लीगल सर्व्हिसेस
Junior Advocate • Senior Advocate • Legal Assistant • Legal Expert Consultant
- 16 June 2025
- मार्केट यार्ड
वकील पाहिजे
सदगुरू आनंद प्रिती लँडमार्कसाठी जमीन कायद्याचे ज्ञान, जमीन कर कायद्याचे ज्ञान असलेला अनुभवी वकील पाहिजे. अनुभव किमान 5 वर्षे असावा. संपर्क: शॉप नं. 386, मार्केटयार्ड, पुणे. मोबाईल- 9822946300 / 999494142.
- 06 June 2025
- PCMC
ज्युनिअर वकील पाहिजे
पिंपरी चिंचवडमध्ये वकीलांच्या ऑफिसमध्ये 1 ते 2 वर्षांचा कन्व्हेंन्सिंगचा अनुभव असलेले ज्युनिअर वकील पाहिजे. संपर्क- 9850966593 / 9850810676
- 27 May 2025
- Deccan Gymkhana
Advocates Required
Required Advocates Walk-in for interview between 11.00 a.m. to 6.30 p.m. Vilol Khaladkar & Associates Advocates, Flat Nos. 4+5, The Orchid, Deccan Gymkhana, Off Bhandarkar Rd., Near Pallod Saree Shop, Pune 411004. Tel.: 25650900, 25650700 Email: vilol.khaladkar@gmail.com
- 22 May 2025
- केसनंद फाटा
ऍडव्होकेट पाहिजे
नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीला ऍडव्होकेट पाहिजे. संपर्क- बालाजी कंस्ट्रक्शन्स, केसनंद फाटा, मोबाईल- 9922841122 / 9011071598
- 27 April 2025
- नारायण पेठ
ज्युनिअर वकील पाहीजेत
ज्युनिअर वकील पाहीजेत. 2 वर्ष सिव्हिल व कन्व्हेनसींग चा अनुभव. संपर्क अॅड. C. S. शिंदे, नारायण पेठ, पुणे 30, फोन- 9422001019
- 16 April 2025
- पर्वती
लीगल असिस्टंट पाहिजेत
गेल्या 30 वर्षाहून जास्त काळ कायदेविषयक क्षेत्रात नावाजलेले मे. एस. एच. थोरवे अँड असोसिएटस् साठी पूर्ण वेळ अनुभवी ज्युनियर्स पाहिजेत. मराठी, इंग्रजी टायपिंग येणाऱ्या इच्छुक वकिलांनी व विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. मे. एस. एच, थोरवे अँड असोसिएट्स, 128 ते 131 पाटील प्लाझा, मित्र मंडळ चौक, पर्वती, पुणे 9. मोबाईल- 9371666666 / 98220 01346 ईमेल- adv.sambhajiraje@gmail.com
- 15 April 2025
- Dighi
Advocates Required
A Reputed Real Estate Company urgently required Advocates Having Experience of Minimum 5 years. (02 Posts) Come with Bio-Data for walk in interview on 16, 17, 18 April 2025 at Vrundavan Greens Near Vithal Mandir, Dighi Alandi Road, Dighi, Pune-411015. Email ID: Vrundavanacc2020@gmail.com Mobile- 9370475137 / 9823535899
- 15 April 2025
- Dhankawadi
Lawyers / Advocates Required
Required Lawyers, Advocates having 1 to 3 years of experience in Search Report & court practice preferred. Contact- Unity Associates, Dhankawadi Mobile- 9987075677
- 08 April 2025
- पुणे
वकील पाहिजे आहेत
पुण्यातील मध्यवर्ती भागातील लॉ फर्ममध्ये प्रॉपर्टी निगडीत टायटल सर्च रिपोर्ट, मराठी व इंग्रजी करारनामे तयार करता येणारे अनुभवी वकील व याच कामाचा अनुभव असणारे वकीलेतर त्वरित हवे. पगार योग्यते प्रमाणे. 10 ते 6 संपर्क : 9970169496.
- 06 April 2025
- शिवाजीनगर
वकील पाहिजे आहे
शिवाजीनगरमध्ये शिकाऊ / ज्युनिअर वकील पाहिजे. संपर्क- 9371006817
- 04 April 2025
- बाणेर
वकील पाहिजे आहेत
GRD इन्फ्रा प्रोजेक्ट्स बाणेर येथे विधितज्ञ, वकील त्वरित हवेत. सर्व प्रकारचे करारनामे, ड्राफ्ट्स तयार करण्याचा 5+ वर्षाचा अनुभव आवश्यक. नोकरी सोबत खाजगी प्रॅक्टिस करण्याची मुभा. मोबाईल- 9960900705.
- 27 March 2025
- बावधन
ज्युनियर वकील पाहिजे
पुणे बावधन येथील एलएमडी चौक जवळ लीगल व लायझनिंग संबंधित बाहेरील कामाकरिता पूर्ण वेळ ज्युनियर वकील पाहिजे. संपर्क : राजशेखर भोगाडे, मोबाईल : 7498686218
- 22 March 2025
- Shivajinagar
Advovate Required
Required experienced Advocate for Prime Legal Shivajinagar, Pune. Conveyancing matters with minimum 10 years experience as purely inhouse drafting related in Real Estate Laws, Banking and Corporate Matters in Marathi and English. Salary no constraint to the right candidate. Kindly forward resume on- unmesh.deshpande837@gmail.com
- 21 March 2025
- एरंडवणे
लिगल ऑफिसर पाहिजे
नामांकित रियल इस्टेट कंपनी मध्ये Legal and Liaisoning मॅनेजर / लिगल ऑफिसर पद पाहिजे आहे. कमीत कमी 4 ते 5 वर्षाचा बांधकाम क्षेत्रातील अनुभव व स्वत: ची 2 व्हीलर आवश्यक. वयोमर्यादा 30 ते 35 वर्षे. लोकेशन- पटवर्धन बाग, डीपी रोड, पुणे, संपर्क- +91 9763716891. Mail- admin@sanjeevanideve.com