जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या

नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

जॉब शोधणाऱ्या दोन लाख पुणेकरांपर्यंत दररोज पोचणाऱ्या नोकरीविषयक ऑनलाईन छोट्या जाहिराती

सर्वसाधारण कामगार

General Worker in Shops • Unskilled Worker in Industry

कामगार पाहिजेत

रावेत / आकुर्डी भागात ऑटोमॅटिक लॉन्ड्री आउटलेटमध्ये काम करणेसाठी मुले मुली पाहिजेत. पगार 10 ते 12 हजार + इन्सेन्टिव्ह. संपर्क : iWashOnline, सुमेध: 9665994826

कामगार पाहिजेत

असेंब्लीसाठी हुशार मुले / मुली पाहिजेत. अनुभवाची आवश्यकता नाही. संपर्क: स्वीफ इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड, धायरी फाटा. बायोडेटा व्हॉट्सअप करा: 7774001015.

कामगार पाहिजेत

केळवडे, पुणे सातारा रोड येथील कंपनी करिता कामगार पाहिजेत. शिक्षण - 10 वी 12 वी, वयोमर्यादा 28. संपर्क: M-Tech Innovations Ltd. Mobile- 7774057596

सुपरवायझर पाहिजे

मौजे वडकी, पुणे सासवड रोड येथील पेट्रोल पंपावर हुशार, अनुभवी सुपरवायझर पाहिजे. संपर्क: 9822046296

कामगार हवे आहेत

मौजे वडकी, पुणे सासवड रोड येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी हुशार कामगार पाहिजे. मुली मुले चालतील. संपर्क: 9822046296

लेडीज कामगार हवे आहेत

मार्केट यार्डमध्ये चहा पत्तीच्या दुकानात महासुख टी कंपनीमध्ये पॅकिंग कामासाठी महिला कर्मचारी पाहिजे. वेळ १२ ते ७ वाजेपर्यंत. पगार- ८,००० रुपये. इच्छुक महिलांनी वॉक- इन इंटरव्ह्यूसाठी त्वरित संपर्क साधावा. पत्ता: ३८९, मार्केट यार्ड, गेट क्र. ४, विश्वेश्वर बँकेच्या शेजारी, पुणे- ४११०३७ फोन ०२०-२४२६८५७९

लेडीज कामगार हवे आहेत

राणी सरकार ज्वेलरी सिंहगड रोड शाखा क्र १ येथे कामासाठी लेडीज़ पाहिजेत. संपर्क: 9922756404

कामगार हवे आहेत

चितळे बंधू सहकारनगर, विक्रीच्या कामाकरिता मेहनती व होतकरू मुले त्वरित हवी आहेत. मोः 9307872482

कामगार हवे आहेत

दिवाळी प्रदर्शनासाठी मुले मुली पाहिजेत. अर्जासह भेटा. अक्षरधारा बुक गॅलरी, सणस प्लाझा, बाजीराव रस्ता, सुभाषनगर पुणे 2. मोबाईल- 9022409914.

डेंटल असिस्टंट हवी आहे

डेंटल क्लिनिकमध्ये महिला डेंटल असिस्टंट हवी आहे. वेळ सकाळी 10 ते 2 संध्याकाळी 5 ते 9. दहावी, बारावी पास, इंग्लिश लिहिता वाचता येणारी महिला हवी. धनकवडी किंवा जवळपास राहणारी. मोबाईल- 9960518630.

दुकान कामगार पाहिजे आहेत

वाकड परिसरात आईस्क्रीम दुकाना करिता कामासाठी अनुभवी मुले व मुली पाहिजे आहेत. चांगला पगार. संपर्क- 9011889383.

दुकान कामगार पाहिजे आहेत

शिवाजीनगर येथील आइस्क्रीम डिस्ट्रीब्युशन कंपनी मध्ये देखभालीसाठी 12 वी पास तरुण पाहिजेत. आकर्षक पगार. एकट्याची राहण्याची सोय होईल. संपर्कः डेलिझा आइस्क्रिम, मोबाईल- 8087812821 / 9371236032

दुकान कामगार पाहिजे आहेत

दुकानात कामासाठी मुले पाहिजेत. समक्ष भेटा: ओंकार कार्ड्स, 535 शनिवार पेठ, प्रभात टॉकिजसमोर, पुणे: 30. मो 9822294123

कामगार पाहिजे आहेत

रांका ज्वेलर्स समोर, लक्ष्मीरोड पुणे येथे मसाले, ड्रायफ्रुट पॅकींग / निवडणे या कामांसाठी पार्ट- फुलटाईम कामगार पाहिजेत. महिलांना कामाच्या वेळा स्वतः ठरवता येतील. संपर्कः 9158007398.

