जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

डिलिव्हरी सर्व्हिसेस

फूड डिलिव्हरी • ई कॉमर्स डिलिव्हरी • प्रॉडक्ट डिलिव्हरी • कुरिअर डिलिव्हरी • आणि इतर

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

तरुण पुरुष डिलिव्हरी बॉय पाहिजेत. पत्ता- के. डी. बी. सर्जी फार्मा, सुगंधा कॉम्पलेक्स, 500 रास्तापेठ, अपोलो थिएटर जवळ. पुणे. TIME 9.30 AM TO 1.30 PM: 3PM TO 7PM

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

बिबवेवाडी येथील शॉप मध्ये डिलिव्हरीसाठी हुशार मुले पाहिजेत. टू-व्हीलर आवश्यक. चांगला पगार. संपर्क- संजीवनी सर्जीकल्स, सातारा रोड, बिबवेवाडी. मोबाईल- 9423251677 / 7276968110.

Delivery boy required

Delivery boy required at electronics company n Hadapsar industrial estate. 10 / 12 th pass & own 2 wheeler. Mobile- 9922508439

डिलिव्हरी बॉय पाहिजे

डिलिव्हरी बॉय पाहिजेत, लायसन्स आवश्यक, गाडी, पेट्रोल मिळेल. अर्जासह प्रत्यक्ष भेटा. केजल्स फर्निशिंग, लोखंडे तालमीजवळ, कुंटे चौक, लक्ष्मी रोड. मोबाईल- 9970059912

डिलिव्हरी बॉय पाहिजे

होलसेल मेडिकल दुकानात स्वतःची 2 व्हीलर असलेला डिलिव्हरीबॉय पाहिजे. भेटा: दर्शन मेडिकल डिस्ट्रीब्युटर्स, धनलक्ष्मी प्लाझा, निलयाकोचिंग क्लासजवळ, गाडगीळ स्ट्रीट, सदाशिव पेठ, पुणे.

डिलीव्हरी बॉईज पाहिजेत

नामांकित कुरीयरसाठी पुणे शहरात सर्व भागांत पार्ट / फूल टाईम पिकअप डिलीव्हरी बॉईज पाहिजेत. अनुभवीस प्राधान्य चांगला पगार. दुचाकी लायसन्स आवश्यक. 9922081112

डिलिव्हरी बॉय / गर्ल पाहिजे

Delivery Boy / Girl पाहिजे. पार्ट / फुल टाईम. टू-व्हीलर आवश्यक. पेट्रोलचा खर्च वेगळा मिळेल. संपर्क- LY Ventures कल्याणी नगर पुणे 9975498975

डिलिव्हरी बॉय पाहिजे

गंगाधाम, बिबवेवाडी येथे डिस्ट्रीब्युटर्ससाठी डिलिव्हरीबॉय पाहिजे. वेळ : स. 9 ते सायं. 7 पर्यंत. उत्तम पगार. संपर्क: 9960854675

डिलिव्हरी बॉय पाहिजे

शनिवार पेठेत प्रिंटिंग प्रेसकरिता गरजू हुशार ऑफिस कम डिलिव्हरी बॉय त्वरित पाहिजे. पगार पात्रतेनुसार. जवळपास राहणाऱ्या व्यक्तिस प्राधान्य संपर्क 9422508984

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

सदाशिव पेठेत होलसेल सर्जिकल्स दुकानात पार्टटाइम / फूल टाईम डिलिव्हरी बॉय पाहिजेत. फिक्स पगार + आकर्षक इन्सेंटिव्हज, संपर्क- ओम महालक्ष्मी सर्जिकल्स, मोबाईल- 9890097474

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

होलसेल मेडिकल दुकानात डिलिव्हरी बॉय पाहिजेत. भेटा- रवी मेडिको, सदाशिव पेठ. मोबाईल- 7720065991

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

डॉक्युमेंट डिलिव्हरीसाठी मुले पाहिजे. पगार 20,000 फिक्स. एरिया- बालेवाडी, औंध, म्हाळुंगे, बावधन, वारजे, कोथरुड, कर्वेनगर, शिवाजीनगर, हिंजवडी, माण, मारुंजी, वाकड. संपर्क- शिव इंटरप्रायजेस. मोबाईल- 8888411043 / 7378357924

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

औषध कंपनीत डिस्ट्रीब्युशन डिलिव्हरी करण्यास मुले पाहिजे आहेत. शिक्षण किमान बारावी पास, टूव्हीलर व लायसन्स असणे आवश्यक. पीएफ / ईएसआयसी / बोनससारख्या सुविधा देण्यात येईल. भेटा डी. विजय फार्मा प्रा. लि, माउली अपार्टमेंट, भारत नाट्यमंदिरशेजारी पेठ, पुणे.

