जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

टेलीकॉलिंग

Telecaller • Tele Sales Executive • Customer Support Executive

टेलिकॉलर्स पाहिजे आहेत

फिमेल टेलीकॉलर्स पाहिजे आहेत. संपर्क- के.पी. ट्रॅव्हल्स, लक्ष्मी नगर, पर्वती. मोबाईल- 9145439494

टेलिकॉलर्स पाहिजे आहेत

पुणे शहरातील नामांकित टु व्हीलर्स डीलरशिपमध्ये अरण्येश्वर बालाजीनगर धनकवडी स्वारगेट, सिंहगड रोड, कोथरूड पौडरोड, कोंढवा, नऱ्हे येथील शोरूम मध्ये टेलिकॉलर्स पाहिजे आहेत. संपर्क- शेलार TVS, मोबाईल- 9270938842 / 7410034499

टेलीफोन ऑपरेटर / ऑफिस सेक्रेटरी पाहिजे

शुक्रवार पेठेत कामासाठी नामांकित फायनान्स कंपनीसाठी अनुभवी, पदवीधर टेलीफोन ऑपरेटर / ऑफिस सेक्रेटरी महिला अथवा पुरुष पाहिजे. इंग्रजी व मराठी टायपिंग येणे आवश्यक. योग्यतेनुसार वेतन मिळेल. संपर्क: प्रबोध, 1070, शुक्रवार पेठ, सुभाषनगर, गल्ली क्रं. 5, पुणे- 2. whatsapp: 7774081081. Email- mohan@prabodh.com

Tele Caller पाहिजे

वारजे येथे कंपनीमध्ये Tele Caller पाहिजे. कमीतकमी 1 ते 2वर्षे अनुभव आवश्यक. संपर्क- गोल्डन पुल्स, गणपतीमाथा, वारजे माळवाडी. मोबाईल- 8669625511

Female Customer Care Executives Required

Full time Customer Care Executives (Female) Required at Karve Road, Pune and Dadar (West) locations for Anuroop Wiwaha Pvt. Ltd. Graduate in any field with a minimum 1 year of experience​, Age 28 to 40, Good verbal communication skills, Email and MS-Office proficiency is a must. Fluency in ​Marathi is required, English, Hindi will be preferred. Contact: hr@anuroopwiwaha.com, Mobile- 9730391380

Ladies Telecallers Required

Ladies Telecallers Required for a Fast Growing Company in the Accessibility field. Graduate in any discipline. Contact: Source One Enterprises, Warje. Mobile- 9823392219

टेलीमार्केटिंग असिस्टंट पाहिजेत

लाइटनिंग अरेस्टर व इलेक्ट्रिक अर्थिंगच्या नवीपेठ येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी फिमेल टेलीमार्केटिंग असिस्टंट पाहिजेत. एक्सेल आणि जीमेलचे ज्ञान आवश्यक. संपर्क- एलटेक टेक्नॉलॉजीस, लोकमान्यनगर, शास्त्रीरोड, पुणे. मोबाईल- लाइटनिंग अरेस्टर व इलेक्ट्रिक अर्थिंगच्या नवीपेठ येथील प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी फिमेल टेलीमार्केटिंग असिस्टंट पाहिजेत. एक्सेल आणि जीमेलचे ज्ञान आवश्यक. संपर्क- एलटेक टेक्नॉलॉजीस, लोकमान्यनगर, शास्त्रीरोड, पुणे. मोबाईल- 9850898728

टेलिकॉलर्स पाहिजे

एरंडवणे येथे पुर्ण वेळ अनुभवी टेलीकॉलर पाहिजे. फक्त 9, 10 आणि 11 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 5. या वेळेत प्रत्यक्ष भेटा. पत्ता: ज्ञानज्योती एज्युकेशन, 3रा मजला, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक कॉलेज, संजिवन हॉस्पिटलच्या बाजूला एरंडवणे. Email: dnyanjyotidspak@gmail.com

Tele Marketing Executive Required

Tele Marketing Executive (Male/ Female) Required at Kalyani Nagar, Pune. Age Limit- 18 to 40. Good Salary With High Incentives. Contact or interview: Profitmart Finplus, 1st Floor, Cerebrum IT Park No. 3, Above D Mart, Kalyani Nagar, Pune Call / Message on: 9975219083

