मीडिया सर्व्हिसेस
News Reporter • News Editor • News Sub Editor • Content Writer • Proofreader • News Cameraman • Photographer • News Anchor • Translation Person • Advertising Executive
- 30 May 2025
- कोथरूड
उपसंपादक पाहिजे
कोथरुड मधील नामवंत प्रकाशन संस्थेला 2 ते 5 वर्षे अनुभव असलेले, मराठी साहित्यविश्वाची माहिती असलेले उपसंपादक त्वरित पाहिजेत. मराठी कीबोर्ड, वर्ड, एक्सेल उत्तम प्रकारे येणे आवश्यक, 10-6 ऑफिस जॉब, संपर्क: अमलताश बुक्स 9822522475
- 28 May 2025
- पुणे
लँग्वेज एक्स्पर्ट पाहिजे
आम्ही, प्रशांती बालमंदिर ट्रस्ट, आम्ही ट्रान्सलेशन, कंटेंट क्रिएशन, प्रूफरीडिंग आणि एडिटिंग कामासाठी अशा प्रोफेशनल व्यक्तीच्या शोधात आहोत ज्यांना मराठी आणि इंग्रजी भाषेचं उत्तम ज्ञान आहे. कामाचं ठिकाणः रिमोट. आत्ताच अर्ज करा ईमेल: recruitment@sssisg. org फोन- 6361095602. Website www.pbmt.org
- 23 May 2025
- शनिवार पेठ
प्रूफ रीडर पाहिजे
सायं दैनिकासाठी शनिवार पेठ येथे पार्टटाईम प्रूफरिडर पाहिजे. संपर्क : 9422506100 / 9860007249.
- 27 April 2025
- नारायण पेठ
मराठी प्रूफ रीडर पाहिजे
नारायण पेठ आणि सिंहगड रोड येथे अर्ध व पुर्णवेळ मराठी प्रूफरिडर (जेन्ट्स) पाहिजे. मराठी भाषा ज्ञान आवश्यक. बायोडाटा इमेल करा. prakashak453@gmail.com
- 26 April 2025
- सिंहगड रोड
जाहिरात प्रतिनिधी पाहिजे
पुण्यात जाहिरात विभागात काम करण्यासाठी अनुभवी व्यक्तीची आवश्यकता आहे. वयोमर्यादा 45 पर्यंत. बाहेर फिरण्याची आवड व स्वतःचे वाहन आवश्यक. पगार + पेट्रोल + कमिशन मिळेल. संपर्क- एम. आर. पी. प्रकाशन, सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 9850509044 / 9518929304
- 23 April 2025
- सिंहगड रोड
मराठी प्रूफ रीडर पाहिजेत
ऑफसेट प्रेसकरिता अनुभवी मराठी प्रूफरीडर पाहिजेत. संपर्क : रूना ग्राफिक्स, त्रिमुर्ती हॉस्पिटल मागे, धायरी फाट्याजवळ, सिंहगड रोड, पुणे 41. फोन: 9822040091
- 16 April 2025
- नारायण पेठ
कंटेंट रायटर पाहिजेत
शार्प पब्लिकेशन्स, नारायण पेठ येथे कंटेंट रायटर पाहिजेत. (M.C.A., M.Sc. Computer) मोबाईल- 8390848833.
- 13 April 2025
- शनिवार पेठ
प्रुफरिडर्स पाहिजेत
शनिवार पेठ येथे प्रुफरिडर्स पाहिजेत. MPSC UPSC विद्यार्थ्यांना प्राधान्य. संपर्क- के'सागर पब्लिकेशन्स पुणे. मोबाईल- 9823118810 / 9823980310
- 13 April 2025
- येरवडा
जाहिरात प्रतिनिधी पाहिजे
येरवडा येथे दैनिकासाठी जाहिरात प्रतिनिधी पाहिजे. आकर्षक पगार, पीएफ, मेडिक्लेम सुविधा. मोबाईल- 9970688865 / 9922930195
- 13 April 2025
- येरवडा
बातमीदार पाहिजे
येरवडा येथे दैनिकासाठी बातमीदार पाहिजे. आकर्षक पगार, पीएफ, मेडिक्लेम सुविधा. मोबाईल- 9970688865 / 9922930195
- 13 April 2025
- येरवडा
उपसंपादक पाहिजे आहे
येरवडा येथे दैनिकासाठी कार्यालयीन उपसंपादक पाहिजे. आकर्षक पगार, पीएफ, मेडिक्लेम सुविधा. मोबाईल- 9970688865 / 9922930195