जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती
कर्वे रोड येथे प्रॉपर्टी व लीगल कामासाठी इंग्लिश मराठी टायपिस्ट पाहिजे. वय 35 पर्यंत. संपर्क- Adlife Landmarks, Mobile- 9881699911.
अनुभवी आणि शिकाऊ लेडीज कॉम्प्युटर ऑपरेटर्स पाहिजे आहेत. आकर्षक पगार. अर्जासहित: भेटा रोहन कार्डस, 495, शनिवार पेठ, पुणे. मो. 9822423070 / 9890613071
आंबेगाव येथे कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी अनुभवी स्टोअरकिपर पाहिजे. रिअल इस्टेट क्षेत्रातील अनुभव आवश्यक. संपर्क- बेसिल ग्रुप, आंबेगाव. मोबाईल: 7030965699. ईमेल: hrbasilgroup@gmail.com
Store Keeper cum purchase executive required. Contact: VRS Unique Tech, Saraswati Industrial Estate, Dhayari Narhe Road Narhe, Mobile- 9130362931 / 8275877484
एरंडवणे येथे Accounts cum admin Officer पाहिजे. Part Time - स. १० ते ३ पदवीधर, Accounts and Administration क्षेत्रात ५ ते १० वर्षे अनुभव आवश्यक. सहकारी सोसायटीचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य. वय ३० वर्षापेक्षा जास्त. मराठी भाषेचे प्रभुत्व तसेच हिंदी व इंग्रजीचे मूलभूत ज्ञान आवश्यक. MS Word / Excel, ईमेल व संगणक ज्ञान आवश्यक. स्वतःचे टू-व्हीलर वाहन पाहिजे. पत्ता: युगाय मंगल कमर्शिअल कॉम्प्लेक्स, गणेश नगर, एरंडवणे, पुणे - 4. WhatsApp वर CV पाठवा. संपर्क- 9822457882
ससून बै.जी. वैद्यकीय महाविद्यालय तृतीय श्रेणी कर्मचारी सह. पत संस्था मर्या. पुणे, ससून रुग्णालय परिसर या संस्थेत व्यवस्थापक (पुरुष) या पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता M.Com. MSCIT, GDC&A अनुभव असल्यास प्राधान्य. वय 40 पर्यंत. सदर पदा साठी दि. 22 / 09 / 2025 ते 27 / 09 / 2025 पर्यंत अर्ज स्विकारले जातील.
लॉजसाठी पार्ट टाइम / फुल टाइम मॅनेजर कम रिसेप्शनिस्ट पाहिजे. शिक्षण किमान १२ वी. संपर्क - अंबिका लॉज, १२६७, डेक्कन जिमखाना, गरवारे पुलाजवळ, डायमंड वॉच कंपनी मागे. पुणे ४.
शिवाजीनगर, पुणे येशील कॅफे मध्ये काऊंटरसाठी मॅनेजर पाहिजेत. किमान 5 वर्षाचा अनूभव असावा व मराठी, इंग्रजी येणे आवश्यक. संपर्क- 9921569090 / 9527270007
पुण्यातील नामांकित पेस्ट कंट्रोल कंपनीसाठी लेडिज ऑफिस असिस्टंट / पर्सनल सेक्रेटरी पाहिजे. भेटाः निस्ट पेस्टो सोल्यूशन्स, 335 शनिवार पेठ, विश्वाधराय बिल्डिंग, शिंदेपार चौक, नवीन मराठी शाळेजवळ. मोबाईल- 9834790025
कसबा पेठ येथे मेल ऑफिस असिस्टंट पाहिजे. शिक्षण- १२ / ग्रॅज्युएट. कॉम्प्युटर ऑपरेशन्सचे ज्ञान आणि टू व्हीलर लायसन्स आवश्यक. संपर्क- अमोल भोकरे, मोबाईल- 9822648240
हॉस्पिटलसाठी IPD / OPD विभागात बिलिंग असिस्टंट पाहिजे. मेडिक्लेम संबंधित अनुभवींना प्राधान्य. संपर्क- चिंतामणी हॉस्पिटल बिबवेवाडी. मोबाईल- 9370250052
कॉन्ट्रॅक्टर कंस्ट्रक्शन फर्मसाठी ऑफिस वर्क, साइट वर्क नियोजन आणि बिजनेस डेवलपमेंटसाठी अनुभवी मॅनेजर पाहिजे. पगार २० ते ३० हजार. संपर्क- समर्थ एंटरप्रायजेस, चांदणी चौक, कोथरूड, मोबाईल- समीर- 9607571338
औषधांच्या होलसेल दुकानाकरिता लेडीज क्लार्क पाहिजे. संपर्क- मेडिका डिस्ट्रीब्युटर्स, 1071, सदाशिव पेठ, शनिपार बसस्टॉप समोर, पुणे 30.