फिमेल टेलिकॉलर्स पाहिजे

शनिपार चौक पुणे येथे फुलटाईम लेडी टेलीकॉलर पाहिजे आहे. संपर्क- लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, रामबन सोसायटी, मंडई रोड, शनिपार चौक. पुणे. मोबाईल- 9766559922

फिमेल टेलिकॉलर्स पाहिजेत

फिमेल टेलिकॉलर्स पाहिजेत. शिक्षण: पदवीधर. इंग्रजी, मराठी, हिंदी यांचे उत्तम संभाषण कौशल्य आवश्यक. संपर्क- व्होल्टाफ्युल इन्व्हर्टर्स अँड बॅटरीज, हॉटेल चैत्राली जवळ, संगमवाडी रोड, संगमवाडी, पुणे. मोबाईल: 8888320987.

टेलिकॉलर पाहिजे

कात्रज येथील ऑफिससाठी टेलिकॉलर (मेल / फिमेल) पाहिजे. संपर्क: Maharashtra Adventure Training Center, मोबाईल- 8999466146

टेलिकॉलर पाहिजे

नारायण पेठ येथे नामांकित कोचिंग क्लासमध्ये फिमेल टेलीकॉलर पाहिजे. संपर्क- भगीरथ IAS ऍकेडमी, केसरी वाडा, केळकर रोड, नारायणपेठ पुणे. मोबाईल- 8847782030 / 9090906777.

लेडीज टेलिकॉलर पाहिजे

भांडारकर रोड येथील नामांकित कंपनीमध्ये अनुभवी लेडीज टेलिकॉलर पाहिजे. अधिक माहितीसाठी संपर्क: पंडित शिवकुमारश्री, भांडारकर रोड, पुणे, मोबाईल- 8180009484.

टेलिकॉलर कम अकौंट्स असिस्टंट पाहिजे

नामवंत टॅपेस्ट्री शोरुमसाठी टेलिकॉलर कम अकौंट्स असिस्टंट पाहिजे. उत्कृष्ट संभाषण कौशल्य, ग्रॅज्युएट, टॅली, मायक्रोसॉफ्ट, एक्सेल इत्यादींचे पूर्ण ज्ञान आवश्यक. संपर्क- दिपचंदस 538 / बी / 1, शनिवार पेठ, नारायण पेठ चौकीजवळ, पुणे 30. मोबाईल- 8551880088. इमेल: accounts@deepchands.com

टेलीकॉलर पाहिजे आहेत

ट्रॅव्हल एजन्सी ऑफिससाठी अनुभवी टेलिकॉलर्स पाहिजे आहेत. संपर्क- के. पी. ट्रॅव्हल्स, गजानन महाराज मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे. मोबाईल- 9145439494

टेलीकॉलर पाहिजे आहे

रियल इस्टेट कंपनीत अनुभवी टेलीकॉलर पाहिजे आहे. संपर्क: नवनिवेश प्रॉपर्टीज प्रा. लि, RMD इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, अतुल नगर, वारजे. मोबाईल- 9156592424 / 9156593232.

Customer Care Female Executive Required

Gujarati speaking, Full time Female Customer Care Executive Required at Anuroop Wiwaha Pvt. Ltd., Pune. Graduate in any field with a minimum 1 year of experience​, Age 25 to 35, Good verbal communication skills, Email, MS-Office proficiency is a must. Fluency in ​Gujarati, Marathi, English, Hindi is required. Contact: Anuroop Wiwaha Pvt. Ltd, Karve Road, Pune, Contact: hr@anuroopwiwaha.com, Mobile- 9730391380

टेली कॉलर पाहिजेत

धायरी येथील एका नामांकित Asian College of Science and Commerce शिक्षण संस्थेस टेलीकॉलर पाहिजे आहे. आकर्षक पगार. संपर्क: Asian College of Science and Commerce, मोबाईल- 9975976605.

फिमेल टेली कॉलर पाहिजेत

शेलार TVS कोथरूड शोरूम साठी फिमेल टेलीकॉलर पाहिजे आहेत. वॉक-इन- इंटरव्यू (सकाळी ११ ते सायं. ५) संपर्क : 8600041507