बँकिंग • फायनान्स • इन्व्हेस्टमेंट • इन्शुअरन्स
Cashier in Bank-NBFC • Cashier for Business • Collection Executive in Bank - NBFC • Recovery Executive in Bank- NBFC • Bank Clerk • Branch Manager for in Bank- NBFC • Mutual Fund Sales Executive • Insurance Executive • Credit Card Sales Executive
- १ ९ ऑगस्ट २ ० २ ४
- पुणे
कलेक्शन एक्झिक्युटिव्ह पाहिजेत
बँकेच्या सॉफ्ट कलेक्शन आणि रिकव्हरीसाठी फिल्ड एक्झिक्युटिव्ह पाहिजे नगररोड विश्रांतवाडी दिघी येरवडा वाघोली हडपसर चिखली भोसरी- पिंपरीचिंचवड सातारारोड पगार 20 ते- 25 हजार. संपर्क: 9225610200
- १ १ ऑगस्ट २ ० २ ४
- धनकवडी
क्रेडिट सोसायटीसाठी स्टाफ पाहिजे
नवभारत को- ऑप क्रेडिट सोसायटी शाखा धनकवडी पुणे खालील जागा भरणे आहे. 1) शाखा प्रमुख 05 जागा, 2) क्लार्क 07 जागा, 3) पिग्मी एजंट 20 जागा. फोन: 020-24379355.
- 07 August 2024
- Tilak Road
Assistant Finance Manager required
Assistant Finance Manager required: MBA, Experience 5 to 10 years in Industrial financing. Walk in Wednesday, Add. Tialk Rd. Girija Hotel, Pune. Email- sgmsugaritd@gmail.com Ph. : 020- 24333300 / 01
- २२ जुलै २०२४
- सांगवी
पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजे
श्रीमान योगी पतसंस्था मर्यादित नवी सांगवी पुणे येथे पतसंस्थेतील कामाचा अनुभव असणारे जेंट्स व लेडीज स्टाफ पाहिजे आहे. इच्छुकांनी अर्ज खालील मेल आयडी shrimanyogipatsanstha@gmail.com वर दि. 30 जुलै 2024 पर्यंत पाठवावे अथवा प्रत्यक्ष ऑफिसमध्ये अर्ज द्यावा. पत्ता- कृष्णा चौक नवी सांगवी पुणे. संपर्क: 8446011205 / 9689569003
- ०९ जुलै २०२४
- पुणे
उप-मुख्यकार्यकारी अधिकारी पाहिजे
इन्शुरन्स, म्युचल फंड मार्केटिंगसाठी मेल, फिमेल एक्झिक्युटिव्ह पाहिजेत. इन्शुरन्स, म्युचल फंड मधील अनुभव असावा. भेटा कर्वे रोड, ऑरेंज इन्शुरन्स. मोबाईल- 9146785830
- ०९ जुलै २०२४
- पुणे
उप-मुख्यकार्यकारी अधिकारी पाहिजे
१९ शाखा व १२०० कोटी व्यवसाय आणि संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य लातूर अर्बन को-ऑप बँक लि., लातूर कडून पुणे कार्यक्षेत्रासाठी ‘उप-मुख्यकार्यकारी अधिकारी’ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता कोणत्याही विषयातील पदव्युत्तर शिक्षण किंवा पदवीधर CAIIB/DCM किंवा चार्टर्ड / कॉस्ट अकौंटंटसह पदवीधर.अनुभव- १५ वर्षांचा बैंकिंग अनुभव ज्यापैकी किमान ८ वर्षे उच्च व्यवस्थापन स्तरावर. वयोमर्यादा- किमान ३५ वर्षे. पात्र उमेदवारांकडून त्यांचे शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव दाखला, सध्याचा पगार, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज कलर फोटो, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी सहीत दि. १९.०७.२०२४ रोजीपर्यंत बँकेच्या hrms@laturbank.co.in या मेल आयडीवर किंवा उपरोक्त पत्त्यावर अर्ज मागविण्यात येत आहेत. दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि. पत्ता- स्व. रामगोपालजी राठी व्यापारी संकुल, शिवाजी नगर, लातूर ४१३५१२ (महा) फोन (०२३८२) २५९५०३, २५५००२ Email- info@laturbank.co.in, Website-www.laturbank.co.in
- 08 July 2024
- Kasaba Peth
पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजेत
कसबा पेठ परिसरातील पतसंस्थेकरिता 3 ते 5 वर्ष अनुभवी मॅनेजर, सिनिअर / ज्युनिअर क्लार्क, पिग्मी कलेक्शन एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर पाहिजेत. संपर्क- 9822371113
- 06 July 2024
- Karve Road
पतसंस्थेसाठी स्टाफ पाहिजेत
बी. जी. एस. अर्बन बँक, पुणे नऱ्हे आणि कात्रज शाखेसाठी कलेक्शन एक्झिक्युटिव्ह (पिग्मी एजंट), सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित नेमणे आहे. अनुभवी / विनाअनुभवी प्राधान्य. संपर्कः 8668777355 / 9405555855