कॅम्प परिसरातील बॅक ऑफिससाठी पुरुष व महिला पाहिजे. वयोमर्यादा 18 ते 40 दरम्यान कॉम्प्युटरचे संपूर्ण ज्ञान आवश्यक एक्सेल शीटचे ज्ञान, कायमस्वरूपी नोकरी पाहिजे असलेल्यांनीच संपर्क साधा. मोबाईल - 9890627959 / 9890017186.
स्टॉक मॅनेजमेंट व टेलीकॉलिंग साठी लेडी असिस्टंट पाहिजे. पत्ता: ऋषिराज एंटरप्राईझेस, अमर बिल्डिंग, महावीर इलेक्ट्रीक शेजारी, कोथरूड बसस्टॅन्ड जवळ. मोबाईल- 8446822777
भारती बझार येथे शाखा खरेदी व्यवस्थापक पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. इच्छुक पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर १५ दिवसात अर्ज पाठवावेत. संपर्क- भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या., पुणे, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे ३०
भारती बझार येथे शाखा व्यवस्थापक पाहिजे. कोणत्याही शाखेचा पदवीधर व ग्राहकसेवा क्षेत्रातील ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. इच्छुक पात्र उमेदवारांनी खालील पत्त्यावर १५ दिवसात अर्ज पाठवावेत. संपर्क- भारती मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडार मर्या., पुणे, भारती विद्यापीठ भवन, १३, सदाशिव पेठ, पुणे ३०
Admin Assistant Required at Market Yard. 0-6 months exp. Graduate MS-Office. Contact- hr@epionepharma.com Mobile- 9112296008.
एरंडवणे येथील रियल इस्टेट कंपनीत 4-5 वर्षे अनुभवी ऍडमीन मॅनेजर पाहिजे. स्वतःची 2- व्हीलर आवश्यक. वय 30 ते 40. मोबाईल- 08888821201 ईमेल- admin@sanjeevanideve.com
Required Lady Sales Co-Ordinator for Back Office Near Citypride, Kothrud. Should be Expert in Communication, Computer Fluent in English/ Marathi. Age 22- 35. Call & Meet with CV. Mobile- 9552510423.
फिमेल कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे. टॅलीचे ज्ञान आवश्यक. संपर्क- साईबाबा कॉर्पोरेशन, अरिहंत कॅपिटल, सिद्धार्थ हॉस्पिटलजवळ मार्केटयार्ड, गुलटेकडी. मोबाईल: 9352022122.
कुरिअर ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटर मुली पाहिजेत. संपर्क- पेस इंटरनॅशनल कुरिअर, 5/3 जयदिप अपार्टमेंट्स, लागू बंधू मोतीवालेंच्यामागे कर्वेरोड, नळस्टॉप पुणे- 4. संपर्क: 9021360360
गंगाधाम, बिबवेवाडी-कोंढवा रोड येथे त्वरित ऑफिस असिस्टंट कम रिसेप्शनिस्ट महिला पाहिजे. वेळ 10 ते 5. उत्तम सॅलरी. संपर्क- गुडविन इंटरप्रायजेस गगन इनक्लेव्ह, मार्केटयार्ड, पुणे 37. मोबाईल- 7507172181.
शूज शोरूमसाठी कॅशियर पाहिजेत. भेटा: मोहक फूटवेअर, बुधवार चौक, पासोड्या विठोबा रस्ता, पुणे 2.
बावधन येथील DTDC कुरिअर कंपनी साठी लेडीज ब्रँच एक्झिक्युटिव्ह पाहिजे, एक्सेल नॉलेज + टायपिंग स्पीड आवश्यक. वय 20 ते 30. कामाची वेळ : स. 9 ते 7.30, पगार 25 ते 35 हजार. संपर्क: 9850826688.
