जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सेल्समन / सेल्सगर्ल्स

Sales Man in Shop • Sales Girl in Shop • Sales Supervisor

Counter Staff Required

Counter Staff (Female) required for an Art Gallery located at JM Road, Pune. Basic knowledge or Experience in Art & Drawing is preferred. Contact: 9371133633

काउंटर सेल्समन पाहिजेत

मार्केटयार्ड येथील दुकानात कामासाठी काऊंटर सेल्समन पाहिजेत. कॉम्प्युटर ज्ञान आवश्यक आहे. संपर्क- 9371004750 / 7028199939

काउंटर सेल्समन सेल्सगर्ल पाहिजे आहेत

गुजरात कॉलनी कोथरूड येथील सराफी पेढीसाठी सेल्समन, सेल्सगर्ल हवेत. संपर्क- श्री कृष्णा ज्वेलर्स, गुजरात कॉलनी, कोथरूड, पुणे. उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे: संपर्क- 9860965555.

काउंटर सेल्सगर्ल पाहिजे

काउंटर सेल्सगर्ल पाहिजे. जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य. अर्जासह भेटा श्री नारायणी ज्वेलर्समध्ये 659, उंबऱ्या गणपती, लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल- 9371015536

सेल्समन पाहिजेत

कोथरूड बसस्टॅन्ड जवळ फोटो स्टुडिओमध्ये पार्ट टाइम सेल्सगर्ल पाहीजे. दुपारी 4 ते 5 पर्यंत संपर्क साधा. व्हॉट्सअप नंबर : 9322457693.

सेल्समन सेल्सगर्ल पाहिजेत

रांका ज्वेलर्स समोर, लक्ष्मीरोड पुणे येथे मसाले, ड्रायफ्रुट पॅकींग काऊंटर वर कामासाठी सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत. संपर्कः 9158007398.

सेल्समन पाहिजेत

कॅम्प मधील MG रोड येथील दुकानात सिझनेबल प्रॉडक्ट्स विक्रीकरिता काऊंटर सेल्समन पाहिजेत. भरपूर पगार मिळेल. संपर्क- 9371004750 / 7028199939

सेल्सगर्ल्स पाहिजेत

औषधांच्या होलसेल दुकानाकरिता काऊंटर सेल्सगर्ल्स पाहिजेत. संपर्क- मेडिका डिस्ट्रीब्युटर्स, 1071, सदाशिव पेठ, शनिपार बसस्टॉप समोर, पुणे 30.

सेल्समन सेल्सगर्ल्स पाहिजेत

तयार कपड्यांच्या दुकानासाठी हुशार अनुभवी सेल्समेन, सेल्सगर्ल्स पाहिजेत. चांगला पगार, कायमस्वरूपी काम. भेटा: गुरुप्रकाश डिपार्टमेंट्स, रास्ते वाडा चौक, महाराष्ट्र बॅंकेखाली, 443, सोमवार पेठ, पुणे- 11.

सेल्सगर्ल पाहिजे

कर्वे रोड, नळस्टॉप येथे लेडीज शॉपसाठी सेल्सगर्ल हवी आहे. शिक्षण- 10 वी /12 वी. जवळपास राहणारी असेल तर प्राधान्य. संपर्क: Celebrating Fabric Boutique, मोबाईल- 8805590997.

सेल्समन पाहिजेत

शूज शोरूमसाठी सेल्समन पाहिजेत. भेटा: मोहक फूटवेअर, बुधवार चौक, पासोड्या विठोबा रस्ता, पुणे 2.

सेल्समन पाहिजेत

जेन्टस् रेडिमेड करिता सेल्समन पाहिजे. स्मारक- एम. जे. कलेक्शन. सिटी पोस्ट जवळ. लक्ष्मी रोड, पुणे. मोबाईल: 9370370372

सेल्समन सेल्सगर्ल्स पाहिजेत

नामांकित मिठाई दुकानामध्ये काउंटरवर काम करण्यास पुरुष / महिला सेल्स पर्सन्स त्वरित पाहिजेत. नऱ्हे, आंबेगाव, कात्रज परिसरातील, तसेच अनुभवी उमेदवारांस प्राधान्य. संपर्क- 9860177661

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे

सेल्स एक्झिक्युटिव्ह पाहिजे. पगार 15 ते 25 हजार + इन्सेंटिव्ह. संपर्क- वर्ल्ड ऑफ लॅपटॉप्स, चिंचवड, मोबाईल- 7276485935

सेल्समन पाहिजेत

लक्ष्मी रोड व कर्वे रोडवरील कापड दुकानासाठी सेल्समन त्वरित पाहिजेत. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे राहण्याची सोय होईल. इच्छुकांनी 9822403737 या नंबरवर संपर्क करावा.