कामगार पाहिजे

स्टेशनरी जनरल दुकानात कामासाठी अर्ध / पूर्ण वेळ कामगार पाहिजे. 3 महिने / 6 महिने / 1 वर्ष. समक्ष भेटाः दु. 4 ते 8. पत्ता- राऊत ब्रदर्स, 965, शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, स्वारगेट, पुणेः 411002

कामगार पाहिजेत

SPPU पुणे विद्यापीठाच्या पुणे कॅम्पसमध्ये Xerox शॉप साठी शिकाऊ अनुभवी झेरॉक्स / कॉम्प्युटर. Ladies Gents Operators पाहिजेत. Call: 9158167000

महिला कामगार पाहिजेत

नांदेडफाटा येथील कंपनीत कामकरण्यासाठी जवळपास राहणा या मुली / महिला पाहिजेत. कामा ची वेळ 8 ते 4.30. भेटा: जी. स्मिथ अँड कंपनी, घाडगे इंडस्ट्रिअल इस्टेट, सिंहगड रोड, पुणे. मोबाईल- 9130082840

कामगार पाहिजेत

कात्रज येथील सुजाता मस्तानी आइसक्रीम पार्लर मध्ये कामासाठी मुले पाहिजेत. पगार पूर्णवेळ 12000/- संपर्क- 9096020217/ 8600955222

कामगार पाहिजेत

बिबवेवाडी येथे आईस्क्रीम पार्लरमध्ये काम करण्यासाठी गरजू मुले / मुली पाहिजेत. वयोगट 18 ते 35 फुल टाईम किंवा पार्ट टाईम संध्याकाळी 6 ते रात्री 12 पार्ट टाईम रात्री 8 ते रात्री 12. संपर्क 8999726782.

महिला कामगार पाहिजेत

दुकानात काऊंटर वरील कामासाठी मुली / महिला पाहिजेत. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी / 12 वी. संपर्क: राका फोटो फ्रेम्स, पोस्टर & आर्ट गॅलरी, मंडई गणपती जवळ, शुक्रवार पेठ, पुणे. फोन क्रमांक. 7350073600

सुपरवायझर पाहिजे

पुण्यातील मंगल कार्यालयामध्ये कामासाठी सुपरवायझर पाहिजे. चहा, जेवण व राहण्याची सोय. कला प्रसाद मंगल कार्यालय, सदाशिव पेठ, एस.पी कॉलेज निलायम रस्ता, पुणे 30. संपर्क- 9309292990

कामगार पाहिजे आहेत

पूजा साहित्याच्या दुकानात तरूण पुरुष कामगार हवे आहेत. जवळ राहणाऱ्यास प्राधान्य. पगार- 12000 पासून. आधार कार्ड आवश्यक. संपर्क- सुर्वे बंधू, शनिपार चौक, बाजीराव रोड. मोबाईल- 9822606413

महिला कामगार पाहिजे आहेत

दत्तवाडी येथे पॅकेजींग इंडस्ट्रीसाठी पदार्थ बनविणे व पदार्थ पॅकिंगसाठी अनुभवी / शिकाऊ महिला. पाहिजेत. वेळ- स. 10 ते 6. संपर्क- अभिरुची फूड्स, मोबाईल- 9850902394

कामगार पाहिजे आहेत

कोथरूड येथील जयश्री मॉल मध्ये धान्ये निवडणे, चाळणे पॅकिंग करणे यासाठी फुलटाई काम करणारे कामगार पाहिजेत. पत्ता: जयश्री मॉल, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, मृत्युंजयेश्वर मंदिरासमोर, मयूर कॉलनी रोड, कोथरूड, मोबाईल- 9767791888

पॅकिंग कामगार पाहिजे

डेअरी स्टोअरमध्ये पॅकिंग कामगार पाहिजे. (स्त्री/ पुरुष) संपर्क- पनीरवाला डेअरी स्टोअर, महर्षीनगर, पुणे. मोबाईल- 9167639781

दुकानात कामगार पाहिजे आहेत

'कलामंदिर ट्रॉफीज़' सदाशिव पेठ, कुमठेकर रोड येथील शोरूम करिता पुरुष कामगार त्वरित पाहिजेत. वय 18 ते 32 वर्ष, शिक्षणाची अट नाही. संपर्क : 9975199851 / 9158585059.

दुकानात कामगार पाहिजे आहेत

मूर्तीच्या दुकानात सर्व कामांसाठी मुले फुल / पार्ट टाईम् पाहिजेत. अर्जासह भेटा: बिना नॉव्हेल्टी 1100, बुधवार पेठ, शिवाजी रोड, काका हलवाई जवळ, पुणे. मोबाईल- 9890305010