Required M / F HR Executive for a reputed Firm in Camp, Pune. Experience- 1 Year, Age 25-40, Contact- Ashtavinayak Group, Brahma Corp., Office no 1103 / 04. 11th Floor, Opp.Vijay Sales, Camp, Pune-01, Mob: 9172046111 Email- careers.ashtavinayak.group@gmail.com
फिमेल कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे. टॅलीचे ज्ञान आवश्यक. संपर्क- साईबाबा कॉर्पोरेशन, अरिहंत कॅपिटल, सिद्धार्थ हॉस्पिटलजवळ, मार्केटयार्ड, गुलटेकडी. मोबाईल: 9352022122
अन्नपूर्णा परिवार या सामाजिक संस्थेत पुणे ऑफिस येथे क्लेम व्हॅलिडेटर या पदावर महिला स्टाफ त्वरित नेमणे आहे, पात्रता- 12 वी, कॉम्प्युटर कोर्स, Excel मध्ये काम करता येणे तसेच मराठी / इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक, वय 25 ते 35 वर्षे, आकर्षक पगार PF, ग्रॅज्युटी, ESIC सुविधा, कोथरूड / वारजे / कर्वेनगर / उत्तम नगर / सिंहगड रोड या भागात राहणान्या विवाहित महिलांना प्राधान्य. संपर्कः 7758991951 email: deputymanager@annapurnapariwar.org
08 भारतीय समाज सेवा केंद्र, भवानी पेठ येथे पदवीधर लायब्ररी फॅसिलिटेटर पाहिजे. वाचन, गोष्टी आणि मुलांसोबत काम करण्याची आवड असावी. bssk@bsskindia.org या मेल वर अर्ज करा.
को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीसाठी कॉम्प्युटर व अकाउंट्सचे ज्ञान असणारी अनुभवी व्यक्ती पाहिजे. स्वतःची दुचाकी आवश्यक अर्जासह समक्ष भेटा: आनंदतीर्थ को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी. सर्वे क्र. 66. कोंढवा बु. कात्रज-कोंढवा रोड, संपर्क ज्ञानेश्वर देशमुख: 7507250367
St. Mira's English Medium School (Secondary), Pune- 1 Requires Lady Junior Clerk: B.Com, Ms-CIT with knowledge of Computers, Tally and fluency in English. Mail to: stmiras@gmail.com. Contact : 020-26127841.
Wanted Settled Ladies Assistant for Billing and Tally. Experience minimum 2 years. Location- Karve Road. Send Biodata- mpandit@gpe.net.in Contact : 9960692751.
Vidya Sahkari Bank Ltd. Pune, Which is a fast growing Techno Savvy Bank operating with 13 Branches & ATMs in Pune City, having 0% Net NPA & in 'A' Grade, invites applications for following post of Chief Executive officer. For details visit our Website http://www.vidyabank.com
सिंहगड रोड व कर्वेनगर येथील हॉटेलच्या शाखांसाठी त्याच परिसरात राहणारे पुरुष कॅशिअर पाहिजेत. कामाची वेळ- दुपारी 2 ते रात्री 11. वय 25 ते 35. संपर्क : 9156767850.
कोथरूड येथील रिअल इस्टेट कंपनीमध्ये फिमेल बॅक ऑफिस असिस्टंट पाहिजे. इंग्लिश आणि कॉम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. संपर्क- 7796969619 / 91
एम. बी. अष्टेकर ज्वेलर्स धायरी फाटा, पुणे येथे अनुभवी स्टोअर मॅनेजर पाहिजे. उत्तम पगार व राहण्याची सोय. संपर्क- 7499448748 / 7447440553.
मुकुंदनगर, स्वारगेट जवळील नामांकित स्वर्गीय मुकुंददासजी लोहिया सॅनेटोरियम व अतिथीगृह या प्रतिथयश संस्थेसाठी व्यवस्थापक पाहिजे. कॉम्प्युटरचे ज्ञान व हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. मोबाईल- 9373368669, ईमेल: maheshbhavanpune@gmail.com
कुरिअर कंपनीसाठी एम. जी. रोड, नाना पेठ, कॅम्प, ढोलेपाटील, कोरेगाव पार्क येथे अनुभवी / फ्रेशर्स कॉम्प्युटर ऑपरेटर्स पाहिजेत. संपर्क- श्री अंजनी कुरिअर सर्व्हिसेस, नाना पेठ. मोबाईल- 9370628727
पतसंस्थेसाठी व्यवस्थापक पाहिजे. १२ सप्टेंबर पर्यंत अर्ज करावेत. संपर्क- श्री विश्वेश्वर नागरी पतसंस्था, समर्थ विहार, ए-2, गायत्री भेळ, नवी सांगवी, पुणे. E Mail: shrivishveshwar@gmail.com मोबाईल- 7350501114
आंबेगाव येथील कन्स्ट्रक्शन कंपनीसाठी स्टोअर किपर पाहिजे. कन्स्ट्रक्शन फिल्डमधील 2 ते 4 वर्षे अनुभव आवश्यक. संपर्क: 7030982345 / 7030965699 Send CV: hrbasilgroup@gmail.com
पाहिजेत नारायण पेठेत रिटेल शॉपसाठी पार्ट टाईम मध्यमवयीन महिला कॅशिअर हवी आहे. संगणकाचे ज्ञान आवश्यक. अनुभवास प्राधान्य संपर्क: दीप्ती केमिकल्स, विजय टॉकीज समोर, लक्ष्मी रोड, पुणे मोबाईल- 9767963120.