सेल्समन पाहिजेत

एम. बी. अष्टेकर ज्वेलर्स धायरी फाटा, पुणे येथे अनुभवी सेल्समन पाहिजे. उत्तम पगार व राहण्याची सोय. संपर्क- 7499448748 / 7447440553.

सेल्समन पाहिजेत

रेडीमेड कपड्यांच्या दुकानात अनुभवी सेल्समन त्वरित पाहिजेत. वय 18 ते 40. संपर्क- संगम NX, शिवाजी रोड, स्वारगेट, पुणे. मोबाईल- 9595260959 / 9960686787

सेल्सगर्ल पाहिजेत

साड़ी बुटिकसाठी फ्रेशर वा अनुभवी सेल्सगर्ल पाहिजे. संपर्क : योगीताज् सिल्क यार्ड, लॉ कॉलेज रोड, पुणे. मोबाईल- 9850391006.

सेल्सगर्ल पाहिजेत

'इंदूज' १ ग्रॅम ज्वेलर्स वाघोली केसनंद रोड येथे अनुभवी सेल्सगर्ल पाहिजे. वेळ- सकाळी 10 ते 09 संपर्क: 9096727254

सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत

रेडिमेड गारमेंट शॉपकरिता सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजे. संपर्क- शालगर कॉर्नर, शनिपार चौक, पुणे. मोबाईल- 9422028696, फोन- 020-24497515

सेल्समन पाहिजेत

मार्केट यार्ड पुणे येथे अन्नधान्य तसेच बासमती विक्रीसाठी सेल्समन पाहिजे. कामाचा अनुभव व आवड असणाऱ्याला प्रथम प्राधान्य. लेखी अर्ज व पगाराच्या अपेक्षासहित समक्ष भेटा. पत्ता- बी. एल संचेती, लेन नं. 4, शॉप नं. 498, महेश बँकेजवळ, मार्केट यार्ड, पुणे. भेटण्याची वेळ -11 ते 7. संपर्क: संकेत सर मोबाईल- 7620204090.

सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत

साडी दुकानात अनुभवी सेल्समेन सेल्सगर्ल्स फुलटाइम पाहिजेत. चांगला पगार. पत्ता- संगम साडी एम्पोरियम, 1365, सदाशिव पेठ, बाजीराव रोड, पुणे. मोबाईल- 9922299813 / 9850783822

सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजेत

कोथरूड येथील जयश्री मॉल मध्ये सेल्सगर्ल आणि सेल्समन पाहिजे आहेत. पत्ता- जयश्री मॉल, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, मृत्युंजयेश्वर मंदिरासमोर, मयूर कॉलनी रोड, कोथरूड, मोबाईल- 9767791888

सेल्समन पाहिजे

सिंहगड रोड येथे स्पोर्टशॉप साठी सेल्समन पाहिजे. संपर्क- सणस स्पोर्ट्स वेअर, लोकमत ऑफिस जवळ, सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 9850987707

सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजे

डेअरी स्टोअरमध्ये सेल्समन / सेल्सगर्ल पाहिजे. (स्त्री/ पुरुष) संपर्क- पनीरवाला डेअरी स्टोअर, महर्षीनगर, पुणे. मोबाईल- 9167639781

सेल्समन पाहिजे

तयार कपड्याचे दुकानात हुशार व अनुभवी सेल्समन पाहिजे. भेटा: युनीफिट्स, डेक्कन जिमखाना. मोबाईल: 9860748754

सेल्समन / सेल्सगर्ल्स पाहिजेत

लक्ष्मी रोडवरील साडी शोरूम साठी अनुभवी / फ्रेश सेल्सगर्ल / सेल्समन पाहिजेत. पगार १५ ते १० हजार. अर्जासह भेटा. संपर्क- रजनीगंधा क्रिएशन्स मोबाईल- 9326857742.

सेल्समन पाहिजेत

मार्केटयार्ड पुणे येथे अन्नधान्य तसेच बासमती विक्रीसाठी सेल्समन पाहिजे, कामाचा अनुभव व आवड असणान्याला प्रथम प्राधान्य. लेखी अर्ज व पगारा च्या अपेक्षासह समक्ष भेटा. पत्ता- बी. एल संचेती लेन नं. ४ शॉप नं. ४९८ महेश बँकेजवळ मार्केटयार्ड पुणे. भेटण्याची वेळ - ११ ते ७, मोबाईल- 7620204090 (संकेत सर)