पिकअप बॉय पाहिजे

पार्ट / फुल टाईम पिकअप बॉय पाहिजे. टू-व्हीलर आवश्यक. रोज ऑफिसला व्हिजिट करायची गरज नाही संपर्क- स्कायबर्ड इंटरप्राईजेस, ढोले पाटील रोड, संगमवाडी, पुणे. मोबाईल- 9225500221 / 9011093736

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

सदाशिव पेठ येथील औषध डिस्ट्रीब्युटर कडे माल डिलिव्हरी करण्यासाठी साठी पुरुष कामगार पाहिजे. टू-व्हीलर लायसन्स आवश्यक. संपर्क- Ayush Herbaceutical Private Limited मोबाईल- 9056616161 / 9056686868.

बुकिंग / डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

औषधाच्या होलसेल एजन्सीमध्ये ऑर्डर बुकिंगसाठी, तसेच डिलिव्हरीच्या कामासाठी स्वताची गाडी असणारी मुले/ मुली पाहिजेत. अर्जासह समक्ष भेटा. नूतन फार्मास्युटिकल्स, 1265, सदाशिव पेठ, निंबाळकर तालीम रोड, पुणे 411030 संपर्क : 8275980161

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

जेवणाचे पार्सल पोहोचवण्या साठी कर्वे नगर व सिंहगड रोड परिसराची पूर्ण माहिती असणारे डिलिव्हरी बॉय पाहिजे. उत्कृष्ट पगार व पेट्रोल दर वेगळा दिला जाईल. मोपेड गाडी असणाऱ्यास प्राधान्य. संपर्क : 9822457827

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

डिलीवरी साठी मुले पाहीजेत लोहगाव मध्ये राहणाऱ्यास प्राधान्य. सम्पर्क- 8799991796 / 9822746117

डिलिव्हरी बॉईज पाहिजेत

डिलिव्हरी बॉईज कम हेल्पर पाहिजेत. पगार 16000/- पेट्रोल अलाउन्स वेगळा. संपर्क- अभिसुधन लुकास टि. व्ही. एस. डेक्कन पुणे. संपर्क : 9665761155.

डिलिव्हरी / पिकअप स्टाफ पाहिजे

DTDC कुरियर पिकअप / डिलिव्हरीसाठी मुले / मुली पार्ट-फुलटाइम पाहिजेत. भेटा: 459, नारायण पेठ, नंदा कलेक्शनसमोर, लोखंडे तालीम, पुणे. मोबाईल- 9960297624

डिलिव्हरी बॉय पाहिजे

डिलिव्हरी बॉय पाहिजे. वय मर्यादा 35 वर्षे. ऍक्टिव्हा गाडी असल्यास प्राधान्य. संपर्क- जी. के. सायंटीफिक्स, डेक्कन जिमखाना, मोबाईल- 9403935233.

डिलिव्हरी बॉईज् पाहिजेत

खेळणी, पुस्तकांच्या होलसेल शॉपमध्ये डिलिव्हरी बॉईज पाहिजेत. अर्जासह भेटा: रेणूका एजन्सीज् मेट्रो स्टेशनजवळ, KCC क्लासवर, 496, कसबा पेठ, पुणे. मोबाईल- 8888066106

डिलिव्हरी बॉईज् पाहिजेत

डिलिव्हरी बॉईज् पाहिजेत. संपर्क- DTDC कुरियर, हॉटेल कान्हाजवळ, इस्कॉन मंदिरासमोर, कात्रज कोंढवा रोड, पुणे. मोबाईल- 9359403078

डिलिव्हरी स्टाफ पाहिजे

Occpl Logistics Pvt. Ltd. ला शनिवार पेठे येथे डिलिव्हरी स्टाफ पाहिजे. स्वतःची बाईक असणे आवश्यक. संपर्क- 9371121219

डिलिव्हरी स्टाफ पाहिजे

Occpl Logistics Pvt. Ltd. ला ननावरे चौक बाणेर येथे डिलिव्हरी स्टाफ पाहिजे. स्वतःची बाईक असणे आवश्यक. संपर्क- 9371121219

डिलिव्हरी बॉय पाहिजे

सदाशिव पेठ एसपी कॉलेजजवळ मेडीकल रिटेल दुकानात डिलिव्हरी कामासाठी हुशार मुले पाहिजेत. दुचाकी आवश्यक. संपर्क: मंदार, मोबाईल- 9422037862.

डिलिव्हरी बॉय पाहिजे

वानवडी येथे कॉस्मेटिक्स डिस्ट्रिब्यूटर कंपनी मधे डिलिव्हरी बॉईज पाहिजेत. टू-व्हीलर लायसन्स आवश्यक. अनुभवास प्राधान्य, योग्य पगार. संपर्क- 9823209993