ऍडमिन असिस्टंट पाहिजे. शिक्षण- बी कॉम. महिला उमेदवारांना प्राधान्य. संपर्क: बळवंत ग्रुप, अमर साकेत बिल्डिंग, स्वारगेट चौक, पुणे. मोबाईल: 8669109992
औषधाच्या दुकानात अनुभवी फिमेल कॉम्प्युटर ऑपरेटर पाहिजे. वय 40 पर्यंत. अर्जासहित भेटा: भोगीलाल अँड कंपनी, 2037, सदाशिव पेठ, टिळक रोड, पुणे 30. मोबाईल- 9822041731.
बिलिंग ऑपरेटर पाहिजे. संपर्क: मेहता पब्लिशिंग हाऊस, सदाशिव पेठ, मोबाईल- 9545000513 प्रत्यक्ष येऊन भेटा. वेळ 10 ते 6.
लेडी ऑफीस असिस्टंट पाहीजे. ग्रॅज्युएट आणि एक्सेलचे ज्ञान आवश्यक. त्वरीत संपर्क साधा: युटाईल ईक्वीपमेंटस्, आयुर्वेद रसशाळे समोर, कर्वे रोड. मोबाईल- 9881258545.
Admin Executive required at Narhe. Contact: hr@durocrete.acts-int.com or WhatsAap to: 9850840308.
Admin Manager पाहिजेत. संपर्क- मेडीपॉईंट हॉस्पिटल, शिवराज चौक, चंदननगर, नगर रोड, पुणे. walk in वेळ 10 ते 2. मोबाईल- 9850622422
वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड येथे दस्तऐवजांची कामे करणाऱ्या वकिलांकडे इंग्रजी व मराठी टायपिंगमध्ये प्रावीण्य असलेल्या व वकिलांकडे काम करण्याचा किमान 3 वर्षांचा अनुभव असलेल्या टायपिस्टची आवश्यकता आहे. संपर्क : 9881454826.
कोथरूड येथील जयश्री मॉल मध्ये बिलिंग ऑपरेटर पाहिजे आहेत. पत्ता: जयश्री मॉल, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, मृत्युंजयेश्वर मंदिरासमोर, मयूर कॉलनी रोड, कोथरूड, मोबाईल- 9767791888
कुरिअर कंपनीसाठी डाटा एंट्री ऑपरेटर पाहिजे (Male / Female) संपर्क- ऑनलाईन कुरिअर & ट्रान्सपोर्ट, खेसे बारणे टॉवर्स, कमला नेहरू हॉस्पिटल मागे, 366, मंगळवार पेठ, पुणे - 411011. संपर्क : 8380947932.
कोथरूड येथील नामांकित रिअल इस्टेट एजन्सीमध्ये फिमेल ऑफिस ऍडमीन असिस्टंट पाहिजे. संपर्क- देशपांडे प्रॉपर्टीज, मोबाईल- 9922585672
किराणा दुकानात कॉम्प्युटर बिलिंगकरिता मुले / मुली पाहिजेत. पत्ता- संतोष & कंपनी देनालक्ष्मी सोसायटी, कॅनरा बँकसमोरील लेनमध्ये, के. के. मार्केटच्या मागे, बिबवेवाडी, पुणे. संपर्क: 7350688006.
