जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

आपली नोकरीविषयक जाहिरात पब्लिश करा

आम्ही ती लाखो पुणेकरांपर्यंत घेऊन जाऊ... एक महिना कालावधीसाठी!

नोकरीविषयक जाहिरात जास्तीतजास्त लोकांपर्यंत कशा पोचवायच्या? हा प्रश्न सर्वच व्यावसायिकांना पडत असतो.  न्यूजपेपर मध्ये जाहिरात देणे हाच एक पर्याय अशावेळी उपलब्ध असतो. पण न्यूजपेपर मधील जाहिराती फक्त एक दिवस प्रसिद्ध होतात आणि त्या महागही असतात. आजच्या ऑनलाईन युगातील तरुण न्यूजपेपर्स वाचत नाहीत हे वास्तव आहे. अशा परिस्थितीमध्ये नोकरीविषयक जाहिराती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवणे आणि योग्य उमेदवार मिळवणे ही व्यावसायिकांसाठी एक मोठी समस्या होऊन बसली आहे. यावर उपाय म्हणून आम्ही PROPER PUNE ही नोकरीविषयक ऑनलाईन जाहिरातींची सेवा सादर करत आहोत.

Proper Pune वरील नोकरीविषयक जाहिरातींची प्रमुख वैशिष्ट्ये.

पब्लिशिंग चार्जेस (एक महिना प्रसिद्धी )

आपल्या मनातील काही प्रश्न आणि त्याची उत्तरे

Proper Pune हे नोकरीविषयक पोर्टल नाही. नोकरी देण्यासाठी अथवा कर्मचारी मिळवून देण्यासाठी मध्यस्थ म्हणून कोणतीही सेवा आम्ही देत नाही. Proper Pune हे नोकरीविषयक जाहिराती प्रसिद्ध करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी दिलेल्या जाहिराती प्रसिद्ध करणे ही एकमेव सेवा आम्ही देतो. 

आपण आपली जाहिरात मराठी अथवा इंग्रजीमध्ये देऊ शकता. जाहिरातीचा मजकूर आपण ज्या भाषेत सबमिट केला आहे त्या भाषेत आपली जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.     

नक्कीच! कृपया आपल्या जाहिरातीचे डिटेल्स आम्हाला पाठवा आणि जाहिरात बंद करण्याविषयी कळवा. आपली जाहिरात दाखवणे थांबवले जाईल.