किमान एक वर्ष अनुभव असावा. संपर्क- डॉ. रश्मी देसाई यांचे लक्स स्किन अँड स्माईल क्लिनिक, गणेशदत्त मंदिराजवळ, बालेवाडी फाटा, बाणेर. मोबाईल- 9511626322

Receptionist Cum Computer Operator Required

Required Female Receptionist Cum Computer Operator for CA Firm in Bibwewadi. Knowledge of Typing preferred. M: 8766747109

रिसेप्शनिस्ट पाहिजे

रिसेप्शनिस्ट महिला पाहिजे. कोणताही पदवीधर 0 ते 2 वर्षे अनुभव. संपर्क- लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रा.लि, पर्वती कुंज फ्लॅट नं. 101, मुकुंदनगर, पुणे. मोबाईल- 8530968969 ईमेल - pune hr@lcepl.com

रिसेप्शनिस्ट पाहिजे

हॉटेलसाठी लेडीज / जेन्टस रिसेप्शनिस्ट पाहिजे. वय 30 पर्यंत. पत्ता- हॉटेल अशोक डिलक्स, संभाजी पार्कसमोर JM रोड, शिवाजीनगर, पुणे. मोबाईल- 9975398861 / 7756071847

Customer Care Female Executive Required

Gujarati speaking, Full time Female Customer Care Executive Required at Anuroop Wiwaha Pvt. Ltd., Pune. Graduate in any field with a minimum 1 year of experience​, Age 25 to 35, Good verbal communication skills, Email, MS-Office proficiency is a must. Fluency in ​Gujarati, Marathi, English, Hindi is required. Contact: Anuroop Wiwaha Pvt. Ltd, Karve Road, Pune, Contact: hr@anuroopwiwaha.com, Mobile- 9730391380

रिसेप्शनिस्ट पाहिजे

कॅम्प येथील कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे आहे. कमीत कमी 2 वर्षे अनुभव आवश्यक. स्वारगेट, येरवडा, कॅम्प, कल्याणीनगर परिसरातील उमेदवारास प्राधान्य. संपर्क- 9371019705.

रिसेप्शनिस्ट पाहिजे

फिमेल रिसेप्शनिस्ट पाहिजे. कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. संपर्क- पुनर्वसू चिकित्सालय. राजेंद्र नगर, म्हात्रे ब्रिजजवळ, नवी पेठ. पुणे. मोबाईल- 9404451942

रिसेप्शनिस्ट पाहिजे

रिसेप्शनिस्ट पाहिजे. संपर्क- मेडीपॉइंट हॉस्पिटल, शिवराज चौक, चंदननगर, पुणे. Wallk In वेळ 10:00 ते 2:00 मोबाईल- 9850622422

Receptionist Required

Reputed Redevelopment Firm in Erandwane Pune Requires female Receptionist. 1 to 2 years experience in real estate is a must. Call: 8793445566 Email Cv: admin@gnnhomes.in