तरुण ऑफिस क्लार्क पाहिजे. कॉम्प्युटर ज्ञान आणि स्वतःची टू व्हिलर आवश्यक. भेटा: बेल्ट इंडिया कंपनी, आंबेडकर पुतळ्यासमोर, मुंबई पुणे रोड, पिंपरी. मोबाईल- 9371007826
Wanted Office Assistant, Near Deccan. Two-wheeler must. Basic computer knowledge. 12 pass / graduation. Resume: exim3associates@gmail.com
चिंचवड स्टेशन कमर्शियल सोसायटीस अनुभवी, निर्व्यसनी, स्थानिक कॉम्प्युटर ज्ञान असलेला मॅनेजर त्वरित पाहिजे. सेक्रेटरी 9822285400
पुण्यातील नामांकित पेस्ट कंट्रोल कंपनीसाठी लेडीज ऑफिस असिस्टंट कम डेटा ऑपरेटर पाहिजे. पत्ता- निस्ट पेस्टो सोल्युशन्स, 335 विश्वधाराय बिल्डिंग शिंदेपार चौक, नवीन मराठी शाळे जवळ, शनिवार पेठ, पुणे. मोबाईल- 7722023456
स्कॉलरमाईंड शिक्षण संस्थेस अनुभवी / फ्रेशर्स असिस्टंट / को-ऑर्डीनेटर्स पाहिजेत बोलका संवाद असणाऱ्या आत्मविश्वासू मुली / महिलांना संधी. पत्ता- स्कॉलरमाईंड 41 / C, फाटकबाग, मधूमालती बंगला, नवी पेठ. मोबाईल- 9049992807 / 9049992809
स्वारगेट परिसरातील ऑफिसमध्ये फ्रेशर अथवा अनुभवी ऑफिस असिस्टंट (Male) पाहिजेत. स्वतःची दुचाकी आवश्यक. संपर्क- मनोज शहा 9923699619 / 7517971355
मार्केट यार्ड पुणे येथे अन्नधान्याच्या होलसेल दुकानांमध्ये पर्सनल असिस्टंट पाहिजे. (M/F) कामाचे स्वरूप: टॅली सॉफ्टवेअर, फायलिंग, ड्राफ्टिंग इ. पत्ता- बी. एल संचेती, लेन नं ४, शॉप नंबर ४९८ महेश बँकेजवळ मार्केट यार्ड, पुणे. भेटण्याची वेळ- ११ ते ७, मोबाईल- 7620204090 (संकेतसर)
तारका अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड (बँक) साठी जनरल ऑफिस स्टाफ पाहिजे. कॉमर्स पदविधारक प्राधान्य. पगार 9000/- ते 18000/- अंतिम मुलाखत दि. 15 ऑगस्ट 2025, पत्ता- शिवप्रसाद, पानमळा, अगरवाल शाळेसमोर, सिंहगड रोड, पुणे 30. मोबाईल- 9607137000 / 9529072588
लक्ष्मी रोडवरील साडी शोरूम साठी अनुभवी / फ्रेश बिलिंग ऑपरेटर पाहिजेत. पगार १५ ते १० हजार. अर्जासह भेटा. संपर्क- रजनीगंधा क्रिएशन्स मोबाईल- 9326857742.
लक्ष्मी रोडवरील साडी शोरूम साठी अनुभवी / फ्रेश कॅशिअर पाहिजेत. पगार १५ ते १० हजार. अर्जासह भेटा. संपर्क- रजनीगंधा क्रिएशन्स मोबाईल- 9326857742.
Personal Assistant Required for food processing machine manufacturing company at Kothrud. Must have excellent written and verbal communication skills in English, expertise in social media, and the internet, Very strong networking skills. Contact- 7350024212
बिबवेवाडी येथे नामांकित ऑटोमोटिव ऑइल डिस्ट्रिब्युटर प्रा. लि. कंपनीमध्ये 3 ते 4 वर्षे अनुभवी ऑफिस असिस्टंट पाहिजे. मराठी व इंग्लिश टायपिंग कॉम्प्युटरची माहिती आवश्यक. मोबाईल- 7769028888 / 8308068886
Requires a Facility Manager with sound knowledge of accounts and society bye-laws for Aishwaryam Co-operative Housing Society, Akurdi 411035. Male & Female candidates may apply. Interested applicants may contact +91 7083095583 to schedule an interview.
२५ ते ४० वयोगटातील फिमेल स्टाफ हवा आहे. पात्रता- पदवीधर, स्मार्ट, बोलण्याची आवड, कॉम्पुटर ज्ञान आवश्यक. संपर्क- अनुरुप विवाह प्रा. लि. एरंडवणे. मोबाईल- 7722021693 ईमेल- hr@anuroopwiwaha.com
Proper Pune हे जाहिरातदारांनी दिलेल्या नोकरीविषयक जाहिराती प्रकाशित करणारे ऑनलाईन माध्यम आहे. जाहिरातदारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या माहितीची आणि दाव्यांची शहानिशा Proper Pune द्वारे केली जात नाही. जाहिरातदारांनी केलेल्या दाव्यांची पूर्तता न झाल्यास Proper Pune ची कोणतीही जबाबदारी असणार नाही याची नोंद घेऊनच जाहिरातदारांशी स्वतःच्या जबाबदारीवर व्यवहार करावा